देवाची कृपा नाही नवऱ्याची कृपा; लोकसंख्या वाढीवरुन अजित पवारांची फटकेबाजी

CM Ajit Pawar On Papoulation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिर्डीमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला. शिर्डीतल्या काकडी गावात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अजित पवारांनी समृद्धी महामार्गावर प्रवास कसा करावा याबद्दल...

भोसरी एमआयडीसीतील खासगी कंपनीच्या आवारातील झाडांवर कुर्‍हाड | महातंत्र

पिंपरी(पुणे); महातंत्र वृत्तसेवा : भोसरी, एमआयडीसी भागातील ब्लॉक एस टू येथील एका खासगी बंद कंपनीच्या आवारातील जुनी व मोठी झाडी तोडण्यात आली आहेत. तसेच, पदपथावरीलही झाडे तोडण्यात आली आहेत. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाची कोणतीही परवानगी...

Google Life Coach: गुगल आर्टिफिशयल इंटिलिजन्स लवकरच देणार आर्थिक सल्ला, चाचणी सुरु | महातंत्र

महातंत्र ऑनलाईन : गुगल जवळजवळ सर्व सेवांमध्ये मोठ्या AI अपग्रेडवर काम करत आहे. आता नवीन AI वर चालणारे लाईफ कोच सादर करण्याची योजना आखत आहे. द न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, अंडर-डेव्हलपमेंट टूल 21 विविध प्रकारची वैयक्तिक आणि व्यावसायिक कामे करू शकते,...

राजकीय: शरद पवार हा प्रदेश काँग्रेसचा विषय नाही; माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले मत

नागपूर29 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकसध्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यातील गुप्त भेटींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यावरून काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेते पवारांनी संभ्रम दूर करावा अशी वक्तव्ये करीत आहेत. खरे सांगायचे म्हणजे शरद पवार हा प्रदेश...

दुखापतीमुळे पृथ्वी शॉ वनडे कपमधून बाहेर: क्लबसाठी द्विशतक झळकावून इतिहास रचला; सध्या BCCI वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली

क्रीडा डेस्क5 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकपृथ्वी शॉ इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या 2023 मध्ये सुरू असलेल्या वनडे-कपमधून बाहेर पडला आहे. शॉ वन-डे कप स्पर्धेत नॉर्थहॅम्प्टनशायरकडून खेळतो. रविवारी डरहमविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे.नॉर्थहॅम्प्टनशायरने एका निवेदनात म्हटले आहे: "स्कॅनच्या परिणामांवरून...

आयर्लंडसोबत भारताचा पहिला T20 उद्या, जाणून घ्या पॉसिबल-11: बुमराहच्या फिटनेस आणि कर्णधारपदाची कसोटी, रिंकू सिंग पदार्पण करू शकतो

क्रीडा डेस्कएका तासापूर्वीकॉपी लिंकटीम इंडिया सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. संघाला तेथे 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिला सामना 18 ऑगस्ट रोजी होणार आहे.ही मालिका अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. युवा टीम इंडियाच्या आगामी 3 सामन्यांतील कामगिरीवर संघ व्यवस्थापनासह निवडकर्तेही लक्ष...

मँचेस्टर सिटीने प्रथमच UEFA सुपर कप जिंकला: पेनल्टी शूटआऊटमध्ये सेव्हिलाला हरवले; 1973 पासून खेळवली जात आहे स्पर्धा

क्रीडा डेस्क4 तासांपूर्वीकॉपी लिंकचॅम्पियन्स लीग 2023 च्या चॅम्पियन मँचेस्टर सिटीने पेनल्टी शूटआऊटमध्ये युरोपा लीग चॅम्पियन सेव्हिलाचा पराभव करून प्रथमच UEFA सुपर कप विजेतेपद पटकावले आहे. अथेन्सच्या कारासाकीस स्टेडियमवर 16 ऑगस्ट रोजी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला. पूर्णवेळपर्यंत...

नेहरू म्युझियम नाव बदलावर राहुल गांधी म्‍हणाले, ‘नेहरु त्‍यांच्‍या नावासाठी…’ | महातंत्र

महातंत्र ऑनलाईन डेस्‍क : दिल्‍लीतील नेहरु म्युझियमच्या नावात बदल केल्‍या प्रकरणी आज (दि.१७) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. लडाखला रवाना होण्‍यापूर्वी विमानतळावर ‘एएनआय’शी ते बोलत होते. यावेळी राहुल गांधी म्‍हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरु हे त्‍यांच्‍या नावाने...

पलटवार: शरद पोंक्षे अभिनेता म्हणून टुकार आहेच, पण माणूस म्हणूनही नीच आहे, राहुल गांधींवरील टीकेला काँग्रेसचे सडेतोड प्रत्युत्तर

मुंबईएका तासापूर्वीकॉपी लिंकअभिनेते शरद पोंक्षे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या विखारी टीकेला काँग्रेसने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. शरद पोंक्षे हा अभिनेता म्हणून टुकार तर आहेच. पण माणूस म्हणूनही नीच आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.शरद पोंक्षे यांनी खासदार राहुल...

कल्याण हत्याकांड: 8 दिवसांपासून पाठलाग, चाकू हल्ल्यानंतर आरोपी फिनेल प्यायला पण…; पोलिसांची माहिती

12 Year Old Kalyan Girl Stabbed To Death: कल्याणमध्ये मंगळवारी रात्री तिसगाव परिसरामध्ये एका 12 वर्षीय मुलीची निघ्रृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. या मुलीवर चाकू हल्ला करुन तिला संपवणारा आरोपी आदित्य...