Asia Cup 2023 : एशिया कप स्पर्धेसाठी उरले काही तास, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व संघांचे खेळाडू

Asia Cup 2023 : करोडो क्रिकेटप्रेमींना उत्सुकता असलेल्या एशिया कप स्पर्धेला आता अवघ्या काही तासांचा अवधा राहिला आहे. यंदा हायब्रिड मॉडेलवर एशिया कप स्पर्धा (Asia Cup) खेळवली जात असून काही सामने पाकिस्तानत (Pakistan) तर काही सामने श्रीलंकेत (Srilanka) खेळवले जाणार आहेत. यजमान पाकिस्तान आणि नेपाळच्या सामन्याने स्पर्धेची सुरुवात होणार आहे. एशिया कप स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अपगाणिस्तान आणि नेपाळ या सहा संघाचा समावेश असून दोन गट करण्यात आले आहेत. एका गटात भारत,पाकिस्तान आणि नेपाळ संघांचा समावेश आहे. तर दुसऱ्या गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. सहा संघांमध्ये एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेसाठी सर्व संघांनी आपल्या खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. 

भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली,  केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल , कुलदीप यादव , जसप्रीत बुमराह , मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, प्रसिद्ध कृष्णा

पाकिस्तान संघ  
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान,  फखर जमान,  अब्दुल्ला शफीक,  इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील, मोहम्मद हारिस, शादाब खान, मोहम्मद नवाज , उसामा मीर, फहीम अश्रफ, हॅरिस रौफ, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी.

Related News

श्रीलंकेचा संघ
दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल परेरा, कुसल मेंडिस, चैरिथ असालंका, सदीरा समरविक्रमा, धनंजय डी सिल्वा, दुशान हेमंथा, डुनिथ वेललेज, महीश थीक्षाना, प्रमोद मदुशन, कसुन राजिथा, दिलशान मदुशंका, मथीशा पथिराना.

बांगलादेश संघ :
शाकिब अल हसन (कर्णधार), तनजीद तमीम, लिटन दास, तस्कीन अहमद,  नजमुल हुसेन शांतो, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, मेहदी हसन मिराज, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शेख महेदी, नसीम अहमद, नजमुल हुसेन हुसेन, अफिफ हुसेन, शोरफुल इस्लाम, अबदोत हुसेन, नईम शेख.

अफगाणिस्तान संघ 
हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार) रहमानउल्ला गुरबा, इब्राहिम झद्रान, राशिद खान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला जद्रान, राशिद खान, इक्रम अलीखली, करीम जनात, गुलबद्दीन नायब, मोहम्मद नही, मुजीब उर रहमान, फझलहक फारुकी, शराफुद्दीन, शराफउद्दीन. नूर अहमद, अदबुल रहमान, मोहम्मद सलीम.

नेपाळ संघ

रोहित कुमार पौडेल (कर्णधार), महमद आसिफ शेख, कुशल भुर्तेल, ललित नारायण राजबंशी, भीम सरकी, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग आयरे, संदीप लामिछाने, करण केसी, गुलशन कुमार झा, आरिफ शेख, सोमपाल कामी , प्रतिस जीसी, किशोर महतो, संदीप जोरा, अर्जुन सौद आणि श्याम ढकल.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *