BCCI Action Against Indian Player: टीम इंडियाने वर्ल्ड कप 2023 मध्ये शानदार कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आतापर्यंत पाच सामन्यांमध्ये एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडिया पुढील सामना आज (२९ ऑक्टोबर) इंग्लंडविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने एका भारतीय क्रिकेटपटूवर बंदी घातली आहे. या क्रिकेटपटूने वेगवेगळ्या तारखांचे जन्म प्रमाणपत्र सादर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे, त्यानंतर बीसीसीआय या खेळाडुला दोन वर्षे कोणत्याही स्पर्धेत सहभागी करुन घेणार नाही.
या क्रिकेटपटूवर घालण्यात आली होती बंदी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी जम्मू-काश्मीरमधील एका क्रिकेटपटूला एकापेक्षा अनेक जन्म प्रमाणपत्रे सादर केल्याबद्दल बंदी घातली आहे. जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनने (JKCA) शनिवारी यासंदर्भात निवेदन सादर केले आहे.
जम्मूचा क्रिकेटपटू वंशज शर्मावर वेगवेगळ्या जन्मतारीखांसह अनेक जन्म प्रमाणपत्रे सादर केल्याबद्दल बीसीसीआयने दोन वर्षांची बंदी घातली आहे. या कालावधीत तो बीसीसीआयच्या कोणत्याही स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Israel Hamas War : इस्रायल आणि हमासमधील युद्ध थांबवण्याचे नाव घेत नाहीये. दोन महिने झाले तरी दोन्ही बाजूंकडून युद्ध सुरुच आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो जणांचा मृत्यू झाला आहे. गाझा पट्टीमध्ये इस्रायली सैन्य आणि हमास यांच्यात झालेल्या संघर्षात मंगळवारी 34...
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
Virat Kohli: वनडे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा फोकस आता टी-20 वर्ल्डकपवर असणार आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा खेळ चांगला झाला. मात्र शेवटच्या एकमेव सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत टीम इंडियाकडून विराट कोहली हाय स्कोरर ठरला होता. मात्र आता...
Neelam Gorhe on Sanjay Raut: पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांचा बळीचा बकरा केल्याचा आरोप विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे. नागपुरात प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या 'मीट...
Thackeray Group Letter TO Central Election Commission: धर्माच्या नावावर निवडणुकीत मतं मागण्यास निवडणूक आयोगाची (Election Commission) परवानगी आहे आणि अशा प्रचारानं आदर्श आचारसंहितेचा भंग होत नाही, असं आम्ही आता गृहित धरायचं का? अशी थेट विचारणा...
Maharashtra Weather News : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन या वाऱ्यांनी दिशा बदलली असली तरीही राज्याच्या काही भागांमध्ये मात्रा पावसाळी वातावरण असेल ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या अवकाळीचं प्रमाण तुलनेनं कमी होणार असून,...
Sunil Tatkare On Nawab Malik : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्यावरून विरोधाचे पत्र लिहिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या पत्रावर राजकीय वर्तुळात...
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
Maharashtra Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्यावरून विरोधाचे पत्र लिहिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या पत्रावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत....
Sushama Andhare On Devendra Fadnavis : जामिनावर असलेले नवाब मलिक (Nawab Malik) हे अजित पवार गटासोबत (NCP Ajit Pawar) आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार यांना पत्र लिहीत मलिक यांना विरोध केला....
नागपूर : दिशा सालियन प्रकरणात ( Disha salian case) एसआयटी (SIT) चौकशी स्थापन करण्यात आलीये. यावर ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी थेट निशाणा साधलाय. दिशा सालियन प्रकरणात एसआयटी चौकशी करणं म्हणजे शिळ्या...
India Tour of South Africa : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी जिंकल्यानंतर टीम इंडिया (Team india) आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दाखल झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 टी20, 3 एकिदवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. या...
’27 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या बीसीसीआयच्या कोणत्याही स्पर्धेत भाग घेण्यासाठी वंशराज शर्मा याच्या दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे, असे जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 2 वर्षांची बंदी पूर्ण केल्यानंतरच तो सिनीअर पुरुषांच्या बीसीसीआय स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. याशिवाय त्याला कोणत्याही वयोगटातील स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी नाही, असेही निवेदनात पुढे म्हटले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जम्मू-काश्मीरचा क्रिकेटपटू वंशज शर्मावर वेगवेगळ्या जन्मतारीखांसह अनेक जन्म प्रमाणपत्रे सादर केल्याबद्दल दोन वर्षांची बंदी घातली आहे. वंशराज शर्माने बीसीसीआयकडे सादर केलेल्या जन्म प्रमाणपत्रात जन्मतारीख वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे 27 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणाऱ्या 2 वर्षांच्या कालावधीसाठी तो बीसीसीआयच्या सर्व स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकणार नाही.
बर्याच लोकांनी वंशराज शर्माला दुसरा वंशराज शामरा समजले आहे, जो सध्या जम्मू-काश्मीर अंडर-23 संघात भाग घेत आहे. जेकेसीएच्या एका सूत्राने याबद्दल माहिती दिली. भारतीय खेळांमध्ये खेळाडूंच्या वयात फेरफार ही एक मोठी समस्या आहे. बीसीसीआयसह अनेक राष्ट्रीय क्रीडा महासंघांनी अलीकडेच अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.