अहमदनगर : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) हे उद्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील (Vithhalrao Vikhe Patil) यांच्या 123 व्या जयंती दिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य व कलागौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला असून या सोहळ्या राजनाथ सिंह यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपस्थित राहणार आहेत.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधुन दरवर्षी साहित्य व कलागौरव (Sahitya Kalgaurav Award) पुरस्काराचे वितरण करण्यात येते. यंदा प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहासमोरील प्रांगणात गुरुवार ऑगस्ट रोजी दु. 1 वा. हा साहित्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यंदा सोलापूर जिल्ह्यातील डॉ. निशिकांत ठकार यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. शैलजा बापट यांना यंदाचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. विशेष साहित्य पुरस्कार विश्वास वसेकर यांच्या कविता संग्रहास दिला जाणार आहे.
नाशिक : आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी पक्षबांधणी सुरु केली आहे. त्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन दौरे, सभा केल्या जात आहेत. सध्या गणेशोत्सवाचे दिवस असल्याने राजकीय नेत्यांची सार्वजनिक मंडळाच्या गणेश दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे. अशातच मनसे...
Maharashtra Politics : भाजपाच्या (BJP) ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) सध्या राज्यभर फिरत आहेत. मात्र यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या विरोधात एकही बातमी...
अहमदनगर : आगामी निवडणुकीच्या (Mission Election) पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहायला हवं. विशेषतः पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे, म्हणजे समजलेच असेल तुम्हाला,...
नाशिक : नाशिक (Nashik) शहर सध्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनत पाहत असून गेल्या काही दिवसांत राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांनी राजकीय वातावरण तापले आहे. आता भाजपच्या लोकसभा महाविजय अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar...
नाशिक : संभाजीराजे छत्रपती आज (ता. 24 सप्टेंबर) पुन्हा नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक शहरातील विविध कार्यक्रमांना भेटी देणार आहेत. त्याचबरोबरोबर स्वराज्य संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार असून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा दौरा महत्वाचा असणार...
कुणाल जमादाडे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगरच्या (Ahmednagar Crime) श्रीरामपूर दरोडा (robbery) आणि हत्या प्रकरणाबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. श्रीरामपूरच्या एकलहरे गावातील एका बंगल्यात दरोडेखोरांनी पतीची हत्या करत सात लाखांचा ऐवज पळवल्याची माहिती समोर आली होती. दरोडेखोरांनी पत्नीला...
कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगरच्या (Ahmednagar Crime) श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे-बेलापूर रस्त्यावर मध्यरात्री दरोडा (robbery) पडल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दरोडेखोरांनी दरोडा टाकल्यानंतर एकाची ओढणीच्या सहाय्याने हत्या देखील केली आहे. या सगळ्या प्रकारानंतर आरोपींनी घरातील ऐवज घेऊन...
अहमदनगर : आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalakr) यांच्यावर सध्या धनगर समाजातील (Dhangar Aarskhan) आरक्षणाचा प्रश्नांमुळे मोठे प्रेशर आहे, मात्र ते प्रेशर सरकारवर काढता येत नाही. त्यामुळे पडळकर ते प्रेशर खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि...
निलेश वाघ, झी मीडिया, नाशिक : राज्यात गणरायाचे (Ganeshotsav 2023) उत्साहात आगमन होत असताना नाशिकच्या (Nashik News) मनमाडमध्ये धावत्या रेल्वेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेसमध्ये (manmad chhatrapati shivaji maharaj...
अहमदनगर : 'किसी ने मुझे पूछा आपका दोस्त संगमनेर मे है, वहा आपका क्या काम हैं.. मैंने मुस्कुराते हुए जवाब दिया जहा मेरा दोस्त नाकाम है, वही तो मेरा सबसे जादा काम है!' अशा शब्दांत...
नाशिक : 'स्वतःच्या हातांनी राजीनामा लिहिला आणि उद्धव ठाकरे यांना व्हाट्सअपवर पाठवला. व्हाट्सअपद्वारे (Whatsapp) सांगितले की, मी शिवसैनिक म्हणून काम करायला तयार आहे, अशा प्रकारचे षडयंत्र होत असल्यास मला कुठल्याही पद नको, असेही व्हाट्सअप मेसेजमध्ये...
जळगाव : सगळे देशप्रेमी पक्ष एकत्र झाल्यांनतर इंडीया (INDIA) नाव आलं, मात्र यानंतर या नावाची भीती वाटायला लागली. मग आता पक्ष फोडायचे कारभार सुरु केले, त्यानंतर आता इंडिया नावाचं बदलायचा घाट घातला जात आहे. पण...
दरम्यान उद्या दुपारी 12 वाजता साईबाबांच्या समाधीचे (Shirdi Saibaba) दर्शन घेतल्यानंतर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे गाडगीळ सभागृहासमोर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल असून या कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहयांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदोन्ही उपमुख्यमंत्री यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राज्यातील दुष्काळाबाबत राज्याच्या कॅबिनेटमध्ये (cabinet) चर्चा झाली आहे. श्रावण संपेपर्यंत पाऊस येईल, अशी अजूनही आम्हाला आशा आहे. मात्र समाधानकारक पाऊस झाला नाही तर केंद्राकडून निश्चितच दुष्काळ पॅकेजची आम्हाला अपेक्षा आहे, असं मत सुजय विखे यांनी बोलून दाखवल आहे.
मंत्री राजनाथ सिंह प्रथमच जिल्ह्यात…
या पार्श्वभूमीवर सुजय विखे (Sujay Vikhe) म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यंदा प्रथमच पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. तसेच 97 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रविंद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. पद्मश्री डॉ. विखे पा. यांचा जयंती दिन ‘शेतकरी दिन’ म्हणून राज्यात साजरा केला जात असल्याने यंदा पुरस्कार वितरण सोहळ्यास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती महत्वपूर्ण ठरणार असल्याचे खा. डॉ. विखे पा. म्हणाले. प्रवरानगर येथे सोहळ्याची जय्यत तयारी प्रवरा परिवाराने केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह प्रथमच जिल्ह्यात येत असल्याने त्यांच्या स्वागताचे नियोजन केले आहे.
पुरस्काराचे मानकरी
यंदाचा राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार कलेच्या सेवेबद्दल वसंत अवसरीकर, समाज प्रबोधन पुरस्कार समाज प्रबोधन पत्रिका ( अशोक चौसाळकर) यांना तर नाट्यसेवेबद्दल पुरस्कार जळगाव येथील शंभू पाटील यांना देण्यात येणार आहे. डॉ. विखे पा. अ.नगर जिल्हा साहित्य पुरस्कार श्रीरामपूर येथील डॉ. शिरीष लांडगे यांच्या ज्ञानेश्वर दर्शन या ग्रंथास तर अनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार विकास पवार यांच्या भंडारदरा धरण शतकपुर्ती प्रवास या पुस्तकास देण्यात येणार आहे. प्रवरा परिसर साहित्य पुरस्कार कोल्हार येथील डॉ. अशोक शिंदे यांच्या कविता संग्रहास देण्यात येणार असल्याचे खा. डॉ. विखे पा. म्हणाले.