नवी दिल्ली : दिल्ली सेवा विधेयकावर (Delhi Services Bill) सोमवारी राज्यसभेत मतदान पार पडलं. या मतदानाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) चतुराईचं दर्शन घडलं. मतदानासाठी राष्ट्रवादीनं व्हीपच काढला नव्हता. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राज्यसभेतील अजित पवार गटाचे एकमेव खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) मतदानासाठी गैरहजर होते. याचं कारण म्हणजे प्रफुल्ल पटेल जर आले असते, आणि त्यांनी सरकारच्या बाजूनं मतदान केलं असतं, तर शरद पवार गटाला कारवाई करावी लागली असती. त्यामुळे वेगळा वाद निर्माण झाला असता. हे सगळं टाळण्यासाठी राष्ट्रवादीनं तेरी भी चुप, मेरी भी चुप ही रणनीती स्वीकारली असंच म्हटलं पाहिजे.
पक्षातील अंतर्गत वादात कारवाईचा मुद्दा, राज्यसभेतील विधेयक राष्ट्रवादीने शिताफीने टाळला. मात्र राष्ट्रवादीची खरी परीक्षा अविश्वास प्रस्तावाच्या मतदानावेळी येणार राज्यसभेतल्या मतदानासाठी प्रफुल्ल पटेल यांची गैरहजेरी खूप काही सांगून जातो. राष्ट्रवादीचे लोकसभेत पाच खासदार आहेत, त्यापैकी अजित पवार गटाकडे एकटे सुनील तटकरे आहेत तर बाकीचे चार खासदार शरद पवार गटाकडेच आहेत, त्यात गटनेता सुप्रिया सुळेच आहेत. अविश्वास प्रस्तावावेळी राष्ट्रवादी कोणती रणनीती स्वीकारणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
Gunaratna Sadavarte On Sharad Pawar: आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत राहणारे वकील गुणरत्न सदावर्तेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त शब्दांमध्ये टीका केली आहे. महात्मा गांधींच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या नथुराम गोडसेचं समर्थनही सदावर्तेंनी केलं आहे. यवतमाळमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये...
मुंबईएका तासापूर्वीकॉपी लिंकउपमुख्यमंत्री अजित पवार व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रूत आहे. हे दोघे नेहमीच एकमेकांपुढे येणे टाळतात. पण आज हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एकत्र येण्याची शक्यता होती. पण अजित पवार येताच पडळकरांनी...
Mohit Kamboj On Ajit Pawar : भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीमध्ये (Ajit Pawar Group) मुख्यमंत्री पदावरून पुन्हा जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी 45 नव्हे तर 145 आमदार लागतात, असं ट्वीट भाजप नेते मोहित कंबोज (Mohit...
मुंबई (Mumbai) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना याबाबत स्पष्ट सांगितलं आहे....
मुंबई : नवसाला पावणारा गणपती अशी मुंबईतील लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja) ख्याती आहे. त्यामुळे लाखो भाविक आपल्या इच्छा, नवस राजाकडे बोलतात. असाच नवस राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) पदाधिकारी रणजीत नरोटे...
मुंबई (Mumbai) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. आज दुपारी चार वाजता गरवारे क्लब इथे बैठक घेऊन अधिकृत घोषणा होण्याची...
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी आता वर्षापेक्षा कमी कालावधी बाकी राहिला असून सर्वच पक्षांनी रणनिती आखायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वाखाली भाजपचा (BJP) तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न असेल. तर मोदींच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी...
Marathi NewsLocalMaharashtraIt Is Not Possible To Say Whether The Financial Account Will Last Or Not, Ajit Pawar's Statement Has Given Rise To Political Discussionsपुणे10 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकआज माझ्याकडे अर्थखाते आहे. त्यामुळे आपल्याला झुकते माप मिळते. पण, यापुढे अर्थखाते टिकेल की नाही...
Sharad Pawar Gautam Adani : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शरद पवार यांनी देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींच्या घरगुती कार्यक्रमाला हजेरी लावली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. वंचित बहुजन आघाडीने शरद पवार आणि गौतम...
Supriya Sule On BJP : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली अन् महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. लोकसभेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर निशाणा लगावण्याची संधी सोडली नाही. त्यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील...
पुणे35 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकसर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा वेळेत आणि माफक दरात पुरवण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यास शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे बोलताना केले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्य रुग्ण कक्षाच्या (अपघात...
अहमदनगर39 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकधनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी अहमदनगरच्या चौंडी येथे सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब रूपनवर व संजय बंडगर गत 18 दिवसांपासून उपोषण करत आहेत. राज्य सरकारशी चर्चा निष्फळ झाल्यामुळे या दोघांनी उपचार करून घेण्यास नकार दिला आहे. तसेच ऑक्सिजनचा...
राष्ट्रवादी काँग्रेसमधील काका-पुतण्यांच्या गटांतील राजकीय संघर्ष आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. शरद पवार सत्तेत असोत वा नसोत, बहुमतात असोत वा नसोत मात्र महाराष्ट्राच्या राजकरणात शरद पवार ‘फॅक्टर’ महाराष्ट्राच्या सर्वात महत्वाचा मानला जातो. त्यात निवडणूक आयोगाला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष एकसंध आहे त्यात कोणतीही फूट पडलेलली नाही. पक्षात दोन गट पडलेले नाहीत, अशी भूमिका शरद पवारांनी आयोगाकडे माांडली आहे.पक्षात फूट पडल्याने दोन्ही गटांनी आपलाच खरा पक्ष असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केला होता.राष्ट्रवादीत अद्याप ही लढाई धीम्या गतीनं सुरु आहे.
ना विधानसभा, ना लोकसभेत कुठेच राष्ट्रवादीच्या गटनेता, व्हिपबाबत अध्यक्षांनी निर्णय घेतले नाहीय. त्यामुळे अविश्वास प्रस्तावाच्या निमित्तानं किमान लोकसभेत ती वेळ येऊ शकते. अविश्वास प्रस्तावावेळी राष्ट्रवादीच्याच खासदारांची खरी कसोटी असणार आहे. सभागृहात व्हिपचं उल्लंघन हा पक्षांतर बंदी कायद्यात अपात्रतेसाठीचा मूलभूत मुद्दा ठरतो. त्यामुळे राष्ट्रवादीच्या खासदारांमध्ये कुणाचा व्हिप चालणार?, न पाळल्यास कारवाई होणार का? त्यावेळी देखील राष्ट्रवादीची वेगळी खेळी दिसणार? याची उत्सुकता आहे.
शरद पवारांकडे असणारे खासदार
श्रीनिवास पाटील (लोकसभा), सुप्रिया सुळे (लोकसभा),अमोल कोल्हे (लोकसभा), फौजिया खान (राज्यसभा) आणि वंदना चव्हाण (राज्यसभा)