Mumbai Dadar Railway Station : दादर हे मुंबईतील सर्वात गजबजलेले रेल्वे स्टेशन आहे. याच दादर रेल्वेस्थानकात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. दादर रेल्वे स्टेशनवर एका तरुणीला धावत्या ट्रेनमधून फेकले आहे. सुदैवाने तरूणी थोडक्यात बचावली आहे. या घटेमुळे एकच खळबळ उडाली असून रेल्वे प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुण्याहून मुंबईकडे येणा-या उद्यान एक्सप्रेसमधलील लेडीज डब्यातून ही तरुणी प्रवास करत होती. याच घटना लेडीज डब्यातून या तरुणीला धावत्या ट्रेनच्या बाहेर फेकण्यात आल्याचे समजते. पीडीत तरुणीचे वय 29 वर्षे आहे. या तरूणीवर हल्लेखोरांनी हल्ला केला होता. या हल्लेखोरांना प्रतिकार केल्याने धावत्या ट्रेनमधून तरुणीला बाहेर फेकून दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
6 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मात्र, हा प्रकार आज उघडकीस आला आहे. दादर स्टेशनच्या प्लॅटफॅार्मवर उद्यान एक्सप्रेस आल्यानंतर जनरल लेडीज डब्यातील सर्व महिला उतरल्यानंतर संबंधित तरूणी एकटीच डब्यात असल्याचे पाहून हल्लेखोर डब्यात चढला. यावेळी तरूणीने त्याला प्रतिकार केला. झटापटीत हल्लेखोराने चालत्या ट्रेनमधून फेकून दिले. सुदैवाने ती प्लॅटफॅार्मवर पडल्याने पडली आणि जखमी होवून बेशुद्ध पडली. पोलिसांनी हल्लेखोराला सीएसटीवरून अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे रेल्वेतून प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुंबई: शिवसेना आमदार अपात्रतेच्या कारवाईस विधानसभा अध्यक्षांकडून (Maharashtra Assembly Speaker) दिरंगाई होत असल्याच आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) सातत्याने केला जात आहे. कोणत्या आधारावर घानातील राष्ट्रकुल संसदीय परिषदेला विधानसभा अध्यक्ष उपस्थित राहणार? असा...
मुंबईएका तासापूर्वीकॉपी लिंकउपमुख्यमंत्री अजित पवार व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रूत आहे. हे दोघे नेहमीच एकमेकांपुढे येणे टाळतात. पण आज हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एकत्र येण्याची शक्यता होती. पण अजित पवार येताच पडळकरांनी...
मुंबई (Mumbai) : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनेला दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Signboard) लावण्याचे आदेश दिले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. 'मराठी...
मुंबई : शिवसेना पक्षातील फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार गटामधील संघर्ष आता तीव्र होण्याची चिन्हं आहेत. शरद पवार ( Sharad Pawar ) गटाकडून अजित पवार...
हिंगोली9 तासांपूर्वीकॉपी लिंककळमनुरी तालुक्यातील वाकोडी शिवारामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात एका तरुणाकडून गावठी पिस्टल व तलवार जप्त केली आहे. याप्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता 22 गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील वाकोडी शिवारामध्ये एका तरुणाकडे...
पुणेएका तासापूर्वीकॉपी लिंकमुळचा मध्यप्रदेश मधील रहिवासी असलेला व कामाच्या निमित्ताने पुण्यात ये-जा करणाऱ्या एका तरुणास पिस्टल विक्रीसाठी पुण्यात आला असताना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. सतिश गुलाबराव शेरके (वय-23) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव असून ताे...
कुणाल जमादाडे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगरच्या (Ahmednagar Crime) श्रीरामपूर दरोडा (robbery) आणि हत्या प्रकरणाबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. श्रीरामपूरच्या एकलहरे गावातील एका बंगल्यात दरोडेखोरांनी पतीची हत्या करत सात लाखांचा ऐवज पळवल्याची माहिती समोर आली होती. दरोडेखोरांनी पत्नीला...
कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगरच्या (Ahmednagar Crime) श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे-बेलापूर रस्त्यावर मध्यरात्री दरोडा (robbery) पडल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दरोडेखोरांनी दरोडा टाकल्यानंतर एकाची ओढणीच्या सहाय्याने हत्या देखील केली आहे. या सगळ्या प्रकारानंतर आरोपींनी घरातील ऐवज घेऊन...
Pune Crime News In Sadashiv Peth : पुणे शहरातून अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. गेल्या काही दिवसांपासून वाढलेले गुन्हेगारी आता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय. पुण्यात कोयता गँगची वाढणारी दहशत पुणे पोलिसांसमोरचं सर्वात मोठं आव्हान होतं. अशातच आता पोलिसांनी देखील...
पुणे9 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकगणेशचतुर्थीला पुण्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. पोटच्या पोरानेच वडिलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. काम कर, चांगले रहा, असे सांगितल्याने मुलाने वडिलांवर कात्रीने सपासप वार करुन त्यांची हत्या केली आहे. हा संपूर्ण प्रकार पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून...
मुंबई40 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकदेशातील पुढारलेल्या राज्याचे बिरुद मिरवणाऱ्या महाराष्ट्रात महिलांवरील बलात्कार, विनयभंग, अपहरण व कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांत मोठी वाढ झाल्याची बाब पोलिसांच्या एका आकडेवारीतून निष्पन्न झाली आहे. यात विनयभंग व अश्लील वर्तनाचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवण्यात आलेत. त्यानंतर पुणे व नागपूरचा...
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. अपात्रतेच्या कारवाईवर नेमकी काय कारवाई विधानसभा अध्यक्षांनी केली हे सुप्रीम कोर्टात...
मुंबईत रेल्वे प्रवास महिलांसाठी असुरक्षित असल्याचे दिसत आहे. हार्बर मार्गावर चालत्या लोकलमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. पश्चिम रेल्वेवरील देखील तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली होती. मालाड इथं राहणारी तरुणी कामानिमित्त चर्नी रोड इथं जात होती. मात्र ग्रँट रोड स्थानक आल्यानंतर एका तरुणाने तिच्यासोबत छेडछाड केली. हा मुलगा अश्लील हावभाव करत त्रास देत होता. या तरुणीनं आरडाओरडा केल्यानंतर त्यानं पळ काढला. मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसात या तरुणीनं तक्रार दाखल केलीय. या घटनेमुळे लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालाय. दरम्यान भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पश्चिम रेल्वेच्या अधिका-यांची भेट घेऊन महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता.