बीड : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यभरातील राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. दरम्यान, पडळकर यांच्या याच वक्तव्यावरून बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोपीचंद पडळकर यांचा पुतळा जाळून अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. तसेच, भाजप आमचा मित्र पक्ष असला तरी गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. तसेच, भाजपने तात्काळ पडळकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी देखील यावेळी राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर यांनी केली आहे.
यापूर्वी देखील गोपीचंद पडळकर यांनी अनेक नेत्याबद्दल बेताल वक्तव्य केले आहेत. तर, अजित पवार यांच्या बद्दल बोलताना गोपीचंद पडळकर यांनी आपली मर्यादा राखून बोललं पाहिजे. आमच्या नेत्याबद्दल जर अशी पोरकट वक्तव्य केली तर ते आम्ही खपवून घेणार नाही. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींकडे देखील याचा निषेध व्यक्त करण्यात येणार असून, गोपीचंद पडळकर यांची तात्काळ भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी बीडमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तर, ‘अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे’ अशी टीका पडळकर यांनी केली होती.
Mohit Kamboj On Ajit Pawar : भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीमध्ये (Ajit Pawar Group) मुख्यमंत्री पदावरून पुन्हा जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी 45 नव्हे तर 145 आमदार लागतात, असं ट्वीट भाजप नेते मोहित कंबोज (Mohit...
मुंबई (Mumbai) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना याबाबत स्पष्ट सांगितलं आहे....
मुंबई : नवसाला पावणारा गणपती अशी मुंबईतील लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja) ख्याती आहे. त्यामुळे लाखो भाविक आपल्या इच्छा, नवस राजाकडे बोलतात. असाच नवस राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) पदाधिकारी रणजीत नरोटे...
मुंबई (Mumbai) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. आज दुपारी चार वाजता गरवारे क्लब इथे बैठक घेऊन अधिकृत घोषणा होण्याची...
Pankaja Munde Interview : महाराष्ट्रात शिवशक्ती यात्रा काढल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. या यात्रेच्या निमित्ताने त्यांनी काही जिल्हे पिंजून काढले. अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर आता जीएसटी आयुक्तालयाने पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला...
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी आता वर्षापेक्षा कमी कालावधी बाकी राहिला असून सर्वच पक्षांनी रणनिती आखायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वाखाली भाजपचा (BJP) तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न असेल. तर मोदींच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी...
छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या बीडमधील (Beed) वैद्यनाथ साखर कारखान्यावर (Vaidyanth Sakhar Kharkhana) जीएसटी (GST) विभागाने जप्तीची कारवाई केली आहे. वैजनाथ सहकारी साखर कारखान्याने साखरेचा जीएसटी न भरल्याने ही...
Supriya Sule On BJP : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली अन् महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. लोकसभेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर निशाणा लगावण्याची संधी सोडली नाही. त्यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील...
मुंबई : शिवसेना पक्षातील फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार गटामधील संघर्ष आता तीव्र होण्याची चिन्हं आहेत. शरद पवार ( Sharad Pawar ) गटाकडून अजित पवार...
मुंबई : शरद पवार ( Sharad Pawar ) गटाकडून अजित पवार गटाच्या ( Ajit Pawar ) विरोधात कारवाईला वेग आल्यानंतर आता अजित पवार गट देखील शरद पवार गटाविरोधात आक्रमक झाला आहे. आमच्या विरोधात याचिका दाखल केल्या म्हणून...
मुंबई34 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकसर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर सुनावणी घेण्यास विलंब होत असल्याच्या मुद्यावर तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कामाला लागलेत. त्यांनी दिल्लीत जावून तेथील कायदेतज्ज्ञांशी या प्रकरणी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी...
मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) गटाचे एक आमदार आणि खासदार अजित पवार (Ajit Pawar) गटात जाण्याबाबत रोहित पवारांनी गंभीर आरोप केला आहे. काही नेत्यांचं ब्लॅकमेलिंग सुरू आहे, तू सही कर नाहीतर अमुक अमुक काम...
आमदार गोपीचंद पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या टिकेनंतर याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहे. अनेक ठिकाणी अजित पवार गटाचे कार्यकर्ते आंदोलन करतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुण्यातील कार्यकर्त्यांनी देखील असेच रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. पुण्यातील अजित पवारांचे समर्थक यांनी पुणे-मुंबई महामार्गावरील सोमटने फाटा येथे आंदोलन केले. तसेच पडळकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं. वेळोवेळी विनाकारण अजित पवारांवर भाष्य करणाऱ्या पडळकरांना पुणे जिल्ह्यात फिरू देणार नाही, आता पडळकरांनी माफी मागितली तरी दिली जाणार नाही, ते दिसतील तिथं त्यांना आम्ही चोप देऊ अशी आक्रमक भूमिका अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली.
रोहित पवारांचीही टीका…
अजित पवारांवर वादग्रस्त टीका करणाऱ्या पडळकर यांच्यावर रोहित पवार यांनी देखील टीका केली आहे. “राष्ट्रीय राजकारणातील आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई, उपमुख्यमंत्री अजितदादा या नेत्यांवर बोलताना काही लोकप्रतिनिधी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जाणीवपूर्वक पातळी सोडून बोलतात. उगाच गरळ ओकून वातावरण खराब करणाऱ्या अशा वाचाळवीरांना फडणवीस साहेबांनी समज द्यायला हवी, अन्यथा टीका करण्यासाठीच अशा वाचाळवीरांना आमदारकी दिली हे जाहीर करावं. कुठल्याही पक्षाचे नेते असोत त्यांच्यावर टीका टिप्पणी करताना सर्व पक्षांनी महाराष्ट्राच्या परंपरेला धक्का बसणार याची काळजी घायलाच हवी, असे रोहित पवार म्हणाले.