India Vs Pakistan Asia Cup 2023 Virat Kohli: भारताचा सामना आज पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. आशिया चषक स्पर्धा 2023 मधील भारताचा हा पहिलाच सामना असणार आहे. पाकिस्तानने आपल्या पहिल्या सामन्यात नेपाळच्या संघाला 238 धावांनी पराभूत करुन स्पर्धेचा श्रीगणेशा केला आहे. आज श्रीलंकेतील कॅण्डीमध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान हायव्होल्टेज सामना होणार आहे. मात्र या सामन्याआधी भारतीयांना चिंतेत टाकाणारी एक बातमी समोर आली असून ही बातमी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसंदर्भात आहे. सामन्याच्या आदल्यादिवशी सराव करत असताना विराट जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
नक्की घडलं काय?
आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2022 नंतर आता पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानचा संघ एकमेकांविरोधात खेळणार आहे. या दोन्ही संघाचा सामना हा चाहत्यांसाठी पर्वणीच असतो. मात्र सामन्याच्या एक दिवस आधीच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सामन्यात खेळणार की नाही याबद्दलची चर्चा दबक्या आवाजत सुरु झाली आहे. सरावादरम्यान विराट जखमी झाला आहे. मोहम्मद सिराज गोलंदाजी करत असतानाच सराव करणाऱ्या विराटला वेगवान चेंडू लागल्याने तो जखमी झाला.
चर्चांना उधाण
चेंडू लागल्याने विराटला जखम झाली असून तो थेट सरावासाठीची खेळपट्टी सोडून बाजूला गेला. मात्र काही वेळाने सर्वकाही ठिक असल्याची माहिती संघ व्यवस्थापनाने दिली असली तर सामान्यपणे सराव अर्ध्यात न सोडणारा विराट अचानक बाजूला झाल्याने जखम किती गंभीर आहे याबद्दल उलट सुलट चर्चा सुरु आहेत.
ODI World Cup Squad Change : येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपचा रणसंग्राम रंगणार आहे. यंदाचा वनडे वर्ल्डकप (World Cup 2023) हा भारतात खेळवला जाणार असून चाहते फार उत्सुक आहेत. या स्पर्धेसाठी आयसीसीकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. अशातच वर्ल्ड कप (World...
क्रीडा डेस्क2 तासांपूर्वीकॉपी लिंकफिरकीपटू रविचंद्रन अश्विनचा भारताच्या विश्वचषक संघात समावेश करण्यात आला आहे. दुखापतीतून सावरू न शकलेला अष्टपैलू अक्षर पटेलच्या जागी अश्विनचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसीने गुरुवारी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. विश्वचषक संघातील बदलांचा गुरुवार हा शेवटचा दिवस होता.अक्षरला...
World Cup 2023 Cricket History: एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंविरुद्धच्या सामन्याने 2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दीड महिने चालणारी ही स्पर्धा भारतात खेळवली जाणार असल्याने पुढील 45 दिवस भारतात क्रिकेट हा...
World Cup 2023 Fight Between Team Members Gave Rohit Sharma Dhoni Reference: भारतामध्ये खेळवली जाणारी एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होत असलेले सर्व 9 पाहुणे संघ भारतामध्ये दाखल झाले आहेत. मात्र आयसीसीच्या या...
Why Pakistan Team Come To Hyderabad Via Dubai: पाकिस्तानचा संघ एकदिवसीय वर्ल्डकपसाठी भारतात दाखल झाला आहे. पाकिस्तानच्या संघाचं बुधवारी रात्री हैदराबाद विमानतळावर आगमन झालं. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ आपल्या देशाचे हिरव्या रंगाचे स्पेशल जॅकेट्स घालून पांढरा शर्ट, खाकी...
सर्व क्रिकेटरसिकांचं लक्ष आता आगामी वर्ल्डकप स्पर्धेकडे आहे. भारतात हे सामने होणार असून, त्यासाठी सर्व संघ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. नुकताच बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबादमध्ये पोहोचला आहे. यानिमित्ताने 7 वर्षांनी पाकिस्तान संघ भारतात आला आहे. पाकिस्तान...
ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेनंतर भारतीय संघाचं सर्व लक्ष आता आगामी वर्ल्डकपकडे आहे. तीन सामन्यांची मालिका भारताने 2-0 ने जिंकली. सलग दोन सामन्यांनध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर तिसऱ्या सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. या पराभवासह ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप देण्याचा भारताचा इतिहास थोडक्यात हुकला. तिसऱ्या सामन्यात जसप्रीत...
IND vs AUS: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( AUS vs IND ) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात आली होती. ही सिरीज 2-1 अशी भारताने आपल्या नावे करून घेतली. राजकोटमध्ये या सिरीजमधील तिसरा सामना खेळवण्यात आला होता. दरम्यान तिसऱ्या सामन्यात टीम...
राजकोट15 तासांपूर्वीकॉपी लिंकभारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील शेवटचा सामना अनेक रोमांचक क्षणांनी भरलेला होता. मग ती कोहलीची मस्ती आणि लॅबुशेनसोबतचा डान्स असो किंवा ग्लेन मॅक्सवेलला मिठी मारणे असो किंवा रोहितच्या बुलेट शॉर्ट अचानक एका हाताला चिकटली तेव्हा मॅक्सवेलचे आश्चर्यचकित भाव असो. हे...
Rohit Sharma: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात राजकोटमध्ये 3 वनडे सामन्यांच्या सिरीजमधील शेवटचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा क्लिन स्विप देण्याची संधी होती. मात्र टीम इंडियाला तसं करणं शक्य झालं नाही. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 66 रन्सने पराभव...
Damaad Jaisa Hain Humara Shah Rukh Khan Comment: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा मागील काही आठवड्यांपासून 'जवान'मुळे चर्चेत आहे. बुधवारी शाहरुख चर्चेत राहिला तो त्याच्या 'आस्क एसआरके' या 'एक्स'वरुन (पूर्वीचं ट्वीटर) चाहत्यांशी साधलेल्या संवादामुळे. शाहरुख खान अनेकदा रिकाम्या वेळात सोशल...
Virat kohli fun with Marnus Labuschagne : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा आणि अखेरचा वनडे सामने खेळवला जातोय. रोहित शर्मा अन् विराट कोहलीने (Virat kohli) आता संघात कमबॅक केलंय. या सामन्यात कांगारूंची फलंदाजी सर्वांसाठी लक्षवेधी ठरली. मात्र, अखेरीस भारताच्या गोलंदाजांनी...
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा 140 किलोमीटर वेगाने येणारा चेंडू विराटच्या हाताला लागला. त्यानंतर विराटने सराव थांबवला. जखम गंभीर नसली तरी विराटने अचानक सराव थांबवल्याने यात शंका घेण्यासाठी जागा असल्याचं बोललं जात आहे. विराट आणि मोहम्मद सिराज एकाच आयपीएल टीममधून मागील अनेक वर्षांपासून खेळत आहेत. त्यामुळे सिराजच्या गोलंदाजीची विराटला सवय असूनही चेंडू उसळी घेऊन प्रचंड वेगाने आल्याने विराटला तो कळला नाही आणि चेंडू थेट हाताला लागला.
Once again Virat Kohli will be out there against arch rivals to bat after wait to watch him on field for a month pic.twitter.com/7kXbTSChpB
कॅण्डीच्या मैदानामध्ये सरावानंतर विराट कोहलीने पाकिस्तानी संघातील खेळाडूंची भेट घेतली. यावेळी त्याने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफला मिठीही मारली. टी-20 विश्वचषकाच्या सामन्याने विराटने सरळ रेषेत हारिस रौफला षटकार लगावला होता. हा षटकार आजही चर्चेत आहे. विराटने हारिसबरोबरच शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी आणि इतर पाकिस्तानी खेळाडूंनाही भेटला.