Team India Expected Playing 11 vs ENG : टीम इंडियाच्या ‘मिशन वर्ल्ड कप’चा पुढचा सामना इंग्लंडविरुद्ध (India vs England) खेळला जाणार आहे. लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडिअममध्ये येत्या रविवारी म्हणजे 29 ऑक्टोबरला हा सामना खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. टीम इंडियाने (Team India) सलग पाच सामने जिंकलेत, त्यामुळे टीम इंडियाचं सेमीफायनलचं स्थान जवळपास निश्चित मानलं जातंय. तर इंग्लंडला पाच पैकी चार सामन्यात पराभव पत्करावा लागलाय. त्यामुळे इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलंय.
टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये (Playing XI) मोठे बदल होण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या दुखापतीमुळे पुढच्या तीन सामन्यांना मुकणार आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही तो खेळणार नाही. हार्दिक पांड्याच्या पायाला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
फलंदाजी टीमचं बलस्थान आतापर्यंत झालेल्या सामन्यात फलंदाजी टीम इंडियाचं बलस्थान ठरली आहे. विशेषत: कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल जबरदस्त फॉर्मात आहेत. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीच्या क्रमवारीत कर्णधार रोहित शर्मा फारसे बदल करण्याची शक्यता कमीच आहे. शुभमन गिल रोहित शर्माबरोबर डावाची सुरुवात करेल. तर श्रेयस अय्यर आणि सुर्यकुमार यादव मधल्या फळीची जबाबादीर सांभाळतील.
England Squad For India Test Series : इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) भारताविरुद्ध होणाऱ्या पाच टेस्ट सामन्यांच्या मालिकेसाठी (IND vs ENG Test Series) टीमची घोषणा केली आहे. इंग्लंडविरुद्धची ही मालिका येत्या 25 जानेवारीपासून सुरू होणार आहे. भारतात ही मालिका...
U-19 World Cup 2024 Schedule: नव्या वर्षात म्हणजे 2024 मधल्या जानेवारी-फेब्रुवारीत होणाऱ्या आयसीसी अंडर-19 पुरुष विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेत एकूण 41 सामने खेळवले जाणार आहेत. अंडर-19 स्पर्धेची सुरुवात...
South Africa vs India : दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील डरबन (Kingsmead, Durban) येथील पहिला टी-ट्वेंटी सामना अखेर रद्द करण्यात आला आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामन्यावर (IND vs SA 1st T20I) पावसाने खोडा घातल्याने सामना टॉसविना रद्द करण्यात...
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
ICC T20 Rankings : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने (Team India) दमदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने 4-1 अशी मालिका आपल्या नावावर केली. या विजयाबरोबरच भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदलाही घेतला. भारत-ऑस्ट्रेलिया...
Team India T20 Series : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी दणदणीत जिंकली. या विजयाबरोबर टीम इंडियाने (Team India) एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशाच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली...
पानिपतएका तासापूर्वीकॉपी लिंकभारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने भारतीय क्रिकेट संघाच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या जसप्रीत बुमराहला सल्ला दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नीरज चोप्राने सल्ला दिला आणि म्हणाला - "मला वाटते की त्याने आपला रनअप लांबवावा, जेणेकरून त्याच्या बॉलचा...
South Africa Team Against India : वर्ल्ड कपमधील पराभवानंतर आता साऊथ अफ्रिकेचा (SA vs IND) संघ भारताविरुद्घ घरच्या मैदानावर तिन्ही फॉरमॅटची सिरीज खेळणार आहे. यासाठी आता साऊथ अफ्रिकेने टीमची (South Africa Team) घोषणा केली आहे. साऊथ अफ्रिकेने मोठे निर्णय घेतले...
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी20 सामना बंगळुरू येथे खेळला गेला. रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं...
Suryakumar Yadav: रायपूरच्या स्टेडियममध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( India vs Australia ) यांच्यामध्ये चौथा टी-20 सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने ( Team India ) ऑस्ट्रेलियावर 20 रन्सने विजय मिळवत सिरीजवर देखील कब्जा मिळवला आहे. दरम्यान या सामन्याच्या टॉस...
ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर मिशेल मार्शच्या एका फोटोमुळे चाहते संतापले होते. कारण या फोटोत मिशेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. ट्रॉफीवर पाय ठेवत त्याने फोटोसाठी पोज दिली होती. विजेत्यांना हे शोभत नाही सांगत अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका करत संताप व्यक्त...
India vs Australia: सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 5 सामन्यांची टी-20 सिरीज सुरु आहे. या सिरीजमधील 3 सामने झाले असून पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवणं शक्य झालंय. मात्र तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने कमबॅक करत भारताचा 5 विकेट्सने पराभव झाला....
ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा खेळणं निश्चित आहे. याशिवाय आर अश्विनला संधी मिळण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्याची जागा भरुन काढण्यासाठी आर अश्विन हा टीमसमोर चांगला पर्याय आहे. अश्विन अनुभवी गोलंदाज आहे शिवाय आठव्या क्रमांकावर तो उपयुक्त फलंदाजही ठरला आहे. त्याच्या जोडीला कुलदीप यादव संघात असेल.
हा खेळाडू ठरणार हुकमी एक्का न्यूझीलंडविरुद्ध पाच विकेट घेणारा वेगवागन गोलंदाज मोहम्मद शमी पुन्हा एकदा टीम इंडियासाठी हुकमी एक्का ठरु शकतो. त्यामुळे त्याला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर बसवण्याच कर्णधार रोहित शर्मा विचारही करणार नाही. लखनऊच्या खेळपट्टीवर शमी इंग्लंडविरुद्ध पुन्हा कर्दनकाळ ठरु शकतो. त्याच्या जोडीला जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज असतील.
टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव/रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.