World Cup 2023 Final IND vs AUS : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर वर्ल्डकपचा अंतिम सामना सुरु झाला आहे. वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला आहे. मात्र त्याआधीच फॉर्मात असलेल्या मोहम्मद शमीसाठी (mohammed shami) वाईट बातमी आली आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची आई अंजुम आरा यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे मोहम्मद शमी याची चिंता वाढली आहे. शमीच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळणार आहे. मात्र सामना सुरु होण्यापूर्वीच मोहम्मद शमीसाठी वाईट बातमी आली आहे. शमीच्या आईची तब्येत अचानक बिघडली आहे. शमी यांच्या आईला उत्तर प्रदेशाती अमरोहा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शमीची आई अंजुम आराची तब्येत का बिघडली याची माहिती समोर आलेली नाही. सध्या शमीची बहीण त्यांच्यासोबत रुग्णालयात आहे. तर शमीचा मोठा भाऊ हबीब आणि पुतणे वर्ल्डकप फायनल पाहण्यासाठी अहमदाबादला पोहोचले आहेत.
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
Mohammed Shami Injury Update : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने वर्ल्ड कप 2023 मध्ये अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. कानामागून येऊन तिखट झालेल्या शमीने सर्वांना भूईसपाट केलं होतं. 7 सामन्यात 24 विकेट घेऊन मोहम्मद शमीने भारतीय गोलंदाजीची...
Team India : भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेनंतर भारती क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या (India Tour of South Africa) मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय, तीन टी20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय निवड समितीने संघाची घोषणा...
Payal Ghosh On Irfan Pathan : बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh) तिच्या भन्नाट पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. वर्ल्ड कप सुरू असताना पायल घोषचं नाव अचानक चर्चेत आलं होतं. त्याला कारण मोहम्मद शमीला (Mohammed Shami) दिलेली ऑफर... पायलने पोस्ट लिहित...
क्रीडा डेस्क9 तासांपूर्वीकॉपी लिंकएकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली ड्रेसिंग रूममध्ये रडले. याचा खुलासा संघाचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एस बद्रीनाथ यांच्याशी संवाद साधताना केला.ड्रेसिंग रूममधील वातावरणाचे वर्णन करताना अश्विन...
Ravi Shastri On PM Modi Dressing Room Visit: वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यामध्ये भारताला मिळालेल्या पराभवाच्या धक्क्यातून देश सावरत आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या यंदाच्या पर्वाचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा शेवटचा सामना रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी...
Mohammed Shami Struggle: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammad Shami) स्पर्धेनंतर धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. क्रिकेट सिलेक्शनमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं शमीने एका मुलाखतीत म्हटलं आहे. आयसीसी विश्वचषकात मोहम्मद शमीला उशीराने संधी देण्यात आली. पण...
ICC ODI Ranking : आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला आणि तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याचं स्वप्न भंगलं. पण संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाने (Team India) दमदार कामगिरी केली. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग...
World Cup 2023 Final Suryakumar Slow Innings Slams Rohit Sharma: वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामन्यात भारतीय संघ का पराभूत झाला यासंदर्भातील विश्लेषणांना उधाण आलं आहे. सलग 10 सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात कच खाल्ली. अनेक माजी क्रिकेटपटूंनी या...
Akhilesh Yadav On World Cup 2023 Final: अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. भारतावर ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने विजय मिळवल्याने भारतीय चाहते नाराज झाले आहेत. अगदी क्रिकेट चाहत्यांपासून राजकीय वर्तुळामध्येही या पराभवाची चर्चा...
Mohammed Shami On Indian Team Management : मोहम्मद शमी नावाच्या वादळात वर्ल्ड कपमधील अनेक खेळाडू बेपत्ता झाले होते. 7 सामन्यात 24 विकेट घेऊन मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) धुरळा उडवला होता. त्याचबरोबर शमीने (Mohammed Shami) यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये...
क्रीडा डेस्क11 तासांपूर्वीकॉपी लिंक2023 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताच्या मोहिमेचा अंत झाला. संघाचा ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने पराभव केला.संथ खेळपट्टीमुळे भारतीय संघ अंतिम फेरीत पराभूत झाल्याचे बोलले जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाने संथ खेळपट्टीची मागणी केली होती, परंतु त्यांचा हा...
दुसरीकडे, प्रकृती ढासळण्यापूर्वी शमीच्या आईने सकाळीच भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना केली होती. विश्वचषक फायनलबाबत शमीच्या गावात उत्सवाचे वातावरण आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तो म्हणाला की, संपूर्ण देश आपला मुलगा मोहम्मद सिम्मीचे कौतुक करत आहे. त्याच्या नावाची सर्वत्र चर्चा होत आहे. सिम्मी खूप छान खेळला आहे. सारा देश जल्लोष करत असताना, मी त्याची आई आहे, माझे काय होणार? इन्शाअल्लाह भारत विश्वचषक जिंकेल. सिम्मी चांगली कामगिरी करेल. आज सकाळीच शमीशी बोललो होते आणि त्याने सर्वांची चौकशी केली, असे अंजुम आरा यांनी म्हटलं होतं.
“जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करता आणि देशासाठी खेळता तेव्हा तुम्हाला नक्कीच अभिमान वाटतो. इंशाअल्लाह शमीला नक्कीच यश मिळेल. आमच्या प्रार्थना त्याच्या पाठीशी आहेत. आम्हाला आशा आहे की शमीला नक्कीच यश मिळेल आणि तो भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावेल. मी शमीचा संपूर्ण सामना पाहते. तो चांगली कामगिरी करत आहे याचा मला खूप आनंद वाटतो. अंतिम फेरीत भारताला चॅम्पियन बनवण्यात तो नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावेल,” असेही अंजुम आरा म्हणाल्या होत्या.
#WATCH उत्तर प्रदेश: क्रिकेटर मोहम्मद शमी की मां अंजुम आरा ने कहा, “भगवान बच्चों (भारतीय क्रिकेट टीम) को जिताएं और उन्हें खुशी से घर वापस लाएं…” pic.twitter.com/XDwnxV93C5
दरम्यान, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळला जात आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारताने आतापर्यंत 10 सामने खेळले असून ते सर्व जिंकले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मोहम्मद शमी विजयाचा हिरो ठरला होता. या सामन्यात त्याने 7 विकेट घेत इतिहास रचला होता.