Manoj Jarange Patil Slams Devendra Fadnavis: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनादरम्यान जाळपोळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. जाळपोळ करणाऱ्यांना विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला होता. तसेच राज्य सरकारच्या आदेशावरुन जालना जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केली जात असल्याचे मेजेस टेलिफोन ऑप्रेटर्सकडून ग्राहकांना येत असल्याच्या मुद्द्यावरुन जरांगेंनी ही टीका केली.
तुमचेच लोक घुसवून जाळपोळ
देवेंद्र फडणवीस यांनी केसेस दाखल करण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर तसेच इंटरनेट बंदीच्या प्रश्नावरुन मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. गृहमंत्र्यांनी वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हे दाखल केले जातील अशा अर्थाने पत्रकारांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना “त्यांना आयुष्यात दुसरं काय आलं? एवढंच आलं. यांनी उभ्या आयुष्याच एवढंच केलं. कोण टार्गेट केलं आणि कुणी कुणाची घरे जाळली, कशाला बोलगा मग आम्हाला? ती कुणी जाळली, मराठ्यांनी जाळली की दुसरं कुणी जाळलं? तुमचेच लोकं घुशविता आणि तुम्हीच जाळीता. तुम्ही आम्हाला शिकविता”, असं मनोज जरांगे म्हणाले.
बढाया हाणणारे नमुने
“भाजपा तुमच्यामुळेच संपायला लागली आहे ना मग, कशामुळे संपायला लागली आहे? रिवाज कशामुळे इतक्या राज्यात आलेत? हे असले नमुने आहेत ना बढाया हाणणारे. निधी आमचा आहे. कर आमच्या जनतेचा आहे. फुकटचे पैसे खायचे. बासुंद्या खाय, गुलाबजामून खाय. फुकट खायचं, आता सूचना. उगाच बोलायचं की कलम 307 लागू करायचं. तुम्ही राज्यात अशांतता पसरवायचं ठरवलं आहे तर करा तुम्हाला काय करायचं ते. आमचा मराठ्यांचा नाईलाज आहे. आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत वाट पाहू. नाहीतर पाणी सोडणार. आमचं आंदोलन शांततेत करु. तुम्ही किती ताकवान आहात, किती गुन्हे दाखल करतात ते आम्हाला बघायचं आहे”, असं मनोज जरांगे यांनी फडणवीस यांचा थेट उल्लेख न करता म्हटलं आहे.
मुंबई : सोयाबीन (Soybean), कापसाच्या (Cotton) प्रश्नावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकरांची (Ravikant Tupkar) मुंबईत बैठक पार पडली. यावेळी अनेक महत्वाच्या विषयांवर...
रत्नागिरी : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे यावर सभागृहात चर्चा करण्यासाठी सरकारची देखील तयारी असल्याचे पाहायला मिळत असून, याबाबत मंत्री उदय सामंतांनी महत्वाची माहिती...
लातूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) मी प्रयत्न करत असल्याने हे सरकार मला शत्रू समजत आहे. मी काहीही चुकीचे करत नाही. तरीही हे सरकार मला शत्रू समजत असेल, तर या सरकारला मी मोजत नाही,...
मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आताच शहाणं व्हावं नाही तर मी सगळं बाहेर काढणार असल्याचं म्हणणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी निशाणा साधला आहे. मनोज जरांगे यांनी...
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आता आरएसएस (RSS) आणि भाजपा (BJP) अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या म्हाळगी प्रबोधिनी येथे संघाचे पदाधिकारी आणि भाजप नेत्यांमध्ये कालपासून बैठका सुरु आहेत. तर आजच्या...
नांदेड : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकराने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडे 24 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती आणि जरांगे यांच्याकडून मुदत देण्यात देखील आली होती. तसेच, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा तिढा न सुटल्यास...
Uddhav Thackeray Group Slams Fadnavis: राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनादरम्यान अजित पवार गटातील आमदारांबरोबर सत्ताधारी बाकावर बसल्याच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली....
पुणे : नवाब मलिकांच्या (Nawab Malik) संदर्भात उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) पत्र लिहिलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खबळ माजल्याचं पाहायला मिळालं. याच संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे...
नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिक महायुतीत नको असं जाहीरपणे सांगितलं आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या...
नाशिक : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी लागू केलीय. 31 मार्च 2024 पर्यंत ही बंदी घालण्यात आलीय. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा (Ban on Onion Export) निर्णय घेतलाय. मात्र या बंदीचा थेट फटका राज्यातला कांदा उत्पादक...
Ajit Pawar Fumes Over Devendra Fadnavis Letter: महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बचे पडसाद अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळत आहेत. जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याची भूमिका हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या...
Nawab Malik: नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणाने जामिन मंजूर करण्यात आला. यानंतर नवाब मलिक हे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात दिसले. अधिवेशनावेळी नवाब मलिक हे अजित पवार यांच्या गटासोबत बसलेले दिसले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहित यावर नाराजी...
जालना जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सेवा रिस्टोअर करताच आम्ही तुम्हाला कळवू. असे मेसेज टेलिफोन नेटवर्क ऑप्रेटर्सकडून येत आहेत, असं म्हणत मनोज जरांगे पाटलांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना “सरकारला दुसरं काय कामच आहे? हे असे बांगड्या भरल्यागत चाळे करायचे. यांच्या हातात बांगड्या पाहिजे होत्या. हे मर्दासारखं चालवतच नाहीत. आतून काड्या करतात. सरळ सांगायचं, कुठे नेट बंद करता तर कुठे काय बंद कर. आमच्या अंगावर यायचा प्रयत्न केला, तुम्ही आमच्याकडे दांडकं घेऊन येत असाल तर आम्हालासुद्धा मर्यादा आहेत. आम्हाला आमच्या मर्यादा सोडाव्या लागणार आहेत आणि याला जबादार दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री असणार आहेत. त्यातला एक उपमुख्यमंत्री तर जास्त जबाबदार राहणार आहे. कारण त्याला असल्या काड्या करायची लय सवय आहे”, अशा बोचऱ्या शब्दांमध्ये मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.
सरकारमध्ये रंगेबिरंग आणून ठेवले
“आम्ही शांततेत आहोत. पण आम्ही वस्ताद आहोत. आम्ही ओबीसी नेत्यांच्या धमक्यांना घाबरायला तयार नाहीत. आमचं खाल्लं तोवर गोड लागायचं. आता द्यायची वेळ आली तर म्हणतो रस्त्यावर येईल. ये तर रस्त्यावर. तुला कोणत्या सरकारची फूस आहे. एक उपमुख्यमंत्री लयी कलाकार आहे. त्याच्याकडे बघावं लागेल. बाळा तू लोकांना थांबव. तू राज्य बिघडवू नको. एकतर सर्व भाजपा विद्रुप केलं. सरकारमध्ये रंगेबिरंग आणून ठेवले आहेत,” असं मनोज जरांगे पाटील यांनी सध्या राज्यात अस्तित्वात असलेल्या सरकारला लक्ष्य करताना म्हटलं आहे.