Eknath Khadse Ladoo Comparison Program: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा 2 सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो. यानिमित्त त्यांचे कार्यकर्ते विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. यावेळीदेखील खडसेंच्या कार्यकर्त्यांनी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात खडसेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त त्यांची लाडू तुला करण्यात आली. मात्र वेगळाच प्रकार समोर आला.
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंची लाडू तुला करण्यात आली. यानंतर मात्र कार्यक्रम स्थळी एकच गोंधळ उडला. लाडू हिसकावून खाण्यासाठी तोबा गर्दी केलेली पाहायला मिळाली.
गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम: वाशिमच्या सारसी गावातील एका शेतकऱ्याच्या म्हशीने चक्क अडीच तोळे सोन्याची पोत गिळली. या पोतची किंमत साधारण दोन लाख रुपये इतकी आहे. काही कळण्याच्या आतच म्हशीने ही पोत फस्त केली. त्यानंतर ही पोत काढायची कशी असा...
चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, पुणे : गुरुवारी राज्यभरात लाडक्या गणरायाला गणेश भक्तांनी निरोप दिला आहे. काही ठिकाणी गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2023) गालबोट लागलं आहे. मात्र पुण्यात (Pune Crime) चार दिवसांपूर्वी डीजे लावू नका असा सांगणाऱ्या एका व्यक्तीला तब्बल 21 जणांनी मारहाण...
Political News : लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर शाब्दिक हल्ले अधिक तीव्र केले आहेत. नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या सिव्हिल लाइन्स येथील सरकारी बंगल्याच्या...
RajThackeray On Waheeda Rehman : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने (Dadasaheb Phalke Award) सन्मानित करण्यात येणार आहे. सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना यंदाचा पुरस्कार देण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलंय. हिंदी सिनेमात वहिदा रहमान यांचं...
Ganesh Visarjan: मुंबई, पुणे शहरामध्ये गणेश विसर्जनाची तयारी सुरु आहे. एका दिवसावर विसर्जन आले आहे. तुम्हीपण बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करत असाल तर स्वत:चे खिसे संभाळून. कारण गणेशोत्सव काळात झारखंडची टोळी सक्रीय झाली आहे. ही टोळी भाविकांचे खिसे कापून मोबाईल लंपास...
Pune Ganseh Visarjan: पुण्यात होणाऱ्या गणेश विसर्जन मुरवणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. अनेक मानाचे गणपती, ढोल ताशांचा गजर, वादन, लेझर शो असा भव्य मिरवणूक सोहळा पाहायला मिळतो. पुण्याच्या रस्त्यांवर लाखो नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. याचा वाहतुकीला अडथळा येत असल्याने साहजिकच...
Nashik Explosion of Deodorant: तुम्ही डिओड्रंट वापरता? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण आपण वापरत असलेला डिओड्रंट हा एखाद्या बॉम्बप्रमाणे काम करतो. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे.नाशिक शहरातील सिडको परिसरात उत्तमनगर येथे सकाळी सहा वाजेच्या...
विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : जालन्यात (Jalna) 17 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सोडलं होतं. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी राज्य सरकारला महिन्याभराचा कालावधी दिला होता. ज्यांच्या...
मुंबई (Mumbai) : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनेला दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Signboard) लावण्याचे आदेश दिले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. 'मराठी...
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : जावयाने सासू आणि मेव्हण्याला जिवंत पेटवून हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावतीमध्ये (Amravati Crime) घडली आहे. यानंतर आरोपी जावयाने स्वतःलाही पेटवून घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे. माहेरी गेलेल्या पत्नीला परत...
Dharashiv News : तुळजापूर-सोलापूर महामार्गाबाबत (Solapur-Tuljapur Highway) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. धाराशिव (Dharashiv) येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या (tuljapur temple) शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरहून पायी येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असते. यामुळे तुळजापूर...
मुंबई39 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकसर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर विधानसभा अध्यक्षा राहुल नार्वेकर यांनी सोमवारी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी घेतली. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी झाली. त्यात ठाकरे गटातर्फे देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. तर शिंदेंतर्फे अनिलसिंह साखरे यांनी युक्तिवाद केला.या सुनावणीनंतर शिवसेनेच्या ठाकरे...
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्यांच्या समर्थकांतर्फे एकनाथ खडसे यांची लाडूतुला करण्यात आली मात्र लाडूतुला झाल्यानंतर लाडू घेण्यासाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली असून त्या ठिकाणी एकच झुंबड उडाली होती. लाडू मिळावा म्हणून नागरिकांसह लहान मुलांनी जीवाचे रान करून लाडू घेण्यासाठी प्रयत्न केले.
लहान मुले, तरुण, म्हातारी माणसे सर्वजण आपले वय, सामाजिक भान विसरुन लाडूवर तुटून पडले होते. लाडूतुला झाल्यानंतर अवघ्या 2 मिनिटांत सर्व लाडू होत्याचे नव्हते झाले. तराजू रिकामी झाला. माणसं पांगली गेली. कार्यक्रम स्थळी कोणीच उरलं नाही. सर्वांनी मिळून लाडू फस्त केले होते. कोणी खिशात भरले, कोणी दोन हात भरुन घेतले तर कोणीच पूर्ण बॉक्स घेऊनच पळाले.
मुक्ताईनगर येथील खडसेंच्या कार्यक्रमाचे ढिसाळ नियोजन चर्चेचा आणि हास्याचा विषय बनत चालले आहे.
पाच वर्ष वाया गेली
शरद पवारांचं न ऐकल्यामुळे आपली पाच वर्ष वाया गेल्याचीही कबुली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी जळगावमध्ये बोलताना दिली आहे. भाजपला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी घ्यावी अशी शरद पवारांची इच्छा होती. मात्र, आपण त्यावेळी त्यांचं ऐकलं नाही असे खडसे म्हणाले. आणि हीच आपली मोठी चूक झाल्याचेही त्यांनी सांगितले.