Mumbai Water Shortage : मुंबई महानगरपालिकेतर्फे के/पूर्व विभागामध्ये ये जलवाहिनी जोडण्याचे काम तसेच संरचना परीक्षणाचे (स्ट्रक्चरल ऑडिट) चे काम सकाळी ८ ते रात्री ११ दरम्यान हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा १५ तासांसाठी बंद राहणार आहे.
के पूर्व विभाग येथील महाकाली गुंफा मार्गा वरील रम्य जीवन हाऊसिंग सोसायटी जवळ तसेच कार्डिनल ग्रेसीयस मार्ग व बी. डी. सावंत मार्ग चौक, अंधेरी (पूर्व) येथे नवीन १ हजार ५०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी आणि तसेच १ हजार २०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी (वर्सोवा आऊटलेट) जोडण्याचे काम, वेरावली जलाशय १ व २ चे संरचना काम हाती घेण्यात आले आहे. दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुमारे १५ तास के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण विभागातील खालील नमूद परिसराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
Central Railway Alarm Chain Pulling : मध्य रेल्वे कोणत्याही अनुचित संकटकालीन साखळी खेचण्याच्या घटनांवर बारीक लक्ष ठेवून आहे. एप्रिल 2023 ते नोव्हेंबर 2023 या वर्षात मध्य रेल्वेने एकूण 793 व्यक्तींविरुद्ध अवास्तव संकटकालीन साखळी खेचण्याच्या गैरवापराचे गुन्हे नोंदवले आहेत. तब्बल 2.72...
Thane News Today: ठाण्यातील कळव्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन बहिणींनी मिळून एका महिलेला मारहाण केली आहे. या मारहाणीत तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पाणीपुरी खाताना महिला त्यांच्याकडे बघून हसत असल्याच्या संशयातून दोघींमध्ये वाद झाले आणि त्यातूनच हत्येचा...
Mumbai Crime News Today: मुंबईतील अंधेरी भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्याच आरोपी पतीला वाचवण्यासाठी पत्नीने पोलिसांनी खोटी कहाणी रचून सांगितली. मात्र कोर्टासमोर सत्य उघड होताच पोलिसही हैराण झाले आहेत. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.
अंधेरी परिसरात राहणाऱ्या...
मुंबई : मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात याची दाखल केली होती. आता याचिकेच्या सुनावणी दरम्यान मंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहणार असून भुजबळ हे वकीलांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे आता ओबीसी...
Western Railway Trains Cancelled: पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगाव या स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात आल्यामुळं शुक्रवारपासून ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळं पश्चिम रेल्वेवर लोकलच्या तब्बल 3126 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेने आठवडाभराचा ब्लॉक घेण्यात आल्यामुळं प्रवाशांना नाहक त्रास सहन...
Mumbai Local Train Update: मध्य रेल्वेने टिटवाळा ते कसारादरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. शनिवारी आणि रविवारी मध्य रेल्वेवर घोषित करण्यात आलेल्या ब्लॉकमुळं या वेळेत पाच लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तर, मेल आणि एक्स्प्रेसच्या...
Mumbai Pune Winter Weather : उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागते. मात्र महाराष्ट्रात हवामानाचे स्वरुप बदलत आहे. त्यामुळे यंदा कपाटात मागे सारलेले लोकरी कपडे लवकर बाहेर काढण्याची संधी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरकरांना चालून आली...
Mumbai Crime News : जामीनाच्या कादपत्रांवर न्यायाधिशांच्या सह्या झाल्याशिवाय आरोपींना जामीन मिळत नाही. मात्र, एका महिला वकिलाने न्यायाधीशाच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून आरोपीला जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील दहिसर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी आपल्या क्लाईंटसह न्यायव्यवस्थेलाच...
Mumbai News: हवामानात होत असलेल्या सततच्या बदल्यामुळं मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबईकर सध्या तापाच्या साथीने हैराण झाले आहेत. पण तापाचा हा प्रकार काहीसा विचित्र असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. पावसाने माघार घेतल्यानंतर लगेचच उन्हाचे चटके जाणवायला लागले. त्यामुळं आरोग्याच्या...
