Rohit Sharma On Yuvraj Singh : आशिया खंडाचा बादशाह कोण? याचा निर्णय देणाऱ्या आशिया कपला (Asia Cup 2023) आता फक्त काही तास शिल्लक आहे. आगामी वर्ल्ड कपची ही लिटमस टेस्ट असणार आहे. त्यामुळे आता रोहित सेना कसून तयारी करत असल्याचं दिसतंय. भारत आणि पाकिस्तानचा (IND vs PAK) सामना दोन्ही देशांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. येत्या 2 सप्टेंबरला हा सामना खेळवला जाणार आहे. अशातच आता टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाला रोहित शर्मा?
कधी कधी स्वत:ला युवराज सिंहच्या (Yuvraj Singh) जागी ठेवण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा 2011 च्या वर्ल्ड कपसाठी माझ्या नावाची घोषणा झाली नव्हती. तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. त्यामुळे मला माहितीये की, वर्ल्ड कपमध्ये सिलेक्शन न झाल्यावर कसं वाटतं… 2011 च्या वर्ल्ड कपवेळी मी काही वेळ उदास होतो. माझ्या चेहऱ्यावरची नाराजी युवराज सिंहने ओळखली. युवराजने त्यावेळी मला त्याच्या रूममध्ये बोलवलं आणि मला डिनरला घेऊन गेला. त्यावेळी युवराजने मला मोलाचा सल्ला दिला. ‘सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझ्याकडं अजूनही खूप वर्ष शिल्लक आहेत. आम्ही जेव्हा वर्ल्ड कप खेळत असू तेव्हा तू अजून मेहनत घेऊन संघात पुन्हा स्थान मिळवू शकतोस. मला वाटत नाही की, तुझ्यात काही कमी आहे, ज्यामुळे तु वर्ल्ड कप खेळू शकत नाही, युवीचे हे शब्द माझ्यासाठी मोलाचे ठरले’, असं रोहित शर्मा सांगतो.
मला वाटत नाही की, एखादा निकाल किंवा एखादी चॅम्पियनशीप मला व्यक्ती म्हणून बदलू शकत नाही. गेल्या 16 वर्षात मी एक व्यक्ती म्हणून बदललो नाही आणि मला वाटत पण नाही की मी बदलावं. येत्या दोन महिन्यांत मी स्वतःसाठी आणि टीमसाठी माझं ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करेल. त्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. मात्र, मी दोन महिन्यात बदलेल, असं मला वाटत नाही, असं रोहित शर्मा म्हणतो.
Pakistan Team Arrived In India: भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होतेय. या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) भारतात दाखल झाला आहे. तब्बल सात वर्षांनंतर पाकिस्तान खेळाडूंनी भारताच्या जमिनीवर पाऊल ठेवलं आहे. याआधी पाकिस्तान क्रिकेट...
Marathi NewsSportsCricketRohit Sharma Pull Shot Technique Explained | Cricket Science | IND Vs PAK | World Cup Special Series8 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकभारतीय कर्णधार रोहित शर्माने 17 हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. या काळात पुल शॉट हा त्याचा सर्वात आवडता शॉट...
10 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकक्रिकेट विश्वचषक आणि वाद. 2023 चा विश्वचषक सुरु होणार आहे. भारतात होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. एकीकडे विश्वचषकात नायक आणि विक्रम होत असताना दुसरीकडे वादही होत आहेत. 1996 च्या विश्वचषकातील जाळपोळ असो किंवा 2011...
IND vs AUS: IND vs AUS 3rd ODI, Cheteshwar Pujara : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवली जातेय. ह वनडे सिरीज वर्ल्डकपच्या दृष्टीने फार महत्त्वाची मानण्यात येतेय. ही सिरीज 2-0 अशी टीम इंडियाने जिंकली असून तिसरा...
Rohit Sharma on Ravichandran Ashwin : वर्ल्ड कप तोंडावर असताना आता रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वांच्या चिंतेत भर घातली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळेल्या जाणाऱ्या तिसऱ्या सामन्यापूर्वी (AUS vs IND 3rd ODI) रोहित शर्माने पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांची...
Babar Azam, IND vs PAK : क्रिकेटच्या महाकुंभात (World Cup 2023) भाग घेण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारताच्या दौऱ्यावर निघाला आहे. भारताच्या भूमीवर पाय ठेवल्यानंतर 29 नोव्हेंबरला पाकिस्तानची टीम न्यूझीलंडविरुद्ध (PAK vs NZ) खेळणार आहे. त्यानंतर पाकिस्तानची टीम संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल....
India vs Australia, 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळवलाजाणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांची ही मालिका टीम इंडियाने (Team India) याआधीच 2-0 अशी जिंकली आहे. त्यामुळे तिसरा एकदिवसीय...
India vs Australia, 2nd ODI : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सध्या वर्ल्डकपच्या तयारीला लागले असून, या खेळाडूंची तयारी नेमकि कुठवर आली आहे याचा अंदाज नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आला. जिथं टीम इंडियानं 99 धावांनी...
AUS vs IND 2nd ODI : आगामी वर्ल्ड कपमध्ये आर आश्विनला (Ravichandran Ashwin) संधी मिळाली नाही, त्यामुळे सिलेक्टर्सवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. अशातच आता भारत आणि ऑस्ट्रेलिया (AUS vs IND) यांच्यातील दुसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला....
Inzamam ul Haq On Kundeep Yadav: नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने भारताला जेतेपदापर्यंत पोहचण्यासाठी महत्त्वाचं योगदान दिलं. कुलदीपच्या फिरकीमध्ये वेगवेगळ्या संघांचे फलंदाज चांगलेच गुरफटले गेले. श्रीलंकेमध्ये आशिया चषक स्पर्धा जिंकल्यानंतर भारतात सुरु झालेल्या 3 सामन्यांच्या...
World Cup 2023: सध्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत ( Ind vs Aus ) यांच्यात 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचं ( Team India ) ऑस्ट्रेलियावर वर्चस्व दिसून आलं. मोहालीमध्ये रंगलेल्या सामन्यात टीम इंडियाने ( Team...
India vs Australia 2nd ODI: आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेआधी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. यातला पहिला एकदिवसीय सामना जिंकत टीम इंडियाने (Team India) एक-शुन्य अशी आघाडी घेतली आहे. आता भारत आणि...
दरम्यान, मी आता त्या स्टेजवर जाण्यास तयार आहे, जिथं मी 2019 च्या वर्ल्ड कपवेळी होतो. मी त्यावेळी चांगल्या मानसिकतेत खेळत होतो. तर त्यावेळी मी वर्ल्ड कपसाठी खास तयारी देखील केली होती. यावेळी देखील मी खास तयारी करून मैदानात उतरण्याचा प्रयत्न करेल. माझ्याकडे त्यासाठी वेळ देखील आहे, असं रोहित शर्मा म्हणाला आहे. मी आणि माझा संघ प्रत्येकवेळी परफेक्ट आहे, असं होणार नाही. त्यामुळे आम्ही चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करू, असंही रोहित शर्मा आत्मविश्वासाने सांगतो.