प्रशांत परदेषी, झी मीडिया, नंदुरबार : शाहरुखच्या स्वदेश चित्रपटात दाखवलेला धबधबा महाराष्ट्रात आहे. नंदुरबार जिल्ह्यातला असलेला हा बारामुखी धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. याठिकाणी गेल्या 4 वर्षापासून दुर्घटना होत आहेत. जोवर सरकार उपाययोजना करत नाही तोवर पर्यटकांना बंदी घालण्याचा निर्णय गावक-यांनी घेतला आहे (Nandurbar Baradhara Waterfall).
सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये नैसर्गिक पर्यटनाची संधी
गुजरात राज्य नर्मदा नदीवरील सरदार सरोवराचा परिसर पर्यटन पंढरी म्हणून विकसित करीत आहे. मात्र, याच सरोवराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या महाराष्ट्राला या निसर्गाच्या उधळणीचा आणि सरोवराच्या पाण्याचा लाभ घेता आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार सरोवरा लगत स्टॅचू ऑफ युनिटी उभारला आणि त्याच भागात जागतिक पर्यटन केंद्र विकसित केले. तशीच किंबहुना त्याहून सरस नैसर्गिक पर्यटनाची संधी सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये मात्र महाराष्ट्र सरकाराच्या दूरदृष्टीच्या अभावामुळे या भागातील पर्यटन विकासाकडे लक्ष दिले गेलेलं नाही.
पर्यटन स्थळ विकसीत करण्याची मागणी
गुजरात सरकार आणि त्याच्या मदतीला केंद्र सरकार सरोवराच्या शेजारी ज्या पद्धतीने मोठ्या उद्योजकांना पूरक भूमिका घेऊन केवडीया परिसरात एकामोगोमाग एक पर्यटन केंद्र विकसित करीत आहे, त्यापद्धतीने महाराष्ट्रात उद्योग धार्जिणे धोरण न अंमलात आणता स्थानिकांना सोबत घेऊन त्यांची उन्नती होईल या विचाराने पर्यटन विकास केला गेला तर या भागातील स्थलांतर, कुपोषण, बेरोजगारी , निरक्षरता असे सर्व प्रश्न निकाली निघणार आहेत. सातपुड्याच्या या डोंगर रांगांमध्ये तोरणमाळ, डाब हि थंड हवेची ठिकाणे आहेत. शेकडो मैल नर्मदेचे अडवलेले पाणी आहे. बिलगावचा ऐतिहासिक धबधबा याच भागात आहे. महूची फुल .. औषधी वनस्पती .. असं निसर्गाचे वरदान लाभलेला हा परिसर नेहमी पर्यटन विकासापासून लांब राहिला आहे.
मुंबई: शिवसेना आमदार अपात्रतेच्या कारवाईस विधानसभा अध्यक्षांकडून (Maharashtra Assembly Speaker) दिरंगाई होत असल्याच आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) सातत्याने केला जात आहे. कोणत्या आधारावर घानातील राष्ट्रकुल संसदीय परिषदेला विधानसभा अध्यक्ष उपस्थित राहणार? असा...
मुंबईएका तासापूर्वीकॉपी लिंकउपमुख्यमंत्री अजित पवार व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रूत आहे. हे दोघे नेहमीच एकमेकांपुढे येणे टाळतात. पण आज हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एकत्र येण्याची शक्यता होती. पण अजित पवार येताच पडळकरांनी...
Buddhist Family Ganpati Statue At Home Navi Mumbai Viral Video: गणपती बसवला म्हणून प्रसिद्ध विनोदी अभिनेते भाऊ कदम यांना काही वर्षांपूर्वी स्वधर्मीयांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. असाच काहीसा प्रकार यंदा नवी मुंबईमधील नेरुळमध्ये घडला आहे. बौद्ध समाजातील कुटुंबाने घरामध्ये गणपतीची...
मुंबई (Mumbai) : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनेला दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Signboard) लावण्याचे आदेश दिले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. 'मराठी...
Maharashtra Rain : महाराष्ट्रात मान्सूनचे सुरुवातीचे काही महिने चकवा देणाऱ्या पावसानं ऑगस्टच्या अखेरीस जो जोर धरला तो अजूनपर्यंत कमीजास्त प्रमाणात टिकून आहे. सप्टेंबरची सुरुवातही पावसानं दणक्याच केली आणि आता हा महिना संपण्याच्या दिशेनं वाटचाल करत असतानाही पावसानं काही पाठ सोडलेली...
Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. जिवंत बाळाला बॅगेत भरुन सोडून देण्यात आले आहे. बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर या बॅगेत काय आहे ते उघडकीस आले. मात्र, बाळ असलेली बॅग ठेवून गुपचूप पलायन करणारा व्यक्ती...
Maharashtra Rain : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुसळधार बरसणाऱ्या पावसानं पुन्हा एकदा जोर धरला असून, आता कोकण, विदर्भासह राज्यातील बहुतांश भागात तो बरसताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासांत राज्यात पाऊस सक्रिय राहणार आहे. ज्यामुळं रायगड, भंडारा, गोंदिया, नागपूरात...
मुंबई : शिवसेना पक्षातील फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार गटामधील संघर्ष आता तीव्र होण्याची चिन्हं आहेत. शरद पवार ( Sharad Pawar ) गटाकडून अजित पवार...
Maharashtra Rain : यंदा पावसानं राज्याच प्रवेशही उशिरानं केला आणि तो खऱ्या अर्थानं मुसळधार बरसू लागला तोसुद्धा काहीसा उशिरानंच. असा हा पाऊस सध्या गणेशोत्सव गाजवताना दिसत आहे. कोकणापासून विदर्भापर्यंत पावसाची हजेरी सध्या पाहायला मिळतेय. त्यातच पुढच्या 24 तासांमध्येसुद्धा पाऊस राज्याच्या...
Maharashtra Rain : मुंबईत पावसाची रिपरिप सुरु असून, मध्येच लख्ख सूर्यप्रकाश आणि मध्येच दाटून येणाऱ्या काळ्या ढगांची गर्दी हे असं चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे. तिथं नवी मुंबई, ठाणे आणि पालघर पट्ट्यामध्येही परिस्थिती वेगळी नाही. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या जोरदार...
मुंबई40 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकदेशातील पुढारलेल्या राज्याचे बिरुद मिरवणाऱ्या महाराष्ट्रात महिलांवरील बलात्कार, विनयभंग, अपहरण व कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांत मोठी वाढ झाल्याची बाब पोलिसांच्या एका आकडेवारीतून निष्पन्न झाली आहे. यात विनयभंग व अश्लील वर्तनाचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवण्यात आलेत. त्यानंतर पुणे व नागपूरचा...
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. अपात्रतेच्या कारवाईवर नेमकी काय कारवाई विधानसभा अध्यक्षांनी केली हे सुप्रीम कोर्टात...
बिलगावच्या या धबधब्याला बारामुखी धबधबा ही म्हटलं जातं. उदय नदी वर असलेला हा धबधबा पावसाळ्यामध्ये सर्व पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतो. 12 विविध ठिकाणावरून एकच धबधबा वाहण्याच बहुदा हे देशातलं एकमेव ठिकाण असेल. एकाच डोंगरावरून बारा ठिकाणावरून कोसळणारा हा धबधबा आपलं रौद्ररूप धारण करतो, तेव्हा चांगल्या चांगल्यांची भंबेरी उडतो.
धबधबा दिसायला जितका आकर्षक आहे तितका तो जीवघेणा
अभिनेता शाहरुख खान यांचा स्वदेश चित्रपट याच धबधब्यावर उभारण्यात आलेल्या प्रकल्पाच्या प्रेरणेतून तयार करण्यात आला होता. ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी नर्मदा सरोवराच्या याच धबधब्यावर ऊर्जा प्रकल्प उभारला असल्याचे स्थानिक सांगतात. मात्र आता या प्रकल्पाचे कुठले अवशेष त्या ठिकाणी नसले, तरी हा धबधबा मात्र सर्वांना आपल्याकडे आकर्षित करीत आहे. उंच कड्यावरून पडणाऱ्या बारा पाण्याच्या धारा या नर्मदा नदीला जाऊन मिळतात. हा धबधबा दिसायला जितका आकर्षक आहे तितका तो जीवघेणा देखील आहे. या ठिकाणी धबधब्याच सुंदर रूप पाहून अनेक जणांना पाण्यात उतरण्याचा मोह टाळला जात नाही आणि पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक जण या ठिकाणी बळी पडतात. हीच बाब लक्षात घेऊन स्थानिक नागरिक ग्रामस्थांनी आता या धबधब्यावर सुरक्षा कठळे निर्माण होत नाही तोवर पर्यटकांना बंदी घातली आहे. शासनाने या धबधब्याच्या ठिकाणी सुरक्षित कठडे बांधावे जेणेकरून पावसाळ्यामध्ये पर्यटन या ठिकाणी सुरू होऊ शकेल आणि या भागातल्या आदिवासी बांधवांना रोजगाराचे एक नाव साधन उपलब्ध होईल.