World Cup 2023 Final India Loss Babar Azam Reacts: वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाने यजमान भारतीय संघाला 6 विकेट्सने पराभूत केलं. भारताचा हा पराभव 140 कोटी भारतीयांच्या जिव्हारी लागला असून मैदानामध्ये कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजबरोबर के. एल. राहुल आणि इतर खेळाडूंनाही अश्रू अनावर झाल्याचं चित्र रविवारी सायंकाळी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाहायला मिळालं. भारताने या स्पर्धेत सर्वच्या सर्व 10 सामने जिंकले होते. मात्र अंतिम सामन्यात त्यांना पराभवाचं तोंड पहावं लागलं ते ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने केलेल्या शतकामुळे. भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर लगेच पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमने इन्टाग्राम स्टोरीवरुन पहिली प्रतिक्रिया दिली. बाबर हा या सामन्यावर प्रतिक्रिया देणाऱ्या पहिल्या काही मोजक्या क्रिकेटपटूंपैकी एक ठरला.
गोल्फमध्ये रमला
अंतिम सामन्याच्या दिवशी बाबर आझम गोल्फचा आनंद घेत होता. त्याने यासंदर्भातील फोटोही आपल्या इन्स्टाग्रामवरुन पोस्ट केले.
बाबरने भारत पराभूत झाल्यानंतर काय म्हटलंय?
अंतिम सामन्यामध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर बाबर आझमने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ऑस्ट्रेलियन संघाचं अभिनंदन केलं. बाबर आझमने ऑस्ट्रेलियन संघाची कामगिरी ही कौतुकास्पद असल्याचं म्हटलं. “ऑस्ट्रेलियन संघाचं अभिनंदन! अंतिम सामन्यामध्ये फारच कौतुकास्पद कामगिरी केली,” असं बाबरने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे.
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी20 सामना बंगळुरू येथे खेळला गेला. रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं...
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज रवींचंदन अश्विनची दक्षिण आफ्रिकेविरोधातील दोन कसोटी सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. 26 डिसेंबरपासून ही मालिका सुरु होणार आहे. विशेष म्हणजे वर्ल्डकप संघात जागा मिळालेल्या आर अश्विनला एकदिवसीय आणि टी-20 संघातून मात्र वगळण्यात आलं आहे. 37...
Pak vs Aus : पाकिस्तान क्रिकेट संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. मात्र ऑस्ट्रेलियात पोहोचताच पाकिस्तानी क्रिकेटपटूंची फजिती झाल्याचे पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियात विमानतळावर पोहोचल्यावर पाकिस्तानी दूतावास किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा कोणताही अधिकारी पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी...
वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराने उद्या जर आपल्या मुलाने क्रिकेट खेळायचं ठरवलं तर आपण त्याला कटिबद्धता आणि समर्पण यासाठी विराट कोहलीचं उदाहरण देऊ असं म्हटलं आहे. विराट कोहलीने वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी केली. भारतीय संघ वर्ल्डकप जिंकण्यात अपयशी ठरला असला...
आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा नवीन उल-हक यांच्यात झालेला वाद चांगलाच गाजला होता. विराट कोहली आणि नवीन उल-हक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. सामना संपल्यानंतरही त्यांच्यातील वाद मिटला नव्हता, याउलट तो वाढला...
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज रवींद्रचंदन अश्विनने आपल्या खासगी आयुष्यासंबंधी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मानसिक स्थितीशी दिलेला लढा आणि आयुष्यातील खडतर क्षणाचा सामना यासंबंधी आर अश्विनने सांगितलं आहे. अश्विनची दक्षिण आफ्रिकेविरोधातील दोन कसोटी सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. 26...
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या 35 वर्षांचा आहे. वर्ल्डकपमधील पराभवानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भवितव्याची चर्चा रंगली आहे. भारताचे हे दोन्ही दिग्गज खेळाडू पुढील वर्ल्डकपमध्ये खेळतील का? यावरुन वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. बीसीसीआय भविष्याबाबत...
दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी संघाची घोषणा करण्यात आली असून, अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना संघात स्थान देण्यात आलेलं नाही. दरम्यान त्यांच्या जागी तरुण खेळाडू ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैसवाल यांना संधी देण्यात आली आहे. पुजारा आणि रहाणे वगळता...
India vs Australia : टीम इंडियाने शुक्रवारी रायपूर येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-ट्वेंटी सामन्यात (IND vs AUS 4th T20I) ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह यजमानांनी 5 सामन्यांच्या या मालिकेवरही कब्जा मिळावलाय. मालिका विजयासह सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar yadav) कॅप्टन्सीखाली...
Team India : भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेनंतर भारती क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या (India Tour of South Africa) मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय, तीन टी20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय निवड समितीने संघाची घोषणा...
पाकिस्तानच्या काही चाहत्यांनी बाबरच्या या स्टोरीचा संबंध इंग्लंडने टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर विराट कोहलीने पोस्ट केलेल्या जुन्या इन्स्टाग्राम स्टोरीशी लावला आहे. अनेक पाकिस्तानी चाहत्यांनी बाबरने वर्ल्ड कप 2023 नंतर पोस्ट केलेल्या इन्टाग्राम स्टोरीची तुलना विराटच्या त्या स्टोरीशी करत याला कर्म म्हणतात असा खोचक टोला भारताच्या पराभवावर लगावला आहे.
बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाने वर्ल्ड कप 2023 मध्ये सुमार कामगिरी केली. पाकिस्तानी संघ साखळी फेरीतच स्पर्धेतून बाहेर पडला. पाकिस्तानी संघ पाचव्या स्थानी राहिला. या स्पर्धेनंतर मायदेशी परतल्यावर बाबरने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.
अंतिम सामन्यात नेमकं काय घडलं?
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्याने अनेकांनी आश्चर्य वाटलं. भारताने नेहमीप्रमाणे या सामन्यालाही दमदार सुरुवात केली. रोहित शर्माने त्याच्या आक्रमक शैलीमध्ये फटकेबाजी केली. मात्र शुभमन गिल स्वस्तात परतल्यानंतर रोहित शर्माही अर्धशतकापासून 3 धावा दूर राहिला. रोहित शर्मा ग्लेन मॅक्सवेलला षटकार मारण्याच्या नादात 47 वर बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर धावांचा वेग मंदावला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अहमदाबदच्या वापरलेल्या खेळपट्टीचा पूर्ण वापर केला. विराट कोहली आणि के. एल. राहुल या दोघांनाही अर्धशथकं झळकावली. मात्र त्यांनी फारच संथ खेळ केल्याची टीका सोशल मीडियावरुन होताना दिसतेय. सूर्यकुमार यादवलाही या सामन्यात विशेष चमक दाखवता आली नाही. तळाचे फलंदाज कुलदीप यादव आणि सिराज यांनी तळाशी फलंदाजी करताना काही फटकेबाजी केल्याने भारताचा स्कोअर 240 पर्यंत पोहोचला.
…अन् ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला
भारतीय गोलंदाजांनी उत्तम सुरुवात केली. 47 धावांवर ऑस्ट्रेलियाचे 3 गडी तंबूत परतले होते. मात्र ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबूशेनने 192 धावांची पार्टनरशीप केली. हेडने शतक झळकावत वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा 7 वा खेळाडू होण्याचा मान मिळवला. भारताचा 6 विकेट्सने पराभव करुन ऑस्ट्रेलियन संघ 6 व्यांदा विश्वविजेता ठरला. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप, अॅशेज आणि टी-20 वर्ल्ड कपही जिंकला आहे.