India vs pakistan, Jasprit Bumrah : पाकिस्तानी बॉलिगं लाईनअपचा प्रमुख, डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याने भारताविरुद्ध आग ओकली. धारदार गोलंदाजी करत शाहीनने टीम इंडियाच्या दोन छाव्यांची शिकार केली. कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या दोन मोलाच्या विकेट घेण्याचं काम शाहीन शाहने केलं. त्यामुळे कालच्या सामन्यात त्याचा जलवा पहायला मिळाला. तसेच हार्दिक पांड्याला देखील तंबुत पाठवण्याचं काम शाहीनने केलं. तर हॅरिस रौफने देखील दुसरी बाजू लावून धरली आणि शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि इशान किशनला माघारी पाठवलं. तर नसीम शाहने देखील 3 विकेट घेतल्या. मात्र, या तिघांना पुरून उरला तो टीम इंडियाचा जसप्रीत बुमराह…
जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीने नाही तर बॅटिंगमध्ये जलवा दाखवला. पाकिस्तानच्या तिकडीसमोर भारतीय फलंदाज पत्त्यासारखे गडगडले. मात्र, इशान आणि हार्दिकने पाकिस्तानची वाट अडवली अन् त्यांना कडवी झुंज दिली. इशानने 82 धावा केल्या तर कानामागून आला अन् तिकट झाला अशी गत झालेल्या हार्दिकने मोलाची 87 धावांनी संयमी खेळी केली. इशान आणि हार्दिक बाद झाल्यावर टीम इंडिया आता अडीचशे तरी करेल का? असा सवाल विचारला जात होता. त्याचवेळी सर्वांच्या आशा मावळ्या असताना बुमराहने जलवा दाखवला.
बुमराह मैदानात आला तेव्हा त्याला साथ देत होता कुलदीप यादव. कुलदीपच्या बॅटला बॉल बसेना. त्यावेळी बुमराहने जबाबदारी स्विकारली अन् हॅरिस रौफ, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी या तिघांना तीन खणखणीत फोर मारले. बुमराह आता फुल विराच कोहलीच्या अंदाजात फलंदाजी करत होता. मात्र, 49 व्या ओव्हरच्या 5 व्या बॉलवर नसीम शाहला सिक्स मारण्याच्या नादात बुमराह बाद झाला. बुमराह ज्याप्रकारे फलंदाजी करत होता. ते पाहून पाकिस्तानने नक्कीच धास्ती घेतली असावी.
ICC ODI World Cup 2023: भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत दहा संघ (10 Team Squad) सहभागी झाले असून सर्व संघांनी आपले खेळाडू जाहीर केले आहेत. 5 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र...
सर्व क्रिकेटरसिकांचं लक्ष आता आगामी वर्ल्डकप स्पर्धेकडे आहे. भारतात हे सामने होणार असून, त्यासाठी सर्व संघ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. नुकताच बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबादमध्ये पोहोचला आहे. यानिमित्ताने 7 वर्षांनी पाकिस्तान संघ भारतात आला आहे. पाकिस्तान...
Pakistan Team Arrived In India: भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होतेय. या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) भारतात दाखल झाला आहे. तब्बल सात वर्षांनंतर पाकिस्तान खेळाडूंनी भारताच्या जमिनीवर पाऊल ठेवलं आहे. याआधी पाकिस्तान क्रिकेट...
IND vs AUS, Rohit Sharma Wicket : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात खेळवलेल्या गेलेल्या सामन्यात एक धक्कादायक घटना घडली. ग्लेन मॅक्सवेलच्या बॉलिंगवर रोहित शर्मा (Rohit Sharma Wicket) बाद झाला. त्यावेळी मॅक्सवेलचा कॅच (Glenn Maxwell Catch) पाहून खुद्द मॅक्सी देखील शॉक झालाय....
Virat kohli fun with Marnus Labuschagne : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा आणि अखेरचा वनडे सामने खेळवला जातोय. रोहित शर्मा अन् विराट कोहलीने (Virat kohli) आता संघात कमबॅक केलंय. या सामन्यात कांगारूंची फलंदाजी सर्वांसाठी लक्षवेधी ठरली. मात्र, अखेरीस भारताच्या गोलंदाजांनी...
Marathi NewsSportsCricketRohit Sharma Pull Shot Technique Explained | Cricket Science | IND Vs PAK | World Cup Special Series8 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकभारतीय कर्णधार रोहित शर्माने 17 हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. या काळात पुल शॉट हा त्याचा सर्वात आवडता शॉट...
10 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकक्रिकेट विश्वचषक आणि वाद. 2023 चा विश्वचषक सुरु होणार आहे. भारतात होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. एकीकडे विश्वचषकात नायक आणि विक्रम होत असताना दुसरीकडे वादही होत आहेत. 1996 च्या विश्वचषकातील जाळपोळ असो किंवा 2011...
IND vs AUS: IND vs AUS 3rd ODI, Cheteshwar Pujara : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवली जातेय. ह वनडे सिरीज वर्ल्डकपच्या दृष्टीने फार महत्त्वाची मानण्यात येतेय. ही सिरीज 2-0 अशी टीम इंडियाने जिंकली असून तिसरा...
Babar Azam, IND vs PAK : क्रिकेटच्या महाकुंभात (World Cup 2023) भाग घेण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारताच्या दौऱ्यावर निघाला आहे. भारताच्या भूमीवर पाय ठेवल्यानंतर 29 नोव्हेंबरला पाकिस्तानची टीम न्यूझीलंडविरुद्ध (PAK vs NZ) खेळणार आहे. त्यानंतर पाकिस्तानची टीम संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल....
Buddhist Family Ganpati Statue At Home Navi Mumbai Viral Video: गणपती बसवला म्हणून प्रसिद्ध विनोदी अभिनेते भाऊ कदम यांना काही वर्षांपूर्वी स्वधर्मीयांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. असाच काहीसा प्रकार यंदा नवी मुंबईमधील नेरुळमध्ये घडला आहे. बौद्ध समाजातील कुटुंबाने घरामध्ये गणपतीची...
क्रीडा डेस्क36 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकआयसीसी पुरुष विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. सर्व संघ तयारीच्या अंमलबजावणीत व्यस्त आहेत, परंतु 1992 चा वर्ल्ड चॅम्पियन पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा चुकीच्या कारणामुळे चर्चेत आला आहे.पाकिस्तानातून आलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय करारावरून पाकिस्तान क्रिकेट...
Suryakumar Yadav AUS vs IND : ऑस्ट्रेलिया आणि भारत (Australia vs India) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने कांगारूंच्या गोलंदाजांना पाणी पाजलं. सुरूवातील शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या धमाकेदार शतकाने ऑस्ट्रेलियाचा बाजार उठला. त्यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवने 24...
दरम्यान, इशान फलंदाजी करत असताना हॅरिस रौफने इशानला बाद केलं. त्यावेळी त्याने इशानला तंबुत परतण्याचा इशारा केला. त्यावेळी त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. मात्र, पाकिस्तानचा हा आनंद टिकू शकला नाही. बुमराहने बँटिंगने माज उतरवला खरा, पण बँलिंग भेटली नाही रे… नाहीतर बुमराहने जिरवली असती, अशी चर्चा चहाच्या कट्यावर होताना दिसत आहे.