Mhada Pune Lottery 2023 : म्हाडाच्या पुणे विभागीय मंडळाने पश्चिम महाराष्ट्रात 5863 घरांच्या बंपर लॉटरीची घोषणा केली होती. म्हाडा पुणे मंडळाच्या 5863 सदनिकांची ऑनलाइन अर्ज नोंदणी तसेच अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ होणार आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथे म्हाडाची ही घरं असणार आहेत.
कोणत्या जिल्ह्यात किती सदनिका?
म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीत पुणे जिल्ह्यातील 5425 सदनिका, सोलापूर जिल्ह्यातील 69 सदनिका, सांगली जिल्ह्यातील 32 सदनिका व कोल्हापूर जिल्ह्यातील 337 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 403 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 431 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2584 सदनिका व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत 2445 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 18 ऑक्टोबर 2023 रोजी याची संगणकीय सोडत निघणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील सदनिकांच्या किंमती 10 टक्क्यांनी कमी
पुणे मंडळाच्या या सोडतीतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील म्हाळुंगे येथील सदनिकांच्या किंमती 10 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे अधिकाधिक अर्जदारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या सोडतीच्या माध्यमातून 5863 नागरिकांना हक्काची घरे मिळणार आहेत त्यामुळे त्यांच्या स्वप्नपूर्तीप्रती आपले उत्तरदायित्व अधिक ठरत असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.
Mhada Pune Lottery 2023 : म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरू इच्छिणा-यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडा पुणे मंडळाच्या 5 हजार 863 घरांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याकरता 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीत सदनिका...
World Cup Trophy : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आयसीसी क्रिकेट विश्वचषकाची ट्रॉफी आता 18 देशात फिरून भारतात आली आहे. कुवेत, बहरीन, मलेशिया, अमेरिका, नायजेरिया, युगांडा, फ्रान्स, इटली अशा एकूण 18 देशात वर्ल्ड कपच्या ट्रॉफी नेण्यात आली होती. 27 जुलै रोजी...
Maharashtra Rain : महाराष्ट्रात मान्सूनचे सुरुवातीचे काही महिने चकवा देणाऱ्या पावसानं ऑगस्टच्या अखेरीस जो जोर धरला तो अजूनपर्यंत कमीजास्त प्रमाणात टिकून आहे. सप्टेंबरची सुरुवातही पावसानं दणक्याच केली आणि आता हा महिना संपण्याच्या दिशेनं वाटचाल करत असतानाही पावसानं काही पाठ सोडलेली...
Ganesh Visarjan 2023 : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला केला आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डोशी गावात, नीरा देवघर धरण परिसरात हा प्रकार घडला आहे. हिर्डोशी येथील स्मशानभूमीशेजारी विसर्जनावेळी भाविकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा...
Maharashtra Rain : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुसळधार बरसणाऱ्या पावसानं पुन्हा एकदा जोर धरला असून, आता कोकण, विदर्भासह राज्यातील बहुतांश भागात तो बरसताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासांत राज्यात पाऊस सक्रिय राहणार आहे. ज्यामुळं रायगड, भंडारा, गोंदिया, नागपूरात...
Maharashtra Rain : यंदा पावसानं राज्याच प्रवेशही उशिरानं केला आणि तो खऱ्या अर्थानं मुसळधार बरसू लागला तोसुद्धा काहीसा उशिरानंच. असा हा पाऊस सध्या गणेशोत्सव गाजवताना दिसत आहे. कोकणापासून विदर्भापर्यंत पावसाची हजेरी सध्या पाहायला मिळतेय. त्यातच पुढच्या 24 तासांमध्येसुद्धा पाऊस राज्याच्या...
Maharashtra Rain : मुंबईत पावसाची रिपरिप सुरु असून, मध्येच लख्ख सूर्यप्रकाश आणि मध्येच दाटून येणाऱ्या काळ्या ढगांची गर्दी हे असं चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे. तिथं नवी मुंबई, ठाणे आणि पालघर पट्ट्यामध्येही परिस्थिती वेगळी नाही. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या जोरदार...
Pune Crime News In Sadashiv Peth : पुणे शहरातून अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. गेल्या काही दिवसांपासून वाढलेले गुन्हेगारी आता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय. पुण्यात कोयता गँगची वाढणारी दहशत पुणे पोलिसांसमोरचं सर्वात मोठं आव्हान होतं. अशातच आता पोलिसांनी देखील...
प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : जिथं नाच तिथं वाद आणि राडा असं समीकरण झालेल्या नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कोल्हापुरातील प्रस्तावित दोन्ही कार्यक्रमांना कोल्हापूर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सवात (Ganeshotsav 2023) सुरक्षेचा ताण पाहता पोलिसांनी गौतमीचे कार्यक्रम ठेवण्या मनाई केली...
मुंबई40 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकदेशातील पुढारलेल्या राज्याचे बिरुद मिरवणाऱ्या महाराष्ट्रात महिलांवरील बलात्कार, विनयभंग, अपहरण व कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांत मोठी वाढ झाल्याची बाब पोलिसांच्या एका आकडेवारीतून निष्पन्न झाली आहे. यात विनयभंग व अश्लील वर्तनाचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवण्यात आलेत. त्यानंतर पुणे व नागपूरचा...
Ganeshotsav 2023: गणेशोत्सवाच्या काळात कायदा तसेच सुव्यवस्था राखण्यासाठी पुण्यामध्ये सुमारे 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त तर 1 हजार 800 सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे. उत्सवाच्या कालावधीत शहर, तसेच उपनगरात मोठ्या संख्येनं पोलीस तैनात असणार आहेत. पुण्याचे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी...
Mhada Konkan Board Lottery: म्हाडाच्या मुंबई मंडळानंतर आता कोकण मंडळाने ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथे 5 हजार 311 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. मुंबई मंडळाच्या तुलनेत कोकण मंडळाची घरे स्वस्त आहेत. त्यामुळं घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आजा बजेटमध्ये घरे मिळणार आहेत....
नूतन IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management System) संगणकीय प्रणालीद्वारे पुणे मंडळ सदनिका विक्री करिता सोडतीची प्रक्रिया राबवली जात असून म्हाडाच्या मुंबई मंडळाने ज्याप्रमाणे सोडत काढल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्काळ ऑनलाईन प्रथम सूचना पत्र, स्वीकृती पत्र व तात्पुरते देकार पत्र पाठवण्याची कार्यवाही केली. अशाच प्रकारची अंमलबजावणी पुणे मंडळाच्या सोडतीतही करुन सर्वसामान्य नागरिकांना म्हाडाच्या सुलभ, लोकाभिमुख, प्रशासकीय कार्यप्रणालीची प्रचिती द्यावी, असे निर्देश जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
अशी आहे लॉटरीची पूर्ण प्रक्रिया
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या मंडळाच्या पुणे येथील कार्यालयात 18 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे. 5 सप्टेंबर, २०२३ रोजी दुपारी 12 वाजेपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे. 26 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा पर्याय मंडळातर्फे नागरिकांकरीता खुला राहणार आहे. 29 सप्टेंबर 2023 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी दिनांक 9 ऑक्टोबर, 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादीवरील अर्जदारांना ऑनलाईन दावे-हरकती 12 ऑक्टोबर, 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत दाखल करता येणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी 16 ऑक्टोबर, 2023 रोजी सायंकाळी सात वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.