नांदेड : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची भूमिका वेगळी असून, माझी भूमिका वेगळी आहे. त्यामुळे, त्यांच्या भूमिकेला माझं समर्थन नाही, असे थेट वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केले आहे. तसेच, इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, अशी आपली भूमिका असले पाहिजे असा खोचक टोलाही त्यांनी भुजबळ यांना लगावला आहे. नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना वडेट्टीवारांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसी सभा आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे या सभेत मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती महत्वाची समजली जात आहे. मात्र, भुजबळ यांच्या भूमिकेला आपले समर्थन नसल्याचे म्हणत, वडेट्टीवारांनी मोठं वक्तव्य केले आहे. तसेच, भुजबळ यांचा पक्ष आणि विचार वेगळे असून, आपली भूमिका वेगळी असल्याचं वडेट्टीवार म्हणाले आहेत.
नागपूर : ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाच्या तक्रारी प्रकरणी महिला व बालविकास विभागाने गठीत केलेली ‘आंतरधर्मीय विवाह-परिवार समन्वय समिती’ रद्द करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख (MLA Raees Shaikh) यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री...
रत्नागिरी : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे यावर सभागृहात चर्चा करण्यासाठी सरकारची देखील तयारी असल्याचे पाहायला मिळत असून, याबाबत मंत्री उदय सामंतांनी महत्वाची माहिती...
लातूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) मी प्रयत्न करत असल्याने हे सरकार मला शत्रू समजत आहे. मी काहीही चुकीचे करत नाही. तरीही हे सरकार मला शत्रू समजत असेल, तर या सरकारला मी मोजत नाही,...
मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आताच शहाणं व्हावं नाही तर मी सगळं बाहेर काढणार असल्याचं म्हणणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी निशाणा साधला आहे. मनोज जरांगे यांनी...
बीड : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा (Onion Export Ban) निर्णय घेतल्याने याचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत असून, कांदा (Onion) उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान, यामुळे राज्यातील महायुतीच्या सरकारची देखील डोकेदुखी वाढली असल्याचे...
IND vs SA T20 Match: पाच सामन्यांच्या T20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे दिग्गज सिनिअर खेळाडू नसतानाही सुर्यकुमारच्या नेतृत्वाखाली टिमने उत्कृष्ट कामगिरी केली. आता टीम इंडिया बलाढ्य दक्षिण आफ्रिकेच्या टीमला भिडणार...
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आता आरएसएस (RSS) आणि भाजपा (BJP) अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या म्हाळगी प्रबोधिनी येथे संघाचे पदाधिकारी आणि भाजप नेत्यांमध्ये कालपासून बैठका सुरु आहेत. तर आजच्या...
नागपूर : एमआयएम (MIM) पक्ष हा भाजपकडून (BJP) पैसे घेऊन निवडणुकीत आपले उमेदवार उभे करतो. तसेच, महाविकास आघाडीचे उमेदवार पाडण्यास एमआयएम भाजपला मदत करतो असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)...
Palghar Crime News : ना कोणती डिग्री, ना अनुभव तरी देखील तब्बल 26 वर्ष खुलेआम नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश झाला आहे. पालघरच्या ग्रामीण भागात सध्या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू आहे. पदवी नसताना देखील हे डॉक्टर खुलेआम उपचार...
नांदेड : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकराने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडे 24 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती आणि जरांगे यांच्याकडून मुदत देण्यात देखील आली होती. तसेच, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा तिढा न सुटल्यास...
Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil : अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रहार केला आहे. दादागिरीला दादागिरीनंच उत्तर दिलं जाईल, असा इशारा भुजबळांनी जरांगेंना दिलाय. तसंच राज्यात सगळे कुणबी होतील,...
कैलास पुरी, झी मीडिया, पुणे : राज्यातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात आठवड्यातून एकदा अंडी आणि केळीचा (Banana) समावेश करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय पोषण आहार विभागाने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध आता भाजप आध्यात्मिक आघाडीने...
भुजबळ यांच्याकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्यांना आपले समर्थन आहे का? या प्रश्नाचे उत्तर देतांना वडेट्टीवार म्हणाले की, “माझं कोणाच्याही भूमिकेला समर्थन नाही. माझी स्वतः ची आणि माझ्या पक्षाची भूमिका घेऊन मी समोर जाणार आहे. त्यामुळे, भुजबळांच्या भूमिकेला मी कसे समर्थन देणार? असे वडेट्टीवार म्हणाले. तर, भुजबळ यांचा पक्ष वेगळा असून, त्यांची भूमिका वेगळी आहे, आणि त्यांचे विचार देखील वेगळे आहेत. मी अनेक वर्षांपासून ओबीसीसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. ओबीसी यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे, इतरांना कोणालाही त्यापासून दुःख होऊ नयेत आणि इतरांच्या कोणाच्याही भावना दुखवल्या जाणार नाही अशी आमची भूमिका असल्याचे,” वडेट्टीवार म्हणाले आहेत.
आम्हाला देखील भूमिका मांडण्याचा अधिकार
तसेच यावेळी जरांगे यांच्या आंदोलनावर देखील वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांना भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे ओबीसीच्या हक्कांचे संरक्षण करण्याचा आम्हाला अधिकार आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य कुणीही करू नये. तसेच, नियमात बसवून जर मराठा समाजाला आरक्षण दिल्यास, त्याला आमचा विरोध नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.
वर्ल्डकपमध्ये भारत जिंकणार
सगळ्या देशात सध्या राजकीय भारताचं माहोल आहे, आणि क्रिकेटमध्ये देखील भारताचंच मोहोल आहे. त्यामुळे शंभर टक्के भारत मॅच जिंकणार आहे. ज्या पद्धतीने भारताचा संघ खेळत आहे, बॅटिंग साईड खूप मजबूत आहे, बॉलिंग साईड देखील तेवढीच मजबूत आहे. त्यामुळे यंदाचा वर्ल्ड कप भारतच जिंकणार असल्याची आम्हाला अपेक्षा आहे. तर, प्रचंड रणाने हा सामना जिंकून भारताचा संघ ऑस्ट्रेलियाचा पराभव करेल, असे वडेट्टीवार म्हणाले.