Para Asian Games: ज्येष्ठ भारतीय उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आजूबाजूला घडणाऱ्या व्हायरल होणाऱ्या अनेक गोष्टींवर ते भाष्य करत असतात. आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेले व्हिडीओदेखील सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. आता त्यांनी भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या एका खेळाडूसाठी मोठं गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. आशियाई पॅरा गेम्समध्ये दोन सुवर्णपदके जिंकणारी तिरंदाज शीतल देवी (Sheetal Devi) हिला आनंद महिंद्रा यांनी खास भेट देण्याची घोषणा केली आहे. शीतल देवीच्या सुवर्णपदकामुळे आनंदीत झालेल्या आनंद महिंद्रा यांनी ही घोषणा केली आहे.
आनंद महिंद्रा यांना व्यवसायसह खेळांमध्ये खूप रस आहे. भारतीय खेळांडून ते नेहमीच प्रोत्साहीत करत असतात. सोशल मीडियावरही त्यांचे नेहमीच तोंडभरुन कौतुक देखील करतात. आता आनंद महिंद्रा यांनी शीतल देवीच्या प्रराक्रमाचं कौतुक केलं आहे. दोन्ही हात नसणाऱ्या शीतल देवीने आशियाई पॅरा गेम्समध्ये पाय, दात आणि खांद्यांच्या मदतीने तीन पदकं पटकावली आहेत. यामध्ये दोन सुवर्णपदके आहेत. यामुळे उत्साहित झालेल्या आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मोठी घोषणा केली आहे.
आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये तिरंदाज शीतल देवीचा व्हिडिओ शेअर केला आहे. “आता मी माझ्या आयुष्यातील छोट्या छोट्या समस्यांबद्दल कधीही तक्रार करणार नाही. शीतलदेवी, तू आम्हा सर्वांसाठी शिक्षिका आहेस. कृपया तू आमच्या श्रेणीतील तुझ्या आवडीची कोणतीही कार निवड. ती कार तुझ्या सोईनुसार कस्टमाईज केली जाईल आणि तुला भेट दिली जाईल,” असे आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे
Virat Kohli: वनडे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा फोकस आता टी-20 वर्ल्डकपवर असणार आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा खेळ चांगला झाला. मात्र शेवटच्या एकमेव सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत टीम इंडियाकडून विराट कोहली हाय स्कोरर ठरला होता. मात्र आता...
S. Sreesanth vs Gautam Gambhir : लेजेंड्स क्रिकेट लीगच्या गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यातील सामन्यादरम्यान भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत यांच्यात जोरदार वादावादी झाली. सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडूंना स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही आणि...
Usman Khawaja On Mitchell Johnson : ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन याने ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्यावर (Mitchell Johnson on David Warner) सडकून टीका केली होती. ज्या खेळाडूने ऑस्ट्रेलियाचं नाव बदनाम केलं होतं, त्याच खेळाडूला आता हिरो म्हणून...
Pak vs Aus : पाकिस्तान क्रिकेट संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. मात्र ऑस्ट्रेलियात पोहोचताच पाकिस्तानी क्रिकेटपटूंची फजिती झाल्याचे पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियात विमानतळावर पोहोचल्यावर पाकिस्तानी दूतावास किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा कोणताही अधिकारी पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी...
AUS vs PAK : पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. 14 डिसेंबरपासून पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. 37 वर्षीय सलामीवीर डेव्हिड वॉर्नरलाही...
Sanju Samson On CSK Captain : आयपीएल 2024 चा लिलाव (IPL 2024 Auction) 19 डिसेंबर रोजी दुबईतील कोका-कोला एरिना येथे होणार आहे. भारताबाहेर लिलाव होण्याची ही पहिलीच वेळ असेल. ऑक्शनआधी सीएसकेने चाहत्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni)...
IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या आगामी हंगामासाठी रविवारचा दिवस खास होता. दिवसभर फक्त गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कर्णधार आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्याच नावाची चर्चा सुरु होती. आयपीएल 2024 साठी सर्व 10 संघांनी त्यांच्या कायम...
West Indies vs England ODIs : निराशाजनक कामगिरीनंतर आता वेस्ट इंडिज (West Indies) संघाने तडकाफडकी मोठे निर्णय घेतले आहेत. खराब प्रदर्शनामुळे वेस्ट इंडिज संघाला यंदा वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) देखील जागा मिळवता आली नव्हती. दोन वेळच्या वर्ल्ड कप चॅम्पियन...
ICC Academy Courses: क्रिकेट हा खेळ जरी साहेबांच्या देशातून जगापर्यंत पोहोचला असला तरीही या खेळाला भारतात खऱ्या अर्थानं राजाश्रय मिळाला असं म्हणणं गैर ठरणार नाही. काळ पुढं गेला तसतसं या खेळाला मिळणारं महत्त्वंसुद्धा प्रचंड वाढलं आणि या खेळानं अनेकांनाच मोठं...
World Cup 2023 Ind vs Aus : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रविवारी ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा धावांनी पराभव केला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली आहे. मात्र ज्या दिवसाची भारतीय क्रिकेट चाहते अनेक दिवसांपासून वाट पाहत होते त्याच दिवशी...
IND vs AUS Final: यंदाच्या वर्षी टीम इंडियाने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक दिली आहे. यावेळी फायनल सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाशील लढत द्यायची आहे. यामुळे सर्व चाहत्यांना 2003 साली झालेल्या वर्ल्डकपच्या फायनल सामन्याची आठवण झाली आहे. 2003 च्या फायनलमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून...
World Cup Final 2023 Ticket : भारतामध्ये क्रिकेटला धर्म म्हणून पाहिले जाते. त्यामुळे प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यासाठी आजचा दिवस खूपच खास आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातला प्रत्येक क्रिकेट फॅन टिम इंडिया-ऑस्ट्रेलियातील मॅचचा साक्षीदार होण्यास सज्ज आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी 2...
नेहमीप्रमाणे आनंद महिंद्रा यांचीही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आनंद महिंद्रा यांनी शीतल देवी यांना दिलेल्या खास भेटीचेही लोक कौतुक करत आहेत. आनंद महिंद्रा यांच्या पोस्टला उत्तर देताना एका यूजरने, ‘काहीही अशक्य नाही, शीतल देवी यांनी हे सिद्ध केले आहे आणि ती देशाची चमकणारी तारा आहे,’ असे म्हटलं आहे. आणखी एका युजरने, शीतल देवीमध्ये तिच्या जिद्दीने आयुष्यात जे काही हवे ते साध्य करण्याची क्षमता आहे, असे म्हटलं आहे.
I will never,EVER again complain about petty problems in my life. #SheetalDevi you are a teacher to us all. Please pick any car from our range & we will award it to you & customise it for your use. pic.twitter.com/JU6DOR5iqs
दरम्यान, चीनमध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये 3 पदके जिंकणारी 16 वर्षीय शीतल देवी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड येथील रहिवासी आहे. जागतिक तिरंदाजीनुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करणारी शीतल देवी हात नसलेली पहिली महिला तिरंदाज आहे. शीतल देवीने मिश्र दुहेरी आणि एकेरीमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. तर महिला दुहेरीत तिने रौप्यपदक पटकावले आहे. दोन्ही हात नसतानाही छाती, दात आणि पाय यांच्या सहाय्याने तिरंदाजी जम्मू-काश्मीरची तिरंदाज शीतल देवी हिने यापूर्वी राकेश कुमारसह पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या मिश्र कंपाउंड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.