Weather Update Maharashtra: ऑक्टोबर हिटच्या तीव्र झळांनी मुंबईकर हैराण झाले आहेत. शनिवारी मुंबईत कमाल तापमानाने उसळी घेतली होती. शनिवारी मुंबईच्या कमाल तापमान 37 अंशापार पोहोचले होते. उन्हाच्या काहिलीमुळं अनेक नागरिक हैराण झाले होते. तर, यंदाचा ऑक्टोबर अधिक उष्ण असल्याचे भाकित...
Maharashtra Electricity Price Hike: ऑक्टोबर हिटचे चटके सोसणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आता वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. घरगुती वीज ग्राहकांच्या प्रतियुनिट विजेच्या दरात 15 ते 35 पैशांनी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळं या महिन्यात येणारे वीज बिल वाढणार असल्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर...
Mumbai Local Train: मुंबईच्या लोकल ट्रेनमधील किस्से तर जगजाहिर आहेत. लोकलमधील महिलांची हाणामारी असो किंवा लोकलमध्ये साजरे करण्यात येणारे सण असो. संपूर्ण देशभरात मुंबई लोकलची चर्चा असते. मात्र, मुंबईनजीकच्या ठाण्यात लोकलमध्येच एक भयंकर प्रकार घडला आहे. खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून...
१) के पूर्व विभाग – त्रिपाठी नगर, मुंशी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, कलेक्टर कॉलनी, दुर्गा नगर, मातोश्री क्लब, जोगेश्वरी (पूर्व), सारीपुत नगर, दुर्गा नगर,जोगेश्वरी (पूर्व), दत्त टेकडी, ओबेरॉय स्प्लेंडर, केल्टी पाडा, गणेश मंदीर (जे.व्ही.एल.आर.) जवळचा परिसर, बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानी पाडा, सुभाष मार्ग, चाचा नगर, बांद्रा प्लॉट, हरी नगर, शिवाजी नगर,पास्कल वसाहत, शंकरवाडी, मेघवाडी, पंप हाउस, विजय राउत रस्ता , पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली टेकडी, आशीर्वाद चाळ, सर्वोदय नगर, कोकण नगर, विशाल हॉल, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकर वाडी, बिमा नगर, गुंदवली गावठाण पंथकी बाग, तेली गल्ली, कोलडोंगरी, जीवा महाले मार्ग , साईवाडी, जीवन विकास केंद्र मार्ग, अंधेरी (पूर्व) शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान मार्ग , श्रद्धानंद मार्ग , नेहरू मार्ग , तेजपाल मार्ग , शास्त्री नगर, राजेंद्र प्रसाद नगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, विले-पार्ले पूर्व , अमृतनगर, रामबाग, चकाला गावठाण, चकाला वजन काटा, भगत सिंग व चरत सिंग वसाहत, अंधेरी पूर्व, जुना नागरदास मार्ग , मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग , पारसी पंचायत मार्ग , आर. के. सिंग रस्ता , निकोलसवाडी परिसर.
२) के पश्चिम विभाग – जोगेश्वरी स्थानक मार्ग, एस.व्ही. मार्ग, साब्री मशीद ते जेव्हीएलआर जंक्शन, मोरागाव, जुहू गावठाण, सांताक्रूझ (पूर्व), यादव नगर, कॅ. सावंत मार्ग, जोगेश्वरी स्थानक मार्ग , सहकार मार्ग , बांदिवली हिल.
३) पी दक्षिण – राम मंदिर, गोरेगाव पश्चिम (पाणीपुरवठा बंद) आणि बिंबीसारनगर (कमी दाबाने पाणीपुरवठा)
पाणी पुरवठा वेळेत बदल
के पश्चिम विभागाच्या एस व्ही मार्ग, व्ही. पी मार्ग, जुहू गल्ली, उपासना गल्ली, स्थानक मार्ग या परिसरात सध्या दररोज पहाटे ३.३० ते सकाळी ८.३० या वेळेत पाणी पुरवठा केला जातो. मात्र जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरात दिनांक १ नोव्हेंबर २०२३ पासून सकाळी ७.३० ते दुपारी १२.५० या वेळेत पाणी पुरवठा केला जाणार आहे. या बदलाची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील संबंधित परिसरातील नागरिकांनी उपरोक्त नमूद कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच पाणी पुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.