World Cup Ind Vs Eng : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने रविवारी क्रिकेट वर्ल्ड कप सलग सहाव्या विजयाची नोंद केली. रविवारी लखनऊमध्ये इंग्लंडविरुद्धच्या क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्याआधी भारतीय संघाला विश्रांती मिळाल्यामुळे, यजमान आपल्या खेळीमध्ये सातत्य कायम राखू शकतील की नाही याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत होती.
सामना सुरु झाला, गतविजेत्या इंग्लंडने भारताला 229/9 वर रोखले. स्टार फलंदाजांची रांग असणाऱ्या इंग्लंडच्या संघामुळं भारतीय क्रिकेट संघ दडपणाखाली होता. मात्र, भारतीय गोलंदाजांनी वेग घेतला आणि इंग्लंडचा डाव अवघ्या 129 धावांत गुंडाळला.
Maharashtra Weather Update : मागील काही दिवसांपासून राज्यावर अवकाळी पावसाचं सावट होतं. पण, देशात सक्रिय असणारा पश्चिमी झंतावात आणि तत्सम वातावरणीय बदलांमुळं अवकाळीचं सावट आता कमी झालं असून, राज्यात हिवाळा त्याची पकड आणखी मजबूत करताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार...
South Africa vs India : दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील डरबन (Kingsmead, Durban) येथील पहिला टी-ट्वेंटी सामना अखेर रद्द करण्यात आला आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामन्यावर (IND vs SA 1st T20I) पावसाने खोडा घातल्याने सामना टॉसविना रद्द करण्यात...
Indian Cricket Team : आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 पुढील वर्षी जूनमध्ये (T20 World Cup 2024) होणार आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवली जाईल. मात्र, अजूनही टीम इंडियाचा म्होरक्या कोण (Captain Of Team India) असणार? यावर शिक्कामोर्तब झालं नाही....
IND vs SA T20 Match: पाच सामन्यांच्या T20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे दिग्गज सिनिअर खेळाडू नसतानाही सुर्यकुमारच्या नेतृत्वाखाली टिमने उत्कृष्ट कामगिरी केली. आता टीम इंडिया बलाढ्य दक्षिण आफ्रिकेच्या टीमला भिडणार...
Gautam Gambhir : भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर भडकवल्यावर गप्प बसत नाही. मग ते खेळाचे मैदान असो की अन्य कोणतीही जागा. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणारा गौतम गंभीर त्याच्या तिखट प्रतिक्रियेसाठीही ओळखला जातो. आयपीएल 2023 मध्ये आरसीबी आणि लखनऊ सुपर जायंट्स...
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
Virat Kohli: वनडे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा फोकस आता टी-20 वर्ल्डकपवर असणार आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा खेळ चांगला झाला. मात्र शेवटच्या एकमेव सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत टीम इंडियाकडून विराट कोहली हाय स्कोरर ठरला होता. मात्र आता...
Maharashtra Weather News : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन या वाऱ्यांनी दिशा बदलली असली तरीही राज्याच्या काही भागांमध्ये मात्रा पावसाळी वातावरण असेल ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या अवकाळीचं प्रमाण तुलनेनं कमी होणार असून,...
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
S. Sreesanth vs Gautam Gambhir : लेजेंड्स क्रिकेट लीगच्या गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यातील सामन्यादरम्यान भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत यांच्यात जोरदार वादावादी झाली. सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडूंना स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही आणि...
ICC T20 Rankings : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने (Team India) दमदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने 4-1 अशी मालिका आपल्या नावावर केली. या विजयाबरोबरच भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदलाही घेतला. भारत-ऑस्ट्रेलिया...
Political News : कधीकाळी एकाच गटातून राजकीय वर्तुळाता वावरणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्या वाटा वेगळ्या झाल्या आणि आता आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं. सध्या राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडत असताना आता खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ...
100 धावांनी विजय मिळवत भारतीय क्रिकेट संघ क्रिकेट वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीच्या आणखी जवळ गेला. तिथं संघानं विजयी पताका उंचावताच इथं सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या कल्पनाशक्तीलाही चालना मिळाली. अनेकांनाच आमिर खान स्टारर ‘लगान’ या चित्रपटाची आठवण झाली. चित्रपटाची कथा आणि भारताचं ब्रिटीशांशी असणारं नातं आता इथं नव्यानं सांगण्याची गरज नाही. बस्स, मग काय? याच नात्यावर काही मीम्स तयार करत नेटकऱ्यांनी इंग्लंडच्या संघाची खिल्लीही उडवली. ‘तीन गुना लगान..’ म्हणत अनेकांनी बॉलिवूड चित्रपटाच्या माध्यमातून टीम इंडियाचा विजयोत्सव साजरा केला.
Lagaan Maaf! India BEAT England by huge margin!! Not just beating England,
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी आपल्या जादुई गोलंदाजीच्या जोरावर आणि रोहित शर्माच्या 87 धावांच्या बळावर लखनऊच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करत वर्ल्ड कपमध्ये सलग सहावा विजय मिळवला.
रोहितप्रमाणंच सूर्यकुमार यादवनेही (49) डेथ ओव्हर्समध्ये आवश्यक धावा मिळवून भारताला नऊ बाद 229 धावांपर्यंत मजल मारण्यास मोलाचं योगदान दिलं. इंग्लंडच्या संघाविषयी सांगावं तर, आता हा संघ उपांत्य फेरीच्या लढतीतून बाहेर पडला आहे, तर स्पर्धेतील एकमेव अपराजित संघ भारताने सेमी फायनलमधलं आपलं स्थान जवळपास पक्क केलं आहे.