मुंबई: शिवसेना आमदार अपात्रतेच्या कारवाईस विधानसभा अध्यक्षांकडून (Maharashtra Assembly Speaker) दिरंगाई होत असल्याच आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) सातत्याने केला जात आहे. कोणत्या आधारावर घानातील राष्ट्रकुल संसदीय परिषदेला विधानसभा अध्यक्ष उपस्थित राहणार? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. घाना येथील परिषदेत असंवैधानिक सरकार आणि बेकायदेशीरमार्गाने संरक्षित असलेल्या सरकारचे प्रतिनिधीत्व विधानसभा अध्यक्ष करणार आहेत का, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सध्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या कारवाईप्रकरणी सुनावणी सुरू आहे. आदित्य ठाकरे यांनी आज ट्वीट करत म्हटले की, न्याय द्यायला विलंब करणे हे स्पष्टपणे न्याय नाकारने आहे. आणि ही बाब फक्त आमच्यासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी लागू होत आहे. महाविकास आघाडी सरकार पाडणाऱ्या आणि चुकीच्या पद्धतीने असंवैधानिक सरकार स्थापन करणाऱ्या भाजपने महाराष्ट्राला अन्यायकारक वागणूक दिली. आता चेंडू सभापती राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात (न्यायालय म्हणून काम करत आहे) आहे. मात्र, विधानसभा अध्यक्ष हे उशीर करण्याच्या डावपेचांनी असंवैधानिक सरकारचे संरक्षण करण्यासाठी आपल्या क्षमतेच्या आणि चौकटीच्या पलीकडे जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचा दावा करत असताना अशाप्रकारे असंवैधानिक सरकारचे अशा समर्थन केले जात असल्याचे पाहणे खेदजनक असल्याचेही राहुल नार्वेकर यांनी म्हटले.
Pune Yerwada Central Jail : आतापर्यंत आपण चित्रपटांमध्ये तुरुंगातील कैद्यांना अॅल्युमिनिअमच्या थाळीत पाणीदार डाळ आणि भात खाताना पाहिलं असेल.मात्र आता कैद्यांना चक्क आइस्क्रिम,पाणीपुरीची चंगळ असणार आहे. जेलमधील कैद्यांना पाणीपुरी आणि आईस्क्रीम खायला मिळणार आहे. अर्थात यासाठी कैद्यांना पैसै मोजावे लागतील.
तुरुंगातील...
पुणे : नवाब मलिकांच्या (Nawab Malik) संदर्भात उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) पत्र लिहिलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खबळ माजल्याचं पाहायला मिळालं. याच संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे...
नाशिक : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी लागू केलीय. 31 मार्च 2024 पर्यंत ही बंदी घालण्यात आलीय. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा (Ban on Onion Export) निर्णय घेतलाय. मात्र या बंदीचा थेट फटका राज्यातला कांदा उत्पादक...
Neelam Gorhe on Sanjay Raut: पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांचा बळीचा बकरा केल्याचा आरोप विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे. नागपुरात प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या 'मीट...
Thackeray Group Letter TO Central Election Commission: धर्माच्या नावावर निवडणुकीत मतं मागण्यास निवडणूक आयोगाची (Election Commission) परवानगी आहे आणि अशा प्रचारानं आदर्श आचारसंहितेचा भंग होत नाही, असं आम्ही आता गृहित धरायचं का? अशी थेट विचारणा...
Devendra Fadnavis Ajit Pawar Nawab Malik
हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस अनेक कारणांनी चर्चेत राहिला. त्यातलं आणखी एक कारण ठरले माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक. मविआ सरकार बनत असताना...
Sanjay Raut On Nawab Malik : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांचा महायुतीतील समावेशाला विरोध केल्यानंतर आता विरोधकांनाही महायुतीला लक्ष्य करण्याची आयती संधी मिळाली आहे. शिवसेना...
Sunil Tatkare On Nawab Malik : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्यावरून विरोधाचे पत्र लिहिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या पत्रावर राजकीय वर्तुळात...
मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) अजित पवारांना (Ajit Pawar) लिहिलेल्या पत्रावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांनी हे पत्र सार्वजनिक करायची गरज नव्हती. त्यांनी वयक्तिक रित्या अजितदादांना...
नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे यांनी नवाब मलिकांना (Nawab Malik) जो पर्यंत आरोप खोटे असल्याचं सिद्ध होत नाही, तोपर्यंत महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना सामील न करुन घेण्याची विनंती अजित पवारांना (Ajit Pawar) पत्राद्वारे...
मुंबई : नवाब मलिकांना (Nawab Malik) महायुती सरकारमध्ये समाविष्ट न करुन घेण्यासंदर्भात पत्र लिहिले. यावर भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली. हा कोणत्याही प्रकारच दवाब नसून ही भाजप (BJP) पक्षाची भूमिका असल्याचं...
Maharashtra Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्यावरून विरोधाचे पत्र लिहिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या पत्रावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत....
विधानसभा अध्यक्ष हे घाना येथील राष्ट्रकुल संसदीय परिषदेला भेट देणार आहेत, परंतु ते कोणत्या आधारावर अशा राज्याचे प्रतिनिधित्व करतील जिथे सरकार असंवैधानिक आहे आणि बेकायदेशीर मार्गांनी संरक्षित आहे. यामुळे जागतिक स्तरावर देशाची बदनामी होत असून, लोकशाही ही भूतकाळातील गोष्ट असल्याचे संकेत देत असल्याचे आदित्य यांनी म्हटले.
सर्वोच्च न्यायालयाने मे 2023 मध्ये आदेश दिला होतात विधानसभा अध्यक्ष जलद गतीने न्याय देतील, अशी आम्हाला आशा आहे. हा न्याय एका पक्षाबद्दल नाही, तर महाराष्ट्राविषयी आहे. त्यामुळे या प्रकरणात उशीर करणे म्हणजे घटनेच्या विरोधात असलेल्यांना संरक्षण देणारी बाब असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
अपात्रतेसंदर्भातील सुनावणी सुरु असताना राहुल नार्वेकर परदेश दौऱ्यावर
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एक आठवडा परदेश दौऱ्यावर आहेत. घाना या देशात पार पडणाऱ्या 66व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेस हजेरी लावणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह राहुल नार्वेकर घाना दौऱ्यावर जाणार आहे. आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी सुरु असताना अध्यक्ष दौऱ्यावर जाणार आहेत. 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत परिषद होणार आहेत. जगातील विविध देशांतील संसद व विधीमंडळ प्रमुख सामील होणार आहे. जागतिक संसदीय व राजकीय प्रश्नावर विचारमंथन होणार आहे.