फोफसंडीत वाहून गेलेल्या दोन पर्यटकांचे मृतदेह शोधण्यात यश: दोघेही मृत संगमनेर तालुक्यातील कनोली येथील
प्रतिनिधी | नगर5 तासांपूर्वीकॉपी लिंकतालुक्यातील फोफसंडी येथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली होती. रात्री उशिरापर्यंत शोधूनही त्यांचा शोध न लागल्याने शनिवारी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू केले. आपत्ती व्यवस्थापनाची टीम व राजूर...