Australia Squad For ODI Series: एशिया कपमधल्या शानदार विजयानंतर भारतीय संघ (Team India) आता मायदेशात ऑस्ट्रेलियाला (Australia) भिडणार आहे. भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची (Australia Squad) घोषणा करण्यात आली आहे. 18 खेळाडूंच्या ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधारपदाची धुरा पॅट कमिंसकडे (Pat Cummins) सोपवण्या आली आहे. दुखापतीमुळे कमिंस दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर होता. ऑस्ट्रेलियन संघातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे हुकमी फलंदाज ट्रेविस हेडला या संघात संधी देण्यात आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात ट्रेविस हेडच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाला होता. हेडच्या जागी संघात मॅथ्यू शॉर्टला ऑस्ट्रेलियन संघात जागा मिळालीय.
या खेळाडूंचं पुनरागम ऑस्ट्रेलियन संघात ग्लेन मॅक्सवेल, स्टिव्ह स्मिथ आणि मिचेल स्टार्क या खेळाडूंचंही पुनरागमन झालं आहे. दुखापतीमुळे हे तीनही खेळाडू संघाबाहेर होते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यालाही त्यांना मुकावं लागलं होतं. टीम लाबूशेनलाही संघात स्थान देण्यता आलं होतं. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात लाबूशेनने जबरदस्त कामगिरी केली होती. तर अष्टपैलू खेळाडू एश्टन एगर कौटुंबिक कारणामुळे भारत दौऱ्यावर येणार नाही.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने प्रत्येकी एक सामना जिंकलाय. दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती.
IND vs AUS, Rohit Sharma Wicket : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात खेळवलेल्या गेलेल्या सामन्यात एक धक्कादायक घटना घडली. ग्लेन मॅक्सवेलच्या बॉलिंगवर रोहित शर्मा (Rohit Sharma Wicket) बाद झाला. त्यावेळी मॅक्सवेलचा कॅच (Glenn Maxwell Catch) पाहून खुद्द मॅक्सी देखील शॉक झालाय....
भारत-ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अनेक रेकॉर्ड्सची नोंद झाली. भारताने हा सामना 99 धावांनी जिंकला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरदेखील आपल्या फलंदाजीमुळे चर्चेत होता. याचं कारण आर अश्विनच्या गोलंदाजीचा सामना करताना डेव्हिड वॉर्नर अचानक...
India vs Australia, 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळवलाजाणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांची ही मालिका टीम इंडियाने (Team India) याआधीच 2-0 अशी जिंकली आहे. त्यामुळे तिसरा एकदिवसीय...
India vs Australia, 2nd ODI : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सध्या वर्ल्डकपच्या तयारीला लागले असून, या खेळाडूंची तयारी नेमकि कुठवर आली आहे याचा अंदाज नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आला. जिथं टीम इंडियानं 99 धावांनी...
India vs Australia 2nd ODI: आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेआधी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. यातला पहिला एकदिवसीय सामना जिंकत टीम इंडियाने (Team India) एक-शुन्य अशी आघाडी घेतली आहे. आता भारत आणि...
भारतीय क्रिकेट संघ सध्या सर्व फॉरमॅटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. पण आयसीसीच्या क्रमवारीत संघ अव्वलस्थानी असणं भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरसाठी फार विशेष नाही. या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही असं गौतम गंभीरचं म्हणणं आहे. भारतीय क्रिकेट संघामसोर वर्ल्डकप जिंकण्याचं आव्हान...
IND vs AUS, R Ashwin : आगामी वर्ल्ड कपपूर्वीची (World Cup 2023) लिटमस टेस्ट म्हणून भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील वनडे सिरीजकडे पाहिलं जातंय. दोन्ही संघातील पहिल्या वनडे सामना मोहालीच्या मैदानात खेळवला गेला. पहिल्या सामन्यात मोहम्मद शमीने भेदक...
World Cup 2023: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी (WC 2023) सज्ज झाली आहे. पण त्याआधी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातला पहिला सामना 22 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. पंजाबमधल्या मोहाली ...
Kapil Dev On Team India : आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) दणक्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचं (Team India) आगामी लक्ष आता भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपवर (World Cup 2023) असणार आहे. टीम इंडियाचे सर्व खेळाडू फॉर्ममध्ये असल्याने आता रोहित शर्माची चारही...
Travis Head Injured Before CWC 2023 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्याच्या वनडे मालिकेसाठी (IND vs AUS ODI Series) ऑस्ट्रेलिया संघाची रविवारी घोषणा झाली. त्यानंतर आज भारतीय संघाची निवड होणार आहे. रात्री साडेआठ वाजता कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि निवड समितीचे...
आशिया कपचा अंतिम सामना रविवारी पार पडला. भारत आणि श्रीलंकेत होणारा हा सामना अटीतटीचा होईल अशी क्रिकेटचाहत्यांची अपेक्षा होती. पण भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने एकहाती हा सामना जिंकत आशिया चषकावर आपलं नाव कोरलं. टॉस जिंकल्यानंतर श्रीलंकेने...
भारताने आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला अक्षरश: चिरडलं. मोहम्मद सिराजने या सामन्यात आपल्या गोलंदाजीने सर्वांना भारावून टाकलं. कोलंबोत झालेल्या फायनलमध्ये मोहम्मद सिराजने श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजांची पिसं काढली. सिराजच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने फक्त 50 धावांत श्रीलंका संघाला गारद केलं आणि...
22 सप्टेंबरपासून मालिका भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून यातला पहिला एकदिवसीय सामना 22 सप्टेंबरला मोहालीत खेळवला जाणार आहे. दुसरा सामना 24 सप्टेंबरला इंदोरमध्ये तर मालिकेतला तिसरा एकदिवसीय सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ थेट एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्धच खेळणार आहे. 8 ऑक्टोबरला चेन्नईवर हो दोनही संघ आमने सामने येतील.
भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका वेळापत्रक पहिला एकदिवसीय सामना – 22 सप्टेंबर – मोहाली दूसरा एकदिवसीय सामना – 24 सप्टेंबर – इंदौर तिसरा एकदिवसीय सामना – 27 सप्टेंबर – राजकोट