SL vs PAK: यंदाच्या वर्षीही पाकिस्तानच्या टीमचं एशिया कप ( Asia Cup 2023 ) जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. गुरुवारी झालेल्या पाकिस्तान विरूद्ध श्रीलंका यांच्या सामन्यामध्ये श्रीलंकेने 2 विकेट्सने पाकिस्तानचा पराभव केला. हा सामना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रंगला होता. एका बॉलमध्ये 2 रन्स हवे असताना श्रीलंकेचा विजय झाला. दरम्यान या विजयामुळे श्रीलंकेच्या टीमला फायनलचं तिकीट मिळालं आहे. या सामन्यानंतर पाकिस्तान टीमचा कर्णधार बाबर आझमने पराभवाचं मुख्य कारण स्पष्ट केलंय.
Babar Azam ने सांगितलं पराभवाचं मुख्य कारण
आशिया कप ( Asia Cup 2023 ) 2023 चा प्रवास पाकिस्तान टीमसाठी चढ-उतारांनी भरलेला होता. नेपाळचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानच्या टीमला भारताकडून 228 रन्सने पराभव स्वीकारावा लागला. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या टीमने 5 मोठे बदल केले होते. पराभवानंतर बाबर आझमने कबूल केलं की, फिल्डींग आणि गोलंदाजीमध्ये काही त्रुटी असल्याचं सांगितलं आहे.
सामना झाल्यानंतर पोस्ट प्रेझेंटेशनमध्ये बाबर आझम ( Babar Azam ) म्हणाला, आम्ही शाहीनला 41 वी ओव्हर टाकण्यास सांगितली होती. यावेळी शेवटच्या ओव्हरसाठी मी झमानवर विश्वास ठेवला होता. यावेळी श्रीलंकेने खूप चांगला खेळ केला. ते नक्की आमच्यापेक्षा चांगले क्रिकेट खेळले.
Virat Kohli: वनडे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा फोकस आता टी-20 वर्ल्डकपवर असणार आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा खेळ चांगला झाला. मात्र शेवटच्या एकमेव सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत टीम इंडियाकडून विराट कोहली हाय स्कोरर ठरला होता. मात्र आता...
S. Sreesanth vs Gautam Gambhir : लेजेंड्स क्रिकेट लीगच्या गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यातील सामन्यादरम्यान भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत यांच्यात जोरदार वादावादी झाली. सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडूंना स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही आणि...
Usman Khawaja On Mitchell Johnson : ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन याने ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्यावर (Mitchell Johnson on David Warner) सडकून टीका केली होती. ज्या खेळाडूने ऑस्ट्रेलियाचं नाव बदनाम केलं होतं, त्याच खेळाडूला आता हिरो म्हणून...
Pak vs Aus : पाकिस्तान क्रिकेट संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. मात्र ऑस्ट्रेलियात पोहोचताच पाकिस्तानी क्रिकेटपटूंची फजिती झाल्याचे पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियात विमानतळावर पोहोचल्यावर पाकिस्तानी दूतावास किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा कोणताही अधिकारी पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी...
AUS vs PAK : पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. 14 डिसेंबरपासून पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. 37 वर्षीय सलामीवीर डेव्हिड वॉर्नरलाही...
आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा नवीन उल-हक यांच्यात झालेला वाद चांगलाच गाजला होता. विराट कोहली आणि नवीन उल-हक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. सामना संपल्यानंतरही त्यांच्यातील वाद मिटला नव्हता, याउलट तो वाढला...
No officials welcome for Pakistani players : वर्ल्ड कपमधील लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानचा क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) ऑस्ट्रेलियामध्ये तीन कसोटी सामन्यांच्या (Australia vs Pakistan Test) मालिकेसाठी दाखल झाला आहे. बाबर आझमच्या राजीनाम्यानंतर नवीन कर्णधार शान मसूदच्या (Shan Masood) नेतृत्वाखालील संघ...
Sanju Samson On CSK Captain : आयपीएल 2024 चा लिलाव (IPL 2024 Auction) 19 डिसेंबर रोजी दुबईतील कोका-कोला एरिना येथे होणार आहे. भारताबाहेर लिलाव होण्याची ही पहिलीच वेळ असेल. ऑक्शनआधी सीएसकेने चाहत्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni)...
वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांची आणि चाहत्यांची फार मोठी निराशा झाली. भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचल्यानंतर अंतिम क्षणी पराभूत झाला तर दुसरीकडे पाकिस्तान संघ लीग स्टेजही पार करु शकला नाही. लीग स्टेजमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ भिडला असता भारताने...
IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या आगामी हंगामासाठी रविवारचा दिवस खास होता. दिवसभर फक्त गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कर्णधार आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्याच नावाची चर्चा सुरु होती. आयपीएल 2024 साठी सर्व 10 संघांनी त्यांच्या कायम...
पाकिस्तान क्रिकेट संघ वर्ल्डकपमधून लाजिरवाण्या पद्धतीने बाहेर पडल्यानंतर त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. पाकिस्तानचे माजी खेळाडू रोज यासंबंधी विधान करत असून, नवनवे व्हिडीओही व्हायरल होत असतात. यादरम्यान आता बाबर आझम आणि रिजवान खान यांचा एका व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या...
ICC ODI Ranking : आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला आणि तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याचं स्वप्न भंगलं. पण संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाने (Team India) दमदार कामगिरी केली. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग...
बाबर ( Babar Azam ) पुढे म्हणाला, गोलंदाजी आणि फिल्डींग मध्ये आम्हाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान या गोष्टींमुळेच आम्ही सामना गमावला. मधल्या काही ओव्हर्समध्ये आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही. श्रीलंकेची ती एक पार्टनरशिप आम्हाला महागात पडली.”
पराभवानंतर बाबरला अश्रू अनावर
पाकिस्तानला टीम इंडियाविरूद्ध मात्र त्यांना चांगला खेळ करता आला नाही. यावेळी भारत आणि पाकिस्तान ( Ind vs Pak ) फायनलमध्ये येणार अशी अटकळ बांधली जात होती. मात्र श्रीलंकेने केलेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा एशिया कपमधील प्रवास संपुष्टात आला. यानंतर सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये पाकिस्तान टीमचा कर्णधार बाबर आझमचे ( Babar Azam ) डोळे पाणावलेले असल्याचं दिसून येतंय. हा व्हिडीओ पाहून बाबर आझमचे चाहतेही हळहळलेत.
पाकिस्तानचा श्रीलंकेकडून पराभव
पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना 42 ओव्हर्समध्ये 252 रन्स केले. पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्यातील ओव्हर्समध्ये कपात करण्यात आली. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने झंझावाती खेळी केली. पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा सामना करताना कुसल मेंडिसने 91 रन्सची खेळी केली. अखेरीस चरित असलंकाने 49 रन्स करत श्रीलंकेच्या टीमला अंतिम फेरीचं तिकीट मिळवून दिलं.