भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 वं शतक ठोकत संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. भविष्यात कोणताही फलंदाज या रेकॉर्डच्या जवळपासही पोहोचू शकणार नाही असा विश्वास भारताचे दिग्गज फलंदाज गुंडप्पा विश्वनाथ यांनी व्यक्त केला आहे. विराट कोहलीने सेमी-फायनल सामन्यात 117 धावा करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा रेकॉर्ड मोडला आहे. “मी याआधी म्हणालो होतो की, जर कोणी सचिनच्या शतकांच्या रेकॉर्डच्या जवळ येऊ शकत असेल तर तो कोहली आहे. पण तो हा रेकॉर्ड मोडेल असं मला वाटलं नव्हतं,” असं विश्वनाथ पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत.
“प्रत्येकजण त्याच्या शतकांबद्दल बोलत आहे, पण तो ज्याप्रकारे 70, 80 धावा करतो ते कौतुकास्पद आहे. आपल्या सातत्यामुळेच तो 50 पेक्षा अधिक धावा करतो. ज्याप्रकारे तो क्रिकेट खेळतो, त्याच्यात अजून फार क्रिकेट शिल्लक आहे,” असं विश्वनाथ यांनी सांगितलं आहे.
“या रेकॉर्डच्या जवळपास येणारे फार कमी फलंदाज आहे. रोहित शर्माची 30 पेक्षा जास्त शतकं असली तरी त्याच्यासाठी अद्याप मोठा प्रवास आहे. पण इतर कोणी जवळ असल्याचं मला दिसत नाही. त्याने सचिनपेक्षा एक शतक जास्त करत एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे,” असं विश्वनाथ म्हणाले.
Viral News : क्रिकेटच्या मैदानात काहीही होऊ शकतं. 2023 या वर्षात तर त्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. वर्ल्डकप स्पर्धेत (World Cup 2023) बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान अँजेलो मॅथ्यूजला फलंदाजीला उशीर केल्यामुळे बाद केले होते. तर दुसरीकडे बांगलादेशचा क्रिकेटपटू...
भारतीय संघात निवड होण्यासाठी असणाऱ्या निकषांमध्ये फिटनेस हा याआधी फार महत्त्वाचा नव्हता. पण बदलत्या काळासह भारतीय क्रिकेटही बदललं असून, फिटनेस हा सर्वात महत्त्वाचा निकष आहे. जर कोणी सर्वात फिट भारतीय खेळाडू कोणता असा प्रश्न विचारला तर प्रत्येकजण विराट कोहली असंच...
क्रिकेट असो किंवा इतर कोणताही खेळ असो, एखाद्या खेळाडूला जर आव्हानांचा सामना करत यशस्वी व्हायचं असेल तर फिटनेस सर्वात महत्त्वाचा असतो. क्रिकेटमध्ये तर खेळाडूसाठी फक्त फिटनेस महत्त्वाचा नसून, तिन्ही प्रकारात खेळण्यासाठी आपलं शरीर साथ देईल अशी शिस्त लावणंही महत्त्वाचं आहे....
Gautam Gambhir : भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर भडकवल्यावर गप्प बसत नाही. मग ते खेळाचे मैदान असो की अन्य कोणतीही जागा. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणारा गौतम गंभीर त्याच्या तिखट प्रतिक्रियेसाठीही ओळखला जातो. आयपीएल 2023 मध्ये आरसीबी आणि लखनऊ सुपर जायंट्स...
क्रिकेटमध्ये एका चेंडूत 1, 2, 3, 4 किंवा जास्तीत जास्त 6 धावा काढू शकतो. पण एकाच चेंडूवर 7 धावा मिळणं हे फार दुर्मिळ आहे. म्हणजे गोलंदाजाने नो बॉल टाकला असेल आणि त्यावर फलंदाजाने षटकार ठोकला असेल तर 7 धावा मिळू...
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
Virat Kohli: वनडे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा फोकस आता टी-20 वर्ल्डकपवर असणार आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा खेळ चांगला झाला. मात्र शेवटच्या एकमेव सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत टीम इंडियाकडून विराट कोहली हाय स्कोरर ठरला होता. मात्र आता...
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने प्रयत्न केल्यास आणि मेहनत घेतल्यास काहीही अशक्य नाही हे दाखवून दिलं आहे. 2020 ते 2022 दरम्यान खडतर टप्पा आल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती. पण विराट कोहलीने दमदार पुनरागमन करत सर्व टीकाकारांना उत्तर...
Saurav Ganguly on Virat Kohli Captaincy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2021 मध्ये टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रोहित शर्माची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बीसीसीआयच्या (BCCI)...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
Virat Kohli : गेल्या काही दिवसांपासून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली चर्चेत आहे. आता विराट कोहलीशी संबंधित नवा वाद समोर आला आहे. मुंबईतील विराट कोहलीच्या रेस्त्रॉमध्ये (One8 Commune) एका व्यक्तीला आत जाण्यापासून रोखण्यात आल्याने नवा वाद सुरु झाला आहे. याचा...
विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 शतकं ठोकली असताना, कसोटीमध्ये त्याच्या नावे 29 आणि टी20 मध्ये 1 शतक आहे. एकूण त्याच्या नावे 80 शतकं आहेत. सेमी-फायनल सामन्यात विराटने एकाच वर्ल्डकप स्पर्धेत 700 धावा करण्याचा रेकॉर्डही मोडला आहे.
पुढे ते म्हणाले, “मी त्याची सचिनशी तुलना करणार नाही. कारण ते दोघेही फार वेगळे क्रिकेटर आहेत. तुलना करु शकत नसलो तरी दोघं महान खेळाडू आहेत. सर्वात चांगली बाब म्हणजे त्यांना आपण काय करत आहोत याची माहिती आहे. सचिनला आपण काय करत आहोत याची जाण होती आणि विराट सांगतो सचिन माझा गुरु आहे. तोही त्याच्या मार्गावर चालत आहे.” कोहलीची फलंदाजी पाहणं म्हणजे एक पर्वणीच असल्याचं कौतुक त्यांनी केलं आहे.
सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 आणि कसोटीत 51 शतकं केली असून 100 शतकं ठोकणारा आतापर्यंतचा एकमेव फलंदाज आहे. विराट कोहली सचिन तेंडुलकरचा हा रेकॉर्डही मोडेल का? असं विचारण्यात आलं असता विश्वनाथ म्हणाले “आपण किती कसोटी सामने खेळतो यावर ते अवलंबून आहे. आता आपण दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरोधात खेळणार आहोत. तुम्ही प्रत्येक सामन्यात शतक करु शकत नाही. पण विराटमध्ये रेकॉर्ड मोडण्याची क्षमता नक्कीच आहे”.