Python Found Behind Fridge In Mumbai: घरात तुम्ही निवांत पहुडलले असतात इतक्यात स्वयंपाकघरातून आवाज येतो. घरात मांजर किंवा पक्षी शिरला असेल या भ्रमात तुम्ही किचनमध्ये जाता आणि समोरचे दृश्य पाहून पायाखालची जमिनच हादरते. तुमच्या समोर अवघ्या काही फुटांवर महाकाय अजगर वेढा घालून बसलेला असतो. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा प्रसंग मुंबईतील धारावीत घडला आहे.
धारावी येथे राहणाऱ्या रुकसाना शेख यांच्या घरात 11 फूट आणि 14 किलो वजन असलेला इंडियन रॉक पायथॉन सापडला आहे. अजगराने नुकताच एका सश्याचा फडसा पाडला होता व सुस्तपणे रुकसाना यांच्या घरात लपला होता. रुकसाना यांनी म्हटलं आहे की, त्यांच्या मध्यरात्री ३च्या आसपास मुलाला फ्रिजच्या मागून आवाज येत होता. आवाज कसला येतो हे पाहण्यासाठी तो हातात टॉर्च घेऊन किचनमध्ये गेला. फ्रिजच्या मागे जाऊन पाहताच त्याला महाकाय अजगर दिसला.
घरात अजगर पाहताच मुलाने आरडाओरडा करायला सुरुवात केली. मध्यरात्री घरात साप आढळल्याने एकच खळबळ माजली. शेख यांच्या घरात दोन ससे होते. त्यातील एक ससा गायब होता. अजगरानेच त्याची शिकार केल्याचे नंतर समोर आले. भल्या मोठ्या अजगराला पाहून कुटुंबीयांची भितीने गाळणच उडाली होती. कुटुंबीयांनी सर्पमित्राला बोलावले त्यानंतर त्यांची या कठिण परिस्थितीतून सुटका झाली.
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. यामध्ये एका मराठी महिलेचा संताप अनावर झालेला पाहायला मिळतोय. या महिलेने आणि तिच्या पतीने मुलुंड पश्चिमेला शिवसदन नावाच्या इमारतीमध्ये कार्यालयासाठी जागा पहिली होती मात्र आम्ही मराठी लोकांना...
Mumbai Hanging Gardens: मुंबईतील उच्चभ्रू परिसरात असलेले हँगिग गार्डन हे बच्चे कंपनीचे आवडचे ठिकाण आहे. मलबार हिलमध्ये 4 हजार चौरस फुटाच्या परिसरात हे गार्डन असून त्यातील म्हातारीचा बूट हा लहान मुलांपाठोपाठ पर्यटकांचेही आकर्षण आहे. हँगिग गार्डनमधून मुंबईचा विलोभनीय नजारा दिसतो....
मुंबई40 मिनिटांपूर्वीकॉपी लिंककेंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी मुंबई विद्यापीठाच्या लक्ष्मण राव इमानदार स्मृती व्याख्यान कार्यक्रमात अमित शहा हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमामुळे मुंबई विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या गणेशोत्सव काळातील सुट्टया रद्द करून त्यांना कामावर बोलावण्यात आले आहे....
Mumbai Darshan Bus: मुंबईला मायानगरी म्हटलं जातं. मुंबई जशी देशाची आर्थिक राजधानी आहे तशीच ती देशभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. देशभरातून मुंबईत आलेल्या पर्यटकांना मुंबईची सफर घडवणारी बेस्टची डबल डेकर ओपन डेक बस ऑक्टोबर महिन्यापासून बंद होत आहे. म्हणजेच, ओपन...
स्वाती नाईक, झी मीडिया
Navi Mumbai Accident: नवी मुंबईत (Navi Mumbai) एक धक्कादाय प्रकार उघडकीस आला आहे. अपघातानंतर कार चालकाने थेट बसवरच तलवारीने हल्ला चढवला आहे. या घटनेने परिसरात काही वेळ तणाव पसरला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रकरण हाताळले...
