वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानी संघाने अत्यंत खराब कामगिरी केली असल्याने टीकेची झोड उठली आहे. पाकिस्तान संघावर टीका होत असतानाच दुसरीकडे पीसीबी प्रमुख आणि बाबर आझम यांच्यातील कथित संभाषण व्हायरल झालं आहे. यामुळे माजी खेळाडू नाराजी जाहीर करत असून, बोर्डात अनेक बदल करण्याची गरज व्यक्त करत आहेत. पण दुसरीकडे काही माजी खेळाडू मात्र अद्यापही संघाची बाजू घेत याउलट आयसीसीवर आरोप करत आहेत. पाकिस्तानी संघाचा माजी खेळाडू हसन राजा याने आता थेट आयसीसीवर आरोप केला असून, भारतीय गोलंदाजांना वेगळा चेंडू दिला जात असून, त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.
गुरुवारी भारताने श्रीलंकेचा 302 धावांनी मोठा पराभव केला. भारताचा वर्ल्डकपमधील सर्वात मोठा विजय ठरला आहे. यानंतर पाकिस्तान न्यूज चॅनेलवर झालेल्या चर्चेत हसन राजा यांनी आयसीसी किंवा अम्पायर्स भारतीय संघाला नवीन चेंडू देत आहेत का? याची पाहणी झाली पाहिजे अशी मागणीच केली आहे.
“आम्हाला समजत नाही आहे की, हे फलंदाज इतर संघांविरोधात चांगले खेळतात. पण जेव्हा भारतीय संघातील मोहम्मद शमी, सिराज गोलंदाजी करतात तेव्हा ते दक्षिण आफ्रिकेच्या अॅलन डोनाल्ड आणि मखाया यांच्यासारखे वाटतात. तेव्हा चेंडूच्या एका बाजूला चमक असायची आणि चेंडू स्विंग होत असे. पण आता तर प्रत्येक डावानंतर चेंडू बदलतात असं वाटत आहे. आयससी, अम्पायर्स, थर्ड अम्पायर किंवा बीसीसीआय हे चेंडू देत असेल तर त्याची पाहणी झाली पाहिजे,” असं हसन राजा म्हणाले आहेत.
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
Mohammed Shami Injury Update : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने वर्ल्ड कप 2023 मध्ये अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. कानामागून येऊन तिखट झालेल्या शमीने सर्वांना भूईसपाट केलं होतं. 7 सामन्यात 24 विकेट घेऊन मोहम्मद शमीने भारतीय गोलंदाजीची...
ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर मिशेल मार्शच्या एका फोटोमुळे चाहते संतापले होते. कारण या फोटोत मिशेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. ट्रॉफीवर पाय ठेवत त्याने फोटोसाठी पोज दिली होती. विजेत्यांना हे शोभत नाही सांगत अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका करत संताप व्यक्त...
First Indian Cricket Team: विश्वचषक 2023 (WorldCup 2023) च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताना 6 विकेट्सने पराभव केला. भारताला नमवत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. भारताच्या पराभवानंतर करोडो भारतीयांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र, असे असले तरीही भारतीयांसाठी आपले खेळाडू आजही त्यांचे...
क्रीडा डेस्क12 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकभारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) राहुल द्रविडला टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कायम ठेवायचे आहे. बोर्ड द्रविडला दोन वर्षांची मुदतवाढ देऊ शकते. द्रविडचा कार्यकाळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत संपला आणि तोपर्यंत बोर्डाने त्याला कोणतीही नवीन ऑफर दिली नव्हती.टीम इंडिया 10...
Hardik Pandya in Mumbai IPL 2024 : आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने (Mumbai indians) मोठा डाव खेळला असून स्टार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याला पुन्हा आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे. मुंबई इंडियन्सने याबाबत ऑफिशियल अकाऊंटवर पोस्ट करत माहिती...
वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांची आणि चाहत्यांची फार मोठी निराशा झाली. भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचल्यानंतर अंतिम क्षणी पराभूत झाला तर दुसरीकडे पाकिस्तान संघ लीग स्टेजही पार करु शकला नाही. लीग स्टेजमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ भिडला असता भारताने...
Ravi Shastri On PM Modi Dressing Room Visit: वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यामध्ये भारताला मिळालेल्या पराभवाच्या धक्क्यातून देश सावरत आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या यंदाच्या पर्वाचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा शेवटचा सामना रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी...
वर्ल्डकपमधील पराभव भारतीय संघाच्या फार जिव्हारी लागला आहे. सलग 10 सामने जिंकत फायनलमध्ये पोहोचलेला भारतीय संघ अंतिम सामन्यात मात्र गंडला आणि ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून पराभव करत करोडो भारतीय चाहत्यांच्या पदरी निराशा पाडली. भारताची कामगिरी पाहता यावेळी विश्वविजेता होईल याची...
Company Decision After India World Cup loss to Australia: भारतीय संघाचा 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. हा पराभव खेळाडूंबरोबरच चाहत्यांच्याही जिव्हारी लागला आहे. भारतीय क्रिकेटपटूंना मैदानात रडू आलं...
Mohammed Shami Struggle: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammad Shami) स्पर्धेनंतर धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. क्रिकेट सिलेक्शनमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं शमीने एका मुलाखतीत म्हटलं आहे. आयसीसी विश्वचषकात मोहम्मद शमीला उशीराने संधी देण्यात आली. पण...
ICC Might Give Different Ball to Indian Bowlers thats why they are Getting Seam and Swing More Than Others.Ex Test Cricketer Hasan Raza.#CWC23#INDvSLpic.twitter.com/7KCQoaz0Qs
हसन राजा यांच्या या मागणीवर भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्राने प्रतिक्रिया दिली आहे. एक्सवर पोस्ट शेअर करत त्याने आश्चर्य व्यक्त करत खडेबोल सुनावले आहेत. तुमचं हेच गंभीर क्रिकेट आहे का? अशी विचारणा त्याने केली आहे.
“हा एक गंभीर क्रिकेट शो आहे का? नसेल तर मग ‘सटायर’ ‘कॉमेडी’ असं इंग्रजीत सगळीकडे लिहा. तुम्ही उर्दूमध्ये कदाचित लिहिलं असावं, पण दुर्दैवाने मला ते वाचता येत नाही,” अशी टीका आकाश चोप्राने केली आहे.
Is it a serious cricket show? If not, please mention ‘satire’ ‘comedy’ in English somewhere. I mean…it might be written in Urdu already but unfortunately, I can’t read/understand it. https://t.co/BXnmCpgbXy
भारताने वानखेडे मैदानात श्रीलंकेचा पराभव करत वर्ल्डकपमधील आपल्या सलग सातव्या विजयाची नोंद केली आहे. श्रीलंकेने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर भारताने 357 धावांचा डोंगर उभा केला. शुभमन, विराट आणि श्रेयसने तुफान फटकेबाजी केली. तिघांचंही शतक थोडक्यात हुकलं.
दरम्यान भारताने श्रीलंकेला फक्त 55 धावांत गारद केलं. मोहम्मद शमीने 5 तर सिराजने 3 विकेटस घेतले. भारताने 302 धावांनी हा सामना जिंकला.