India vs Pakistan : आशिया कपमधील (Asia Cup) पाचव्या सामना पल्लेकल आंतरराष्ट्रीय स्टेडिअमध्ये खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दुबळ्या नेपाळ संघाचा 10 गडी राखून पराभव केला. भारताच्या या विजयानंतर पाकिस्तानचं टेन्शन वाढलंय. कारण आता पुन्हा भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहे. पहिल्या सामन्यात पावसाने वाचवलं पण आता सुट्टी नाय… अशी चर्चा आता सोशल मीडियावर होताना दिसत आहे. टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानसोबत खेळवला गेला होता, त्या सामन्यात पावसाने सामन्याचा खेळखंडोबा केला. त्यानंतर आता टीम इंडिया पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्यास सज्ज झाली आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी नेपाळाचा पराभव केला आहे. त्यामुळे आता ग्रुप स्टेजमधून भारत आणि पाकिस्तानने सुपर-4 साठी क्वालिफाय केलंय. सुपर-4 मध्ये एकूण 6 सामने खेळवले जाणार आहे. चार संघ एकमेकांशी भिडतील. त्यामुळे टीम इंडियाने पाकिस्तानचा संघ देखील पुन्हा एकदा मैदानात उतरतील. येत्या 10 सप्टेंबरला हा सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Pakistan Team Arrived In India: भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होतेय. या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) भारतात दाखल झाला आहे. तब्बल सात वर्षांनंतर पाकिस्तान खेळाडूंनी भारताच्या जमिनीवर पाऊल ठेवलं आहे. याआधी पाकिस्तान क्रिकेट...
IND vs AUS: IND vs AUS 3rd ODI, Cheteshwar Pujara : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवली जातेय. ह वनडे सिरीज वर्ल्डकपच्या दृष्टीने फार महत्त्वाची मानण्यात येतेय. ही सिरीज 2-0 अशी टीम इंडियाने जिंकली असून तिसरा...
Rohit Sharma on Ravichandran Ashwin : वर्ल्ड कप तोंडावर असताना आता रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वांच्या चिंतेत भर घातली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळेल्या जाणाऱ्या तिसऱ्या सामन्यापूर्वी (AUS vs IND 3rd ODI) रोहित शर्माने पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांची...
Babar Azam, IND vs PAK : क्रिकेटच्या महाकुंभात (World Cup 2023) भाग घेण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारताच्या दौऱ्यावर निघाला आहे. भारताच्या भूमीवर पाय ठेवल्यानंतर 29 नोव्हेंबरला पाकिस्तानची टीम न्यूझीलंडविरुद्ध (PAK vs NZ) खेळणार आहे. त्यानंतर पाकिस्तानची टीम संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल....
क्रीडा डेस्क36 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकआयसीसी पुरुष विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. सर्व संघ तयारीच्या अंमलबजावणीत व्यस्त आहेत, परंतु 1992 चा वर्ल्ड चॅम्पियन पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा चुकीच्या कारणामुळे चर्चेत आला आहे.पाकिस्तानातून आलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय करारावरून पाकिस्तान क्रिकेट...
India vs Australia, 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळवलाजाणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांची ही मालिका टीम इंडियाने (Team India) याआधीच 2-0 अशी जिंकली आहे. त्यामुळे तिसरा एकदिवसीय...
India vs Australia, 2nd ODI : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सध्या वर्ल्डकपच्या तयारीला लागले असून, या खेळाडूंची तयारी नेमकि कुठवर आली आहे याचा अंदाज नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आला. जिथं टीम इंडियानं 99 धावांनी...
Shreyas Iyer Century : सहा महिन्यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला गंभीर दुखापत झाली होती. फल्डिंग करताना श्रेयस अय्यरच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली अन् श्रेयसला ऑपरेशनला सामोरं जावं लागलं. त्यामुळे श्रेयस अय्यरला आयपीएलमध्ये देखील खेळता आलं नाही....
Shubman Gill surpassed Babar Azam: इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा सलामीवीर शुभमन गिलने अर्धशतक झळकावलं आहे. शुभमन गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमधील पहिल्या सामन्यात मोहालीच्या मैदानावरही अर्धशतकीय खेळी केली होती. आज झळकावलेल्या अर्धशतकामुळे त्याने यंदाच्या वर्षात अर्धशतकं झळकावण्याच्या शर्यतीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये...
Shubman Gill Six Video : क्रिकेटच्या महाकुंभापूर्वी (World Cup 2023) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. दोन्ही देशांसाठी हा सराव सामना असणार असल्याने दोन्ही संघ प्रयोग करत असल्याचं दिसतंय. अशातच टीम इंडियाने आजच्या सामन्यात पुन्हा श्रेयस...
Tamim Iqbal: बांगलादेश आणि न्यूझीलंडमध्ये ( BAN vs NZ ) सिरीज सुरु असून यांच्यामध्ये मंकडिंग पुन्हा एकदा चर्चेत आलंय. मंकडिंग हे कोणतीही चुकीची पद्धत नसून खेळाच्या भावनेला अनुसरून असल्याची चर्चा होतेय. मंकडिंग नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते. यावेळी...
New Zealand vs Bangladesh : वर्ल्ड कपपूर्वी (World Cup) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात (NZ vs BAN 2nd ODI) न्यूझीलंडने बांगलादेशचा 86 धावांनी पराभव केलाय. हा विजय न्यूझीलंडसाठी अनेक अर्थाने महत्त्वाचा ठरला. न्यूझीलंड संघाला तब्बल 15 वर्षांनंतर वनडे फॉरमॅटमध्ये...
सुपर 4 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या संघाने क्वालिफाय केलंय. तर ग्रुप ए गटातून कोणता संघ सुपर 4 मध्ये जाईल. याचं उत्तर आजच्या श्रीलंका आणि अफगाणिस्तान सामन्यातून मिळणार आहे. सध्या श्रीलंकेचा संघ मजबूत स्थितीत दिसतोय. श्रीलंकेचा पराभव झाला तरी चिंता नाही. मात्र, लाजीरवाणा पराभव लंकन संघाला परवडणारा नाही. तर दुसरीकडे अफगाणिस्तानसाठी आजचा सामना करो या मरो असा असणार आहे.
कसा असेल संघ?
पाकिस्तानचा संघ : बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद नवाझ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरीस रौफ.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.