सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून असलेला आशिया कप 30 ऑगस्टपासून सुरु होत आहे. आशिया कपच्या निमित्ताने क्रिकेटमधील पारंपारिक प्रतिस्पर्धी असणारे संघ भारत-पाकिस्तान एकमेकांशी भिडणार आहेत. 2 सप्टेंबरला दोन्ही संघ एकमेकांशी भिडणार आहेत. पण मैदानातील प्रत्यक्ष सामना सुरु होण्याआधीच दोन्ही संघ आमने-सामने आल्याचं चित्र दिसत आहे. याचं कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा मुख्य निवडकर्ता (BCCI chief selector) अजित आगरकरने केलेलं एक विधान ठरत आहे. या विधानावर पाकिस्तान क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू शादाब खानने उत्तर दिलं आहे.
अजित आगरकर आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत आशिया कपच्या संघाची घोषणा केली होती. यादरम्यान अजित आगरकरलला पाकिस्तान क्रिकेट संघासंबंधी एक प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना अजित आगरकरने विराट कोहली सांभाळून घेईल असं उत्तर दिलं होतं. त्यासंबंधी शादाब खानला विचारण्यात आलं असता, त्याने सामन्याआधी आपण काय बोलतो याला महत्त्व नसतं असं उत्तर दिलं आहे.
पाकिस्तानचे गोलंदाज जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी आहेत. त्यामुळे अजित आगरकरला, पाकिस्तानी गोलंदाजांचा सामना कशाप्रकारे केला जाईल असं विचारण्यात आलं होतं. त्यावर उत्तर देताना अजित आगरकरने म्हटलं होतं की “विराट कोहली त्यांना सांभाळून घेईल”. यावर पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खानने म्हटलं आहे की “तुम्ही मैदानात काय करता हे जास्त महत्त्वाचं असतं. सामना संपल्यानंतर किंवा त्याच्या आधी काय बोलता याला महत्त्व नाही”.
Virat kohli fun with Marnus Labuschagne : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा आणि अखेरचा वनडे सामने खेळवला जातोय. रोहित शर्मा अन् विराट कोहलीने (Virat kohli) आता संघात कमबॅक केलंय. या सामन्यात कांगारूंची फलंदाजी सर्वांसाठी लक्षवेधी ठरली. मात्र, अखेरीस भारताच्या गोलंदाजांनी...
World Cup 2023 Virat Kohli Retirement: दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ए. बी. डिव्हिलिअर्सने विराट कोहलीच्या निवृत्तीबद्दल मोठं विधान केलं आहे. मागील अनेक वर्षांपासून इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलमधील रॉयल चँलेंजर्स बंगळुरुच्या संघामधून ए. बी. डिव्हिलिअर्स आणि विराट कोहली एकत्र खेळत...
भारत-ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अनेक रेकॉर्ड्सची नोंद झाली. भारताने हा सामना 99 धावांनी जिंकला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरदेखील आपल्या फलंदाजीमुळे चर्चेत होता. याचं कारण आर अश्विनच्या गोलंदाजीचा सामना करताना डेव्हिड वॉर्नर अचानक...
12 तासांपूर्वीकॉपी लिंकनेदरलँडने सोमवारी (25 सप्टेंबर) भारताची होम टीम कर्नाटक विरुद्ध सराव सामना खेळला. कर्नाटक संघाने विश्वचषक खेळण्यासाठी आलेल्या नेदरलँड संघाचा 142 धावांनी पराभव केला. बहुतांश अनकॅप्ड खेळाडू कर्नाटक संघाकडून खेळले. असे असतानाही संघाने नेदरलँडचा पराभव केला. एकदिवसीय विश्वचषक 2023...
15 तासांपूर्वीकॉपी लिंकऑस्ट्रेलिया...ज्या संघाने सर्वाधिक ५ वेळा विश्वचषक जिंकला आहे. या संघाने 1987 मध्ये इंग्लंडचा पराभव करून प्रथमच विश्वचषक जिंकला होता. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 1987 चा विश्वचषक भारतातच झाला होता.आज इंडियाच्या वर्ल्ड कप कनेक्शनमध्ये टीम ऑस्ट्रेलियाबद्दल बोलत आहोत....
India vs Australia, 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळवलाजाणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांची ही मालिका टीम इंडियाने (Team India) याआधीच 2-0 अशी जिंकली आहे. त्यामुळे तिसरा एकदिवसीय...
KL Rahul Statement, IND vs AUS 2nd ODI : रविवारी भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा वनडे सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने 99 रन्सने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी कांगारूंच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या सामन्यात...
India vs Australia, 2nd ODI : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सध्या वर्ल्डकपच्या तयारीला लागले असून, या खेळाडूंची तयारी नेमकि कुठवर आली आहे याचा अंदाज नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आला. जिथं टीम इंडियानं 99 धावांनी...
नवी दिल्ली : महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात राजकारण चांगलेच तापले आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षणाचे विधेयक ( Womens Reservation Bill) लोकसभेत बहुमताने आणि राज्यसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकाला जवळपास...
नवी दिल्ली : महिला आरक्षणाच्या मुद्यावर (Womens Reservation Bill) राजकारण सुरू झाले आहे. संसदेच्या विशेष सत्रात लोकसभा (Lok Sabha) आणि राज्यसभेत (Rajya Sabha) बहुमतासह महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले. या विधेयकाच्या विरोधात लोकसभेत दोन मते...
Suryakumar Yadav AUS vs IND : ऑस्ट्रेलिया आणि भारत (Australia vs India) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने कांगारूंच्या गोलंदाजांना पाणी पाजलं. सुरूवातील शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या धमाकेदार शतकाने ऑस्ट्रेलियाचा बाजार उठला. त्यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवने 24...
Shubman Gill Six Video : क्रिकेटच्या महाकुंभापूर्वी (World Cup 2023) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. दोन्ही देशांसाठी हा सराव सामना असणार असल्याने दोन्ही संघ प्रयोग करत असल्याचं दिसतंय. अशातच टीम इंडियाने आजच्या सामन्यात पुन्हा श्रेयस...
2022 च्या टी-20 वर्ल्डकपधील सामन्यात विराट कोहलीने पाकिस्तानविरोधात जबरदस्त खेळी केली होती. विराट कोहलीने एकट्याने भारताला हा सामना जिंकवत पाकिस्तानच्या तोंडचा घास हिरावला होता. आशिया कपमध्ये विराट कोहली संघासाठी पुन्हा अशीच कामगिरी करेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. पण शादाबने सामना होईल, तेव्हाच नेमकं काय होईल ते दिसेल असं म्हटलं आहे.
“हे पाहा, त्या दिवशी नेमकं काय होतं त्यावर ते अवलंबून असतं. मी किंवा इतक कोणीही, किंवा त्यांच्याकडचं कोणी काही म्हटलं तरी फक्त बोलण्याने काही होत नाही. फक्त बोलण्याने गोष्टी बदलत नाहीत. जेव्हा सामना होईल, त्यात ज्या गोष्टी दिसतील, त्याच खऱ्या गोष्टी असतात,” असं शादाबाने पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं.
अफगाणिस्तानविरोधात 3-0 अशी मालिका जिंकणाऱ्या पाकिस्तान संघाचा शादाब हा प्रमुख खेळाडू होता. या निकालामुळे पाकिस्तान संघाला आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान मिळण्यास मदत झाली आहे. आता पाकिस्तानचं लक्ष आशिया कपकडे आहे. 30 ऑगस्ट रोजी नेपाळविरुद्ध होणार्या सलामीच्या सामन्यासह पाकिस्तान आशिया चषक जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरेल. पण यावेळी त्यांच्यासमोर भारताचं कडवं आव्हान आहे.