Mahatransco Bharti 2023: राज्य सरकारच्या महापारेषणमधील नोकरीची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेडने बंपर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
महापारेषणमध्ये विविध पदांच्या एकूण 2 हजार 501 रिक्त जागा भरल्या जातील. यात विद्युत सहाय्यक (पारेषण), सिनिअर टेक्निशियन, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 या पदांचा समावेश आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी विद्युत सहाय्यक (पारेषण) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली अंतर्गत वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहेत. उमेदवारांकडे तसे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारांला संबंधित कामाचा अनुभव असणे
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. यासाठी 20 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 10 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.
PWD Job 2023: सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हजारो पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये शिपाई, ड्रायव्हर, सहाय्यक ते इंजिनीअर अशी अनेक पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु होत असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा...
MAHA Security Bharti 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधरांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 25 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून...
Maharashtra Politics: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदार, मंत्र्यांना घेऊन सत्ताधारी भाजप-शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि सोबत आलेल्यांना मंत्रीपददेखील मिळाले. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कोणाची? हा वाद सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आहे. दरम्यान अजित पवार यांनी...
Maharashtra Job:महाराष्ट्रातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील विविध विभागांमध्ये दीड लाख पदे भरणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. तलाठी, पोलीस, शिक्षक, आरोग्य, कृषी, जलसंपदा, जलसंधारण...
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्या गोष्टीची वाट पाहिली जात होती तो शासकीय कंञाटी भर्तीचा जीआर अखेर निघाला आहे. यामुळे तब्बल 85 संवर्गातील शासकीय पदं ही कंञाटी कंपन्यांमार्फत थेट भरली जाणार...
MPSC PSI Bharti 2023: एमपीएससी आणि पोलीस भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत बारावी आणि पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 38 हजार...
BOM recruitment 2023: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी निर्माण झाली असून पदवीधर उमेदवारांना येथे नोकरी करता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा,...
Talathi Recruitment Exam: तलाठी भरतीला राज्यभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. 1000 रुपये अर्ज शुल्क असून राज्यातील लाखो उमेदवारांनी यासाठी नोंदणी केली आहे. हे उमेदवार गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षेच्या तारखा जाहीर होण्याची वाट पाहत होते. त्यांच्यासाठी आता महत्वाची अपडेट आहे....
विद्युत सहाय्यक (पारेषण), सिनिअर टेक्निशियन, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. अर्जात काही त्रुटी असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्या. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
मुंबई पालिकेती भरती अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक, डेटा एंट्री ऑपरेटरची 19 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून डीएम/डीएनबी/एमडी/एमएस पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. तसेच उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असावा. 22 आणि 23 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी आपले अर्ज डिस्पॅच विभाग, तळमजला, टी. एन. मेडिकल कॉलेज आणि नायरची जी बिल्डिंग हॉस्पिटल, मुंबई – 400008 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.