Jalna News : महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार असतांना तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विकास निधी देतांना शिवसेनेला (Shiv Sena) सतत डावलत असल्याचा आरोप एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 पेक्षा आमदारांनी बाहेर पडत भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. मात्र, आता भाजपकडून (BJP) देखील शिंदे गटाला निधी वाटपात डावलण्यात येत असल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी केला आहे. विशेष म्हणजे याच वादावरून सोमवारी जालन्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचे नेते तथा पालकमंत्री अतुल सावे (Atul Save) यांना घेराव घालून जाब विचारला होता.
‘एबीपी माझा’शी बोलतांना अर्जुन खोतकर म्हणाले की, निधी मिळत नसल्याने याचा जाब विचारण्यासाठी काल आमचे कार्यकर्ते सावे यांच्याकडे गेले होते. पण कोणत्या गोष्टीचा जाब विचारूच नाही हे फारच झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी काही सूत्री ठरवून दिली आहे, त्याप्रमाणे खालचे लोकं वागत नसेल तर त्यांना जाब विचारण्यासाठी गेल्याने ते भडकले. तर सावे यांनी जे काही वक्तव्य केले आहे ते अत्यंत खोटे आहे. निधी दिल्याचं म्हणत असतील तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे. निधी बाबत ते सांगतात वेगळं आणि देण्यात आलेला निधी वेगळा आहे. त्यांनी आम्हाला 7 कोटी निधी दिला. शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला 40 ते 45 कोटी निधी मिळायला पाहिजी होता. मात्र, त्यांनी सात-आठ कोटीत गुंडाळून टाकले. त्यामुळे हा सर्व प्रकार निश्चितच राग आणणारा असल्याने आमचे लोकं जाब विचारण्यासाठी गेले होते असं खोतकर म्हणाले आहे.
Maharashtra Politics : भाजपाच्या (BJP) ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) सध्या राज्यभर फिरत आहेत. मात्र यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या विरोधात एकही बातमी...
अहमदनगर : आगामी निवडणुकीच्या (Mission Election) पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहायला हवं. विशेषतः पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे, म्हणजे समजलेच असेल तुम्हाला,...
नाशिक : नाशिक (Nashik) शहर सध्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनत पाहत असून गेल्या काही दिवसांत राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांनी राजकीय वातावरण तापले आहे. आता भाजपच्या लोकसभा महाविजय अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar...
Supriya Sule On BJP : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली अन् महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. लोकसभेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर निशाणा लगावण्याची संधी सोडली नाही. त्यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील...
Jalna Crime News: जादूटोण्याच्या संशयावरून वृद्धाच्या अंगावर अंगावर अॅसिड टाकून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्लयात वृद्धाचा मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील म्हसरूळ येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी जाफ्राबाद पोलीस...
मुंबई31 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकभाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी भाजपवर निशाणा साधला. भाजपने अजित पवार यांना अपमान करण्यासाठी सोबत घेतले आहे का? हा...
Virat Kohli Unfollows Favourite Singer BJP Jumps in Controversy: भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीने कॅनडामध्ये स्थायिक असलेल्या शुभ या गायकाला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केल्याचं वृत्त आहे. या पंजाबी गायकाने खलिस्तान्यांचं समर्थन करणारा भारताचा वादग्रस्त नकाशा इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवला होता. त्यानंतरच कोहलीने...
परभणी : मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्षाच्या (Marathwada Liberation Day) निमित्ताने विभागातील सर्व जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते आज शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. मात्र, तिकडे परभणी (Parbhani) शहरात महानगरपालिकेतील (Municipal Corporation) शासकीय ध्वजारोहणाच्या वेळीच विद्युत पुरवठा...
मुंबई : मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या...
Maratha Reservation Latest News: जालना (Jalna Maratha Protest) जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या 17 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. दोनदा जीआर काढण्यात आल्यानंतरही आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नव्हता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे पाटील यांच्या...
मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 15 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. यादरम्यान आज अर्जुन खोतकर यांनी सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या ठरावाची प्रत मनोज जरांगे यांच्याकडे सोपवली आहे. पत्र दिल्यानंतर अर्जुन खोतकर पत्र देऊन पुन्हा...
बीड : तब्बल दोन महिन्यांच्या राजकीय ब्रेकनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) पुन्हा एकदा सक्रिय झाल्या. विशेष म्हणजे ब्रेकवरून आल्यावर त्यांनी शिव-शक्ती परिक्रमा (ShivaShakti Parikrama) यात्रा सुरू केली. या आठ दिवसांच्या त्यांच्या शिव-शक्ती परिक्रमा...
याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते काल जेजुरीला असल्याने बोलणं होऊ शकले नव्हते. पण, योग्य माध्यमातून त्यांच्या कानावर हा विषय मी घालणार आहे. इतर राज्यात काय परिस्थिती आहे माहित नाही, पण जालना जिल्ह्यात निधी देतांना भाजपकडून शिवसेनेला (शिंदे गट) डावलण्यात जात आहे. आम्ही निघी लोकांच्या साठी मागत आहोत. आमच्या घराच्यासाठी हा निधी नाही मागत. जे काही वरच्या पातळीवर ठरलं आहे, त्यानुसारच सर्व काही व्हायला पाहिजे एवढीच आमची विनंती असणार असल्याचे खोतकर म्हणाले आहे.