मुंबई : मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, माजी नगरसेवक सुधीर मोरे (Sudhir More) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला. घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळ (Ghatkopar Railway Station) रुळावर त्यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाचे अनेक तुकडे झाले होते....
पराग ढोबळे, झी मीडिया
Nagpur News: नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका दाम्पत्याने अंदाजे आठ ते दहा वर्षे वयाच्या चिमुकलीला घरात डांबून तिच्यावर अमानुष अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. चिमुकलीला घरात डांबून तिच्याकडून घरातील कामे...
श्रीकांत राऊत, झी मीडिया
Yavatmal Crime News: यवतमाळमध्ये (Yavatmal) दुहेरी खुनाची घटना उघडकीस आली आहे. यवतमाळच्या खानगाव शिवारातील सज्जनगड मठाचे (Sajjangad Math) प्रमुख लक्ष्मण शेंडे उर्फ चरणदास महाराज आणि त्यांच्या सेवेकरी पुष्पा होले यांचे मृतदेह मठात आढळले आहेत. या घटनेमुळं परिसरात...
Mumbai Crime News: माझी मंत्रालय आणि रेल्वेमध्ये ओळख आहे. तेथे तुम्हाला नोकरी लावून देईन,असे सांगून तो सर्वांकडून पैसे उकळायचा. असे एक एक करुन त्याने अनेकांना लाखोंचा गंडा घातला. त्याचा हे काळे कारनामे तब्बल 4 वर्षे सुरु होते. तब्बल चार वर्षांनी...
Mumbai Crime News: पत्नी सतत मिठाई खायची म्हणून पतीने तिची निर्घृण हत्या केल्याची घटना मुंबईतील कांदिवली परिसरात घडली आहे. समता नगर पोलिसांनी एका ज्येष्ठ नागरिकांला अटक केली आहे. विष्णुकांत बालुर असं या आरोपीचे नाव असून त्याच्या मयत पत्नीचे नाव शकुंतला...
Mumbai News Today: मॅट्रिमोनिअल साइटवर लग्न जुळले, मुंबईतल्या मोठ्या बंगल्यात थाटात लग्नदेखील पार पडले. मात्र, नव्याचे नऊ दिवस संपताच पती आणि सासरच्या मंडळीने छळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसंच, माझ्या संमतीशिवाय नाईट ड्रेसवर झोपलेली असताना पतीने फोटो काढल्याचा आरोपही...
Mumbai Old Video: महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानीचा मान मुंबईला (Mumbai) मिळाला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत येतात. सर्वांना सामावून घेणारी ही मुंबई मोठ्या आशेने येणार्या प्रत्येकाची स्वप्न पूर्ण करते. मुंबई शहर आता काळानुसार वाढतंय...
वाइल्ड लाइफ अॅनिमल प्रोटेक्शन अँड रेस्कू असोसिएशन (अतुल कांबळे) यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या घरात अजगर सापडला त्याच्या बाजूलाच मीठी नदी वाहते. त्यामुळं घरात सहज अजगर घुसू शकला. या अजगराला पकडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे, असं सर्पमित्रांनी सांगितलं आहे.
अजगर आक्रमक होता तो आधीपासूनच हल्ल्याच्या तयारीत होता. कारण त्याने तेव्हाच त्याची शिकार फस्त केली होती. त्यामुळं त्याला पकडणे आव्हानात्मक होते. कारण कधीही हल्ला करु शकत होता. मोठ्या मुश्कीलीने त्याच्यावर नियंत्रण ठेवत त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
घरात दहशतीचे वातावरण
शनिवारी संध्याकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अजगराला पुन्हा जंगलात सोडण्यात आले. मात्र, ज्या घरात अजगर आढळला होता तिथे अजूनही भितीचे वातावरण आहे. रुकसान शेख यांच्याबरोबरच त्यांची मुलंही घाबरले आहेत. मध्यरात्रीच साप आढळल्याने त्यांची पूर्ण झोपच उडाली आहे. इतकंच काय तर मुलांनी घरात येण्यासही नकार दिला आहे. ते शाळेतही गेले नाहीयेत.