मोदी स्टेडियमच्या सुरक्षेबाबत एजन्सी सतर्क: खलिस्तानींच्या धमकीनंतर गुजरात पोलिसांनी केंद्रीय यंत्रणांकडे मदत मागितली

अहमदाबाद3 तासांपूर्वीकॉपी लिंकभारतात 5 ऑक्टोबरपासून क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमपासून सामना सुरू होणार आहे. दरम्यान, खलिस्तानवाद्यांनी सामन्यात अडचणी निर्माण करण्याच्या धमक्यांमुळे गुजरात पोलिसांनी केंद्रीय यंत्रणांकडे मदत मागितली आहे.एनआयए, आरओ, सेंट्रल आयबी यांचाही समावेश आहेअहमदाबाद सायबर...

ओबीसी बोगस प्रमाणपत्रावरून दोन्ही विरोधी पक्षनेते आमने-सामने; आरोपांच्या फैरी

छत्रपती संभाजीनगर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार (Vijay Wadettiwar) यांनी ओबीसी (OBC)  बनावट प्रमाणपत्राचे केलेले आरोप खोटे असुन असे कोणतेही प्रमाणपत्र माझ्याकडे नसल्याचे स्पष्टीकरण विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दिले आहे....

कोविड घोटाळ्यात लाच म्हणून सोन्याची बिस्किटे अन् नाणी: ED च्या आरोपपत्रात धक्कादायक दावा, सुजित पाटकर यांच्यावर गंभीर आरोप

मुंबई32 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमुंबई महापालिकेतील कथित कोविड घोटाळ्यात BMC अधिकारी व राजकीय नेत्यांना लाच म्हणून सोन्याची बिस्किटे व नाणी देण्यात आल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आपल्या आरोपपत्रात केला आहे. यामुळे हे अधिकारी व राजकारणी कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे.ईडीच्या आरोपपत्रानुसार,...

पाकिस्तानचं गल्ली क्रिकेट! 2 टप्पी चेंडू टाकणं चांगलच महागात पडलं; ‘हा’ Video पाहाच

World Cup 2023 2 Bounce Ball: भारतामध्ये खेळवण्यात येत असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेआधी सर्व संघ भारतात दाखल झाले असून 29 सप्टेंबरपासून सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे. पहिलाच सामना शुक्रवारी हैदाराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या संघादरम्यान खेळवण्यात आला....

वर्ल्ड कप सीरिज, भाग-5: इंग्लंड सर्वात वयस्कर, 4 संघांचे सरासरी वय 31; 18 वर्षीय अफगाणी स्पिनर स्पर्धेत सर्वात तरुण

क्रीडा डेस्क7 तासांपूर्वीकॉपी लिंक5 ऑक्टोबरपासून भारतात वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. सध्या या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व 10 संघ सराव सामने खेळत आहेत. प्रत्येक संघात 15-15 खेळाडू असतात. म्हणजेच या स्पर्धेत एकूण 150 खेळाडू सहभागी होत आहेत. यामध्ये अफगाणिस्तानचा...

आखाडा बाळापूर शिवारात ऑटो उलटून चालकासह सहा विद्यार्थी जखमी: उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल

हिंगोली18 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकआखाडा बाळापूर ते डोंगरगाव मार्गावर बाळापुर शिवारात ऑटो उलटून झालेल्या अपघातात चालकासह सहा विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शनिवारी ता. ३० सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबत...

एकीकडे ओबीसी अन् दुसरीकडे मराठा समाज; निवडणुकींच्या तोंडावर सरकारची कोंडी?

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली जाता आहे. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र देणार नसल्याचा आश्वासन दिल्याचा दावा ओबीसी नेत्यांनी केला...

‘राजद’ नेत्‍याची जीभ घसरली, “बॉब कट आणि लिपस्टिक लावणाऱ्या महिला आरक्षणाच्‍या नावाखाली…” | महातंत्र

महातंत्र ऑनलाईन डेस्‍क : संसदेत महिला आरक्षण विधेयक नुकतेच मंजूर झाले आहे. देशभरात या विधेयकाचे स्‍वागत होत असतानाच राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते ( RJD leader) अब्दुल बारी सिद्दीकी  (Abdul Bari Siddiqui ) यांनी महिला आरक्षण विधेयकाबाबत वादग्रस्त विधान केले...

एशियन गेम्सःटेनिस मिश्र दुहेरीत भारताला सुवर्ण: बोपन्ना-रुतुजा जोडी विजयी; 7व्या दिवसाचे दुसरे पदक, भारताला आतापर्यंत 35 पदके

Marathi NewsSportsAsian Games 2023 Medals LIVE; India China | Cricket | Table Tennis | Rifleहँगझोउ16 मिनिटांपूर्वीकॉपी लिंक19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज 7 वा दिवस आहे. चीनमधील हांगझोऊ येथे शनिवारी सुरू असलेल्या या खेळांमध्ये मिश्र दुहेरीत रोहन बोपन्ना आणि रुतुजा भोसले...

भारत विश्वचषकाचा यजमान कसा झाला: BCCI अध्यक्षांना 83 फायनलचे तिकीट मिळाले नाही…तेव्हाच भारताने यजमान होण्याचे ठरवले

2 तासांपूर्वीकॉपी लिंक1987 मध्ये पहिल्यांदा भारतात वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता. त्यामागे बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एनकेपी साळवे यांच्यासोबत घडलेली घटना होती. त्यानंतर 1996 आणि पुन्हा 2011 मध्ये भारतात वर्ल्ड कप झाला. 2011 मध्ये ही स्पर्धा केवळ भारतातच झाली नाही...