जळगाव : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यात उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या याच उपोषणामुळे सरकार अडचणीत सापडले आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जरांगे यांच्या उपोषणावरून सरकारवर निशाणा साधला आहे. जरांगेसारख्या सामान्य माणसाच्या मागे करोडो लोकं हे सरकारचं फेल्यूअर असल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत. जळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
दरम्यान यावेळी बोलतांना पटोले म्हणाले की, जरांगेसारख्या सामान्य माणसाच्या मागे करोडो लोकं उभे आहेत. म्हणजेच सरकारचं हे फेल्यूअर आहे. त्यामुळे हा सरकारच्या विरोधातील उद्रेक आहे. तर मराठा आरक्षणाचे सरकारमध्ये असलेल्या लोकांनी आणि भाजपने दिलेले आश्वासन पूर्ण करावे, असेही नाना पटोले म्हणाले आहेत.
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांच्यावर कुणाचा तरी वरदहस्त आहे, त्यांचा गोडफादर कोण, जरांगेंचा बोलवता धनी कोण अशा चर्चा सुरु आहेत. जरांगेंच्या पाठिशी राष्ट्रवादी ते भाजप असे अनेक पक्ष असल्याच्या...
रत्नागिरी : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे यावर सभागृहात चर्चा करण्यासाठी सरकारची देखील तयारी असल्याचे पाहायला मिळत असून, याबाबत मंत्री उदय सामंतांनी महत्वाची माहिती...
लातूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) मी प्रयत्न करत असल्याने हे सरकार मला शत्रू समजत आहे. मी काहीही चुकीचे करत नाही. तरीही हे सरकार मला शत्रू समजत असेल, तर या सरकारला मी मोजत नाही,...
मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आताच शहाणं व्हावं नाही तर मी सगळं बाहेर काढणार असल्याचं म्हणणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी निशाणा साधला आहे. मनोज जरांगे यांनी...
नांदेड : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकराने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडे 24 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती आणि जरांगे यांच्याकडून मुदत देण्यात देखील आली होती. तसेच, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा तिढा न सुटल्यास...
Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil : अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रहार केला आहे. दादागिरीला दादागिरीनंच उत्तर दिलं जाईल, असा इशारा भुजबळांनी जरांगेंना दिलाय. तसंच राज्यात सगळे कुणबी होतील,...
Maratha Reservation : मराठा आरक्षणाला कायदेशीर मजबुती देण्यासाठी राज्य सरकारकडून क्युरेटीव्ह पीटीशन दाखल करण्यात आलीय. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) धक्का लागणार नाही यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करतंय. विशेषत आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा आरक्षणासाठी कायदा करता...
Supreme Court Hearing on Maratha Reservation : आज मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या सुनावणीवर मराठा आरक्षणाचं भवितव्य ठरणार आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) वैध की अवैध यावर आज सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य...
Ajit Pawar On Reservation : राज्यात आरक्षणाचा विषय तापला आहे. मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. तर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन...
जालना : मागील काही दिवसांत जालना (Jalna) जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) गाव मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरून चर्चेत आले आहे. दरम्यान, आता याच आंतरवाली सराटी गावालगत म्हणजेच आंतरवाली सराटी फाट्यावर आजपासून ओबीसी (OBC) समाजाचे...
Manoj Jarange : मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला काही दिवस बाकी आहे, त्यात जरांगे-पाटील मंत्री गिरीश महाजनांवर चांगलेच संतापलेत. गिरीश महाजनांनी चुकीची वक्तव्य करु नयेत, नाहीतर त्यांच्या बोलण्याची रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत असा थेट इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.
मराठा समाजाला सरसकट...
हिंगोली : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यात देखील त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची 7 डिसेंबर रोजी हिंगोलीच्या (Hingoli) डिग्रस...
दरम्यान, शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले असा प्रश्न शिर्डी येथील सभेत विचारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील पटोले यांनी टीका केली आहे. ‘मागील 10 वर्षात तुम्ही काय केले याचा हिशोब मोदी यांनी जनतेला दिला पाहिजे, म्हणजेच बरोबर होईल. आपला हिशोब द्यायचा नाही, जुने मुर्दे खोदायचे आणि खोट्या पद्धतीने बोलायचे देशाच्या पंतप्रधान यांना शोभत नाही,असेही नाना पटोले म्हणाले.
भाजपाच्या सत्ताकाळात गरीबांची सर्वाधिक पिळवणूक
जळगावच्या बोदवड येथील सभेतून पटोले यांनी कार्यकर्त्यान मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीचे सामाजिक आणि आर्थिक उत्थान होणे गरजेचे आहे. भाजपाच्या सत्ताकाळात गरीबांची सर्वाधिक पिळवणूक झाली. त्यांचे सर्वाधिक शोषण देखील झाले आहे. गोरगरीब शेतकऱ्यांना भाजपाच्या शासनकाळात कोणत्याही शेतमालाला योग्य भाव मिळाला नाही. सोयाबीन उत्पादकांच्या हातात तर अक्षरशः उत्पादनखर्च देखील येत नाही. केंद्र सरकारच्या गेल्या दोन वर्षांपासून तेल आयात करण्याच्या धोरणामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. काँग्रेस सोयाबीन उत्पादकांचे अश्रू पुसण्यासाठी मैदानात उभी असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करीत असल्याचं,” पटोले म्हणाले.
काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली…
बोदवड शहरात काँग्रेसच्या वतीने आयोजित जनसंवाद यात्रेत नाना पटोले सहभागी झाले होते. याप्रसंगी शेतकऱ्यांना जिव्हाळ्याचा असणारा ट्रॅक्टर रॅलीत सहभागी करुन घेण्यात आला होता. या ट्रॅक्टरचे सारथ्य करण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून प्रवास केला. याप्रसंगी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस देवानंद पवार, उपाध्यक्ष मा.खासदार उल्हासदादा पाटील, जळगाव ग्रामीणचे अध्यक्ष प्रदीप पवार, जळगाव शहराध्यक्ष शामकांत तायडे आणि इतर मान्यवर आदी उपस्थित होते.