वर्ल्ड कपच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता: हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे BCCIला पत्र, सलग 2 आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करणे कठीण

स्पोर्ट्स डेस्कएका तासापूर्वीकॉपी लिंकहैदराबाद क्रिकेट असोसिएशनने (HPA) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक बदलण्यासाठी पत्र लिहिले आहे. न्यूझीलंड-नेदरलँड सामना 9 ऑक्टोबर रोजी उप्पलच्या राजीव गांधी स्टेडियमवर होणार आहे, तर पाकिस्तान-श्रीलंका सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 ऑक्टोबरला होणार आहे.सुरक्षेच्या...

कोल्हापूर : विश्वकर्मा योजनेत चांदी कारागीर, धडी उत्पादकांचा समावेश करण्याची मागणी | महातंत्र

हुपरी; अमजद नदाफ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या  विश्वकर्मा योजनेत चांदी कारागीर व धडी उत्पादकांचा समावेश करण्याची मागणी केली जात आहे. हस्त व्यवसायात मोडणाऱ्या चांदी व्यवसायातील या महत्वाच्या घटकांना या योजनेत समावेश केल्यास उद्योगातील...

17 वर्षीय पोराच्या जीवावर UAE ने न्यूझीलंडला हरवलं! स्कोअरकार्ड, Videos पाहून व्हाल थक्क

History In Cricket UAE Beat New Zealand: संयुक्त अरब अमिरातीने (UAE) क्रिकेट (UAE Cricket) विश्वात खळबळ उडवली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेमधील दुसरा सामना या तुलनेनं दुबळ्या संघाने 7 विकेट्स राखून पराभूत केलं आहे. शनिवारी (19 ऑगस्ट रोजी) दुबई...

भाजप नेत्यांच्या 6 कारखान्यांना कर्ज | महातंत्र

पुणे : महातंत्र वृत्तसेवा :  राज्यातील पात्र सहा सहकारी साखर कारखान्यांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून (एनसीडीसी) राज्य शासनामार्फत खेळत्या भांडवलासाठी 549 कोटी 54 लाख रुपयांचे मार्जिन मनी कर्ज मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात बहुतांश साखर कारखाने...

पृथ्वी शॉच्या Insta Story ची चर्चा! अनेकांना पडलं कोडं, शिड्यांवरुन उतरतानाचा फोटो पोस्ट करत म्हणाला…

Prithvi Shaw Instagram Story: स्फोटक फलंदाज अशी ओळख असलेला पृथ्वी शॉ मागील बऱ्याच काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. सातत्याने पृथ्वी शॉला डावलल्याच्या चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात अनेकदा रंगल्या. दरम्यानच्या काळात पृथ्वी शॉने थेट इंग्लंडमधील रॉयल लंडन वनडे कप स्पर्धेत सहभागी होण्याचा...

रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी मनसेने घेतला ‘हा’ निर्णय

 देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई : रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी मनसेची पदयात्रा निघणार आहे. 23 ते 30 ऑगस्ट दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर मनसेची पदयात्रा निघणार आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पदयात्रा असणार आहे.  मुंबई गोवा महामार्गासाठी निघणाऱ्या पदयात्रेत...

Good News !! टोमॅटोची लाली उतरली | महातंत्र

पुणे : महातंत्र वृत्तसेवा :  टोमॅटोच्या नवीन लागवडीचे सुरू झालेले उत्पादन आणि परराज्यांतून टोमॅटोच्या मागणीत मोठ्या प्रमाणात झालेली घट, यामुळे गुलटेकडी मार्केट यार्डात टोमॅटोचे भाव चांगलेच खाली आले आहेत. घाऊक बाजारात एक किलो टोमॅटोला 25 ते...

दावा: एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला अजित पवार भोके पाडतील, दादांना फडणवीस बळ देतील- संजय राऊत

मुंबई36 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकएकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला अजित पवार हा सुतार पक्षी भोके पाडेल व या सुतार पक्ष्याला बळ द्यायचे काम देवेंद्र फडणवीस करतील हे आता नक्की झाले, असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.45 वर्षांनंतंर अजित...

आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलांची वारसा नोंद होणार रद्द, ‘या’ ग्रामपंचायतीने घेतला निर्णय

वैभव बालकुंडे, झी 24 तास, लातूर: विविध जिल्ह्यांतील ग्राम पंचायती आता गावकऱ्यांच्या प्रश्नावर जागृक झालेल्या पाहायला मिळत आहेत. ग्रामसभेमध्ये किरकोळ कारणावरुन वाद घालण्यापेक्षा गावकऱ्यांच्या मूळ प्रश्नांना हात घातला जात आहे. असाच एक निर्णय लातूरच्या यरोळ ग्रामपंचायतीने घेतला होता. आई-वडिलांचा काळजी न...