परभणी : आज परभणीमध्ये ‘शासन आपल्या दारी’ (Shasan Aplya Dar) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांना ऑनलाइनवरून लाईनवर आणले, म्हणत शिंदे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
दरम्यान यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,”विरोधकांनी त्यांच्यावर किंवा आमच्यावर टीका करण्याशिवाय एकही विधायक सूचना आजवर केलेली नाही. त्यांना ऑनलाइनवरून लाईनवर आणण्याचे काम आम्ही केले आहे. त्यांचा भोंगा कायम वाईट बोलण्यासाठी वाजतो तो कधीही काही चांगले सांगत नाही. राज्यात होत असलेले शासन आपल्या दारीचे कार्यक्रम शिस्तबद्धरित्या पार पडत असल्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून ते फक्त टीका करत सुटले आहेत. सरकार जाण्याची भाकिते करून दमलेल्या विरोधकांनी आता मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू केल्या आहेत,”असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मुंबई24 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशिवसेनेच्या ठाकरे गटाने शनिवारी उत्तर पश्चिम मुंबई (वायव्य) लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. त्यात उद्धव ठाकरे यांनी या मतदार संघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिल्याची माहिती आहे. अमोल हे शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे...
जालनाएका तासापूर्वीकॉपी लिंकमराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकारने स्वीकारलेले धोरण आपल्याला मान्य नसल्याचा इशारा मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठवाड्यात आढळलेल्या 5 हजार कुणबी नोंदी अपेक्षेहून खूप आहेत. सरकारने या नोंदी आधार माणून...
मुंबई32 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमुंबई महापालिकेतील कथित कोविड घोटाळ्यात BMC अधिकारी व राजकीय नेत्यांना लाच म्हणून सोन्याची बिस्किटे व नाणी देण्यात आल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आपल्या आरोपपत्रात केला आहे. यामुळे हे अधिकारी व राजकारणी कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे.ईडीच्या आरोपपत्रानुसार,...
मुंबई40 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमराठवाड्यात गुपचूपपणे मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रमाणपत्र वाटप करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी 28 लाख लोकांना पैसे देवून ओबीसी जात प्रमाणपत्र देण्यात आल्याचा दावा केला आहे. विशेषतः विधान...
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा विषय पेटला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी असताना, ओबीसींना त्यांच्या आरक्षणावर परिणाम होण्याची चिंता सतावत आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना आपलं आरक्षण कमी होईल अशी त्यांना भीती आहे. यादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ...
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मुलुंडमध्ये मराठी महिलेला घर नाकारण्यात आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. यादरम्यान पीडित तृप्ती देवरुखकर या महिलेने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यातच...
मुंबई: आमदार अपात्रताप्रकरणात शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray) जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात अॅफेडेव्हिट सादर केलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी...
रत्नागिरीएका तासापूर्वीकॉपी लिंकमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंत्री उदय सामंत यांच्या भावाने व्हॉट्सअपला शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे मशाल हे निवडणूक चिन्ह ठेवल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचे पेव फुटले आहे. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे सामंत यांच्यासोबतच राजकारणात आले होते....
मुंबईएका तासापूर्वीकॉपी लिंकउपमुख्यमंत्री अजित पवार व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रूत आहे. हे दोघे नेहमीच एकमेकांपुढे येणे टाळतात. पण आज हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एकत्र येण्याची शक्यता होती. पण अजित पवार येताच पडळकरांनी...
मुंबई40 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशिवसेनेच्या ठाकरे गटातील 3 माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. हे तिघेही मुंबईच्या जोगेश्वरी भागातील सक्रीय पदाधिकारी आहेत. त्यांच्या सोडचिठ्ठीमुळे उद्धव ठाकरे यांना जबर झटका बसल्याची चर्चा आहे.यासंबंधीच्या वृत्तानुसार, जोगेश्वरीच्या प्रभाग क्रमांक 73 चे...
मुंबई : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी (Shivsena MLA Disqualification Case) सोमवारी, 25 सप्टेंबर रोजी पार पडली. त्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीने सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या अशी मागणी करण्यात आली. तर या सर्वांना स्वतंत्र पुरावा...
परभणी: नेहमी वादग्रस्त वक्तव्य आणि एकामागून एक वादामुळे चर्चेत राहणारे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी आता ठाकरे गटाचे परभणीचे (Parbhani) खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांना लक्ष केले आहे. बांगर यांनी...
‘शासन आपल्यादारी कार्यक्रम’ आज परभणी जिल्ह्यात पार पडला. यावेळी परभणी जिल्ह्यातील साडे आठ लाख लाभार्थ्यांना 1500 कोटी रुपयांच्या विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. तर, या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मराठवाडा मुक्ती संग्रामात महत्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शिवाजीराव डावरे आणि स्वातंत्र्यसैनिक पत्नी गयाबाई रेंगे यांना सन्मानित करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयात खेटे मारायला लागू नयेत यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा अत्यंत लोकाभिमुख कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला असून त्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना विविध लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
पश्चिम घाटाचे पाणी मराठवाड्यात वळवणार…
यावेळी पुढे बोलताना, देशाला पुढे घेऊन जायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नुकताच त्यांनी चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करणाऱ्या शास्त्रज्ञांना ज्या पद्धतीने प्रोत्साहित केले ते कौतुकास्पद आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या सहाय्यानेच मराठवाडा वॉटर ग्रीड किंवा पश्चिम घाटाचे पाणी मराठवाड्यात वळवणे असे प्रकल्प पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. राज्यातील महिलांच्या बचत गटांना बळ देऊन त्यांना शक्तीगट बनवण्याचा निर्णय सरकार घेणार आहे, असं मुख्यंमत्री शिंदे म्हणाले.
परभणीला एवढा निधी मिळाला?
परभणी शहरातील भूमिगत गटार योजनेसाठी अमृत योजनेतून 400 कोटींची गरज आहे. रस्ते सुधारण्यासाठी 70 कोटी 21 लाख रुपयांचा जो निधी मंजूर झाला आहे त्यातून कामे सुरू होतील. शेलू तालुक्यातील एमआयडिसीसाठी जमीन अधिग्रहण करताना शेतकऱ्यांचे पूर्ण समाधान करूनच जमीन अधिग्रहण केले जाईल आणि नाट्यगृह, पाणीपुरवठा योजना यासाठी नक्की निधी कमी पडू देणार नाही असेही शिंदे म्हणाले.