Maharashtra Politics : महाराष्ट्राच्याराजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप आला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षापाठोपाठ आता आणखी एक राजकीय पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत (Swabhimani Shetkari Saghtana) फूट पडण्याची चिन्हं आहेत. रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी यांच्यात मतभेद झाले आहेत. यामुळे रविकांत तुपकर वेगळा गट स्थापन्याच्या तयारीत असल्याची देखील चर्चा आहे.
बैठकीला रविकांत तुपकर यांची दांडी
पुण्यात (Pune) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन आणि कोअर कमिटीची बैठक पार पडली. रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे रविकांत तुपकर यांची भूमिका जाणून घेण्यासाठीच आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, रविकांत तुपकर हे या बैठकीला गैरहजर होते.
वादात सदाभाऊ खोत यांची उडी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वादात आता सदाभाऊ खोत यांनी उडी घेतलीय. स्वाभिमानी संघटनेची शिस्तपालन समिती तुपकर यांचं काहीही करू शकणार नाही. राजू शेट्टी यांना अनेक सहकारी सोडून गेले आहेत. त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. स्वाभिमानी आता शिल्लकच राहिली नाही, असा आरोप खोत यांनी केला आहे.
Political News : लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर शाब्दिक हल्ले अधिक तीव्र केले आहेत. नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या सिव्हिल लाइन्स येथील सरकारी बंगल्याच्या...
Mhada Pune Lottery 2023 : म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरू इच्छिणा-यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडा पुणे मंडळाच्या 5 हजार 863 घरांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याकरता 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीत सदनिका...
मुंबई: शिवसेना आमदार अपात्रतेच्या कारवाईस विधानसभा अध्यक्षांकडून (Maharashtra Assembly Speaker) दिरंगाई होत असल्याच आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) सातत्याने केला जात आहे. कोणत्या आधारावर घानातील राष्ट्रकुल संसदीय परिषदेला विधानसभा अध्यक्ष उपस्थित राहणार? असा...
Ganesh Visarjan: मुंबई, पुणे शहरामध्ये गणेश विसर्जनाची तयारी सुरु आहे. एका दिवसावर विसर्जन आले आहे. तुम्हीपण बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करत असाल तर स्वत:चे खिसे संभाळून. कारण गणेशोत्सव काळात झारखंडची टोळी सक्रीय झाली आहे. ही टोळी भाविकांचे खिसे कापून मोबाईल लंपास...
मुंबईएका तासापूर्वीकॉपी लिंकउपमुख्यमंत्री अजित पवार व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रूत आहे. हे दोघे नेहमीच एकमेकांपुढे येणे टाळतात. पण आज हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एकत्र येण्याची शक्यता होती. पण अजित पवार येताच पडळकरांनी...
Pune Ganseh Visarjan: पुण्यात होणाऱ्या गणेश विसर्जन मुरवणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. अनेक मानाचे गणपती, ढोल ताशांचा गजर, वादन, लेझर शो असा भव्य मिरवणूक सोहळा पाहायला मिळतो. पुण्याच्या रस्त्यांवर लाखो नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. याचा वाहतुकीला अडथळा येत असल्याने साहजिकच...
मुंबई40 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशिवसेनेच्या ठाकरे गटातील 3 माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. हे तिघेही मुंबईच्या जोगेश्वरी भागातील सक्रीय पदाधिकारी आहेत. त्यांच्या सोडचिठ्ठीमुळे उद्धव ठाकरे यांना जबर झटका बसल्याची चर्चा आहे.यासंबंधीच्या वृत्तानुसार, जोगेश्वरीच्या प्रभाग क्रमांक 73 चे...
Nashik Explosion of Deodorant: तुम्ही डिओड्रंट वापरता? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण आपण वापरत असलेला डिओड्रंट हा एखाद्या बॉम्बप्रमाणे काम करतो. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे.नाशिक शहरातील सिडको परिसरात उत्तमनगर येथे सकाळी सहा वाजेच्या...
मुंबई (Mumbai) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. आज दुपारी चार वाजता गरवारे क्लब इथे बैठक घेऊन अधिकृत घोषणा होण्याची...
मुंबई : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी (Shivsena MLA Disqualification Case) सोमवारी, 25 सप्टेंबर रोजी पार पडली. त्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीने सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या अशी मागणी करण्यात आली. तर या सर्वांना स्वतंत्र पुरावा...
विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : जालन्यात (Jalna) 17 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सोडलं होतं. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी राज्य सरकारला महिन्याभराचा कालावधी दिला होता. ज्यांच्या...
परभणी: नेहमी वादग्रस्त वक्तव्य आणि एकामागून एक वादामुळे चर्चेत राहणारे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी आता ठाकरे गटाचे परभणीचे (Parbhani) खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांना लक्ष केले आहे. बांगर यांनी...
बैठकीला गैरहजर राहिल्यानंतर रविकांत तुपकर यांची भूमिका
स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडण्याची चिन्हं आहेत. 15 ऑगस्टच्या बैठकीलाही तुपकर आले नाहीत, तर पाच लोकांची समिती त्यांच्यासंदर्भात निर्णय घेईल, अशी माहिती अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलीय. तुपकरांचा रोख आपल्यावर असल्यानं आपण या निर्णय प्रक्रियेत सहभागी होणार नाही, असं शेट्टींनी स्पष्ट केलंय. दरम्यान आजच्या शिस्तपालन समितीच्या पुण्यातल्या बैठकीला रविकांत तुपकर गेले नाहीत. संघटनेच्या हितासाठी नाराजी असल्याची प्रतिक्रिया रविकांत तुपकरांनी दिलीय.
आपल्याला संपवण्याचं काम केलं जातंय; रविकांत तुपकर यांचा आरोप
स्वाभिमानी शेतकरी संघटनाही फुटीच्या मार्गावर चाललीय की काय असा प्रश्न निर्माण करणाऱ्या घडामोडी घडत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतले मतभेद चव्हाट्यावर आणले होते. या बैठकीत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. सदाभाऊ खोत आणि आपण संघटना वाढवली, आपली कोणावर नाराजी नाही, मात्र आपल्याला संपवण्याचं काम केलं जातंय असा आरोप तुपकरांनी केला होता.