मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात सोयाबीन आणि कापूस पिकांसाठी सन 2022-23 ते सन 2024-25 या तीन वर्षांच्या कालावधीत 1 हजार कोटींची विशेष कृती योजना राबवण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा आढावा कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. दरम्यान, कापूस सोयाबीन आणि इतर गळीत धान्य उत्पादनात आघाडीवर असलेले जिल्हे निवडून त्या जिल्ह्यांमध्ये हे सर्व कार्यक्रम युद्ध पातळीने राबवावेत. तसेच, या कार्यक्रमांवर खर्च करण्यासाठी चालू आर्थिक वर्षात 524.19 कोटी इतक्या निधीचा आराखडा तत्काळ सादर करावा, असे निर्देश मंत्री मुंडे यांनी दिले आहेत.
राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर गळितधान्य उत्पादकता वाढ आणि मूल्य साखळी विकास योजना मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या असून, या योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या 524 कोटींच्या निधीच्या खर्चाचा आराखडा तात्काळ सादर करावा, असे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले.
बीड: मराठवाड्यातील पावसाची (Marathwada Rain) परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक गावात पिण्यासाठी पाणी नसल्याने टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे आगामी दुष्काळसदृश्य परिस्थिती पाहता कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दोन दिवसांपूर्वी औरंगाबादच्या विभागीय आयुक्त...
Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची काही दिवसांपूर्वी बीडमध्ये सभा पार पडली होती. त्यानंतर आता रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचीही बीडमध्ये सभा पार पडली आहे. बीडमध्ये पार पडलेल्या सभेत अजित पवार यांनी कृषीमंत्री धनंजय...
छत्रपती संभाजीनगर12 तासांपूर्वीकॉपी लिंकमराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाच्या वतीने सर्व प्रयत्न करण्यात येणार आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातल्या सर्व मोठे धरण मध्यम लघु प्रकल्पातला पाणीसाठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. मुंडे यांनी मराठवाड्यातल्या...
औरंगाबाद : शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल अतिशय मोठं वक्तव्य केलं असून, अजित पवार आमचेच नेते असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता राज्याचे राजकारण तापले आहे. दरम्यान...
Rohit pawar On Onion Price: कांद्याचं निर्यात शुल्क 40 टक्के केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. नाशिक, पुणे, अहमदनगर याचबरोबर राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर केंद्र सरकार नाफेड मार्फत दोन लाख मेट्रिक...
मुंबई : केंद्र सरकारने कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 40 टक्के निर्यात शुल्क (Duty On Onion Exports) लागू केले आहे. हे निर्यात शुल्क 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू असणार आहे. केंद्र सरकारकडून याचे नोटिफिकेशन जारी करण्यात...
यवतमाळ : शुक्रवारी (18 ऑगस्ट) रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना एका भावनिक क्षणाला सामोरे जावे लागले. मनोज राठोड आणि नामदेव वाघमारे या दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबापैकी एका शेतकऱ्याच्या पोटी...
Onion Subsidy : राज्यात कांद्याचे (Onion) दर घसरल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला होता. मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्याची वेळ बळीराजावर आली होती. परिणामी 2023 या वर्षातील कांदा उत्पादन हंगामामध्ये कांदा उत्पादक...
Sharad Pawar in Beed : शरद पवारांची (Sharad Pawar) आज बीडमध्ये (Beed) स्वाभिमान सभा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी जाहिर केल्याप्रमाणे आज बीडमध्ये सभा घेणार आहेत. त्यामुळे बीडमध्ये शरद पवार काय बोलणार?...
बीड : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीत देखील अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या आमदार सहकाऱ्यांसह भाजपसोबत (BJP) सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीत अजित पवार विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट निर्माण झाले...
Beed Crop Insurance : खरीप हंगामात बीड (Beed) जिल्ह्यातील 18 लाख 48 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा (Crop Insurance) भरला आहे. त्यामुळे सात लाख 91 हजार हेक्टरवरील पिके संरक्षित झाले असून, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी संरक्षित...
या योजनेअंतर्गत पिकांची उत्पादकता वाढ आणि शेतकऱ्यांची क्षमता बांधणी, बियाणे साखळी बळकटीकरण तसेच मूल्य साखळी विकास या अंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. त्यामध्ये भुईमूग, करडई, जवस, तीळ, मोहरी, सूर्यफूल, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे समूह तयार करून त्यांना प्रशिक्षण देणे, कार्यशाळा घेणे, विद्यापीठस्तरावरील संशोधन आणि बियाणे साखळी बळकटीकरण आणि आदर्श प्रात्यक्षिक प्लॉट विकसित करणे, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून बळकटीकरण करणे, त्यासाठी पायाभूत सुविधा पुरविणे बीज प्रक्रिया युनिट निर्माण करणे, शेतकरी उत्पादक गट/कंपन्यांना ड्रोन खरेदी आणि ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यासाठी अनुदान/अर्थसहाय्य देणे, शेतकऱ्यांच्या बांधांवर जैविक निविष्ठा निर्मिती करणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांना कमोडिटी मार्केटशी जोडण्याकरिता अर्थसहाय्य अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.
बैठकीत यांची उपस्थिती?
या बैठकीस कृषी आयुक्त सुनील चव्हाण संचालक विकास पाटील, कसबे डिग्रज, सांगली येथील सोयाबीन पैदास संशोधन केंद्राचे डॉ. मिलिंद देशमुख, जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दीपक दहात, कृषी उपसंचालक शिवकुमार सदाफुले, डॉ. भरत वाघमोडे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.