भारतीय जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजने आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाची अक्षरश: पिसं काढली. मोहम्मद सिराजने श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजांना एकामागोमाग एक तंबूत धाडलं. मोहम्मद सिराजने केलेल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारताने फक्त 50 धावात श्रीलंका संघाला गुंडाळलं आणि अत्यंत सहजपणे हे लक्ष्य करत आशिया चषक आपल्या नावे केला. भारताच्या विजयानंतर सोशल मीडियावर सगळीकडेच मोहम्मद सिराजची चर्चा सुरु आहे. त्यातील एक ट्वीट तुफान व्हायरल झालं आहे.
मोहम्मद सिराजवर सगळीकडे स्तुतीसुमनं उधळली जात असताना दिल्ली पोलिसांच्या एका ट्वीटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मोहम्मद सिराजने केलेल्या तुफान गोलंदाजीचं कौतुक करताना दिल्ली पोलिसांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘सिराजला आज वेगमर्यादा ओलांडल्याचा कोणताही दंड नाही’.
दिल्ली पोलिसांनी केलेलं हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. या ट्वीटवर अनेकांनी कमेंट्स केल्या असून अक्षरश: पाऊस पडला आहे.
Mohammed Siraj Emotional Post : प्रत्येक मुलाच्या जडणघडणीत सर्वात मोठा वाटा असतो, तो आई-वडिलांचा... तुमचा निर्णय चुकीचा असो वा बरोबर, आई-वडिल नेहमी तुम्हाला साथ देत असतात. आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. मात्र, या विजयात मोलाचा...
IND vs SL Match Fixing : आशिया कपच्या (Asia Cup) फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा 116 मिनिटात कार्यक्रम केला. मोहम्मद सिराजच्या (Mohm Siraj) घातक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना 10 गडी राखून जिंकला. त्याचबरोबर टीम इंडियाने 8 व्यांदा आशिया कपवर मोहर...
क्रीडा डेस्क2 तासांपूर्वीकॉपी लिंकभारताला जगातील नंबर 1 वनडे संघ म्हणून विश्वचषकात उतरण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया हे यश मिळवू शकते. कांगारूंविरुद्धची मालिका जिंकताच टीम इंडिया कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 बनेल.या स्थितीत एकाच...
Delhi Police On Mohammed Siraj: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने रविवारी म्हणजेच आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. मोहम्मद सिराजने श्रीलंकन फलंदाजांचा घाम फोडला. सिराजने श्रीलंकेचा अर्धाहून अधिक संघ तंबूत धाडला. सिरजाने अवघ्या 7 ओव्हरमध्ये 21 धावांच्या...
India Vs Austrelia : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्याच्या वनडे मालिकेसाठी (IND vs AUS ODI Series) ऑस्ट्रेलिया संघाची रविवारी घोषणा झाली. त्यानंतर आज भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar)...

मुंबई6 तासांपूर्वीकॉपी लिंकआशिया कप 2023 चे विजेतेपद जिंकल्यानंतर टीम इंडिया कोलंबोहून भारतात परतली आहे. संघातील सर्व खेळाडू सोमवारी म्हणजेच आज सकाळी मुंबईतील कलिना विमानतळावर स्पॉट झाले. विराट कोहली, जसप्रित बुमराह, इशान किशन, हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मासारखे खेळाडू...
8 तासांपूर्वीकॉपी लिंकआशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजने आपल्या तुफानी गोलंदाजीने श्रीलंकेचे कंबरडे मोडले. सिराजच्या एकामागून एक स्विंग होणाऱ्या चेंडूंनी श्रीलंकेच्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये जाण्यास भाग पाडले.अंतिम सामन्यात सिराजने त्याचे पहिले षटक मेडन टाकला. त्या षटकात कुसल परेरा पूर्णपणे...
आशिया कपचा अंतिम सामना रविवारी पार पडला. भारत आणि श्रीलंकेत होणारा हा सामना अटीतटीचा होईल अशी क्रिकेटचाहत्यांची अपेक्षा होती. पण भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने एकहाती हा सामना जिंकत आशिया चषकावर आपलं नाव कोरलं. टॉस जिंकल्यानंतर श्रीलंकेने...
Dasun Shanaka : एशिया कपच्या फायनल सामन्यामध्ये टीम इंडियाने श्रीलंकेवर विजय मिळवत 8 व्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. भारताने गतविजेत्या श्रीलंकेचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. टॉस जिंकून फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या टीमने 15.2 ओव्हर्समध्ये अवघे 50 रन्स केले. यावेळी गोलंदाज...
Rohit Sharma Forgot His Passport: रविवारी टीम इंडियाने ( Team India ) नवा इतिहास रचला. कर्णधार रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली टीम इंडियाने एशिया कपवर आठव्यांदा नाव कोरलं. दरम्यान यानंतर मायदेशी परतत असताना रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma...
भारताने आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला अक्षरश: चिरडलं. मोहम्मद सिराजने या सामन्यात आपल्या गोलंदाजीने सर्वांना भारावून टाकलं. कोलंबोत झालेल्या फायनलमध्ये मोहम्मद सिराजने श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजांची पिसं काढली. सिराजच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने फक्त 50 धावांत श्रीलंका संघाला गारद केलं आणि...
पावसाने व्यत्यय आणल्याने भारत आणि श्रीलंकेतील अंतिम सामना उशिराने सुरु झाला होता. दरम्यान श्रीलंकेने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला.
मोहम्मद सिराजने गोलंदाजीला सुरुवात केली असता पहिल्या ओव्हरमध्ये एकही धाव दिली नाही. यानंतर टाकलेली ओव्हर त्याच्यासाठी स्वप्नवत ठरली. या एकाच ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजने श्रीलंकेच्या 4 फलंदाजांना तंबूत धाडलं. त्याने ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर पाथुम निसांकाला झेलबाद केलं. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमा आणि चरिथ असालंका यांच्या विकेट्स घेतल्या. समरविक्रमा पायतीच झाला, तर असलंका कव्हर्समध्ये झेलबाद झाला.
अखेरच्या चेंडूवर त्याने धनंजया डी सिल्वाला झेलबाद केले. या जादुई षटकानंतर त्याने आणखी एक विकेट घेतली. त्याच्या पुढच्याच षटकात त्याने शनाकाला बोल्ड केले. यासह त्याने अवघ्या 16 चेंडूत पाच विकेट्स घेतल्या. त्याने सर्वात वेगाने 5 विकेट घेण्याच्या जागतिक विक्रमाशी बरोबरी आहे. श्रीलंकेच्या चमिंडा वासने 2003 विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध केवळ 16 चेंडूत पाच विकेट्स घेतल्या होत्या.
2008 मध्ये श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसने भारताविरुद्ध 6/13 अशी कामगिरी केली होती. यानंतर आशिया चषकाच्या फॉर्मेटमध्ये 6 बळी घेणारा सिराज हा दुसरा गोलंदाज ठरला