Mhada Pune Lottery 2023 : म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरू इच्छिणा-यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडा पुणे मंडळाच्या 5 हजार 863 घरांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याकरता 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीत सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी आता 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या घरांसाठी 9 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता पुण्यात संगणकीय सोडत काढली जाणार आहे.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत 2445 सदनिका
म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीत पुणे जिल्ह्यातील 5425 सदनिका, सोलापूर जिल्ह्यातील 69 सदनिका, सांगली जिल्ह्यातील 32 सदनिका व कोल्हापूर जिल्ह्यातील 337 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 403 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 431 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2584 सदनिका व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत 2445 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
अर्ज भरण्यास मुदतवाढ
5 सप्टेंबर, २०२३ रोजी दुपारी 12 वाजेपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे. 26 सप्टेंबर 2023 शेवटची तारीख होती. आचीा मात्र, 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या मंडळाच्या पुणे येथील कार्यालयात 18 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढली जाणार होती. मात्र, आता मुदतवाढ दिल्याने सोडतीची नावी तारीख जाहीर केली जाईल.
Pune Crime News : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, असं म्हणतात. प्रेमाला कोणतंच बंधन नसतं, ना रंग, ना जात, ना धर्म... आपलं प्रेम मिळवण्यासाठी लोक कोणत्याही थराला जातात, अशी अनेक उदारहणं पहायला आणि ऐकायला मिळतात. मात्र, काही...
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून मागील काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) थेट आपली भूमिका मांडत आहे. त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असा नवा वाद निर्माण होत असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान,...
pune news : मृत्यू कुणाला कधी कुठे कसा गाठेल याचा काही नेम नाही. चहा पिता पिता एका तरुणाला मृत्यूने गाठले आहे. पुण्यातील चहा कट्ट्यावर विचित्र घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर, चहा कट्यावर चहा पिण्यासाठी येणाऱ्यांमध्ये दहशत...
Maharera take action on 248 projects : नवीन घर खरेदी करण्याचा तुमचा विचार असेल, तर आताच सावध व्हा... तुम्ही ज्या बिल्डरकडून घर घेणार आहात, त्याची महारेरा नोंदणी आहे का? महारेरानं (Maharera ) या बिल्डरला काळ्या यादीत टाकलेलं नाही ना? याची...
पुण्यात पत्नीची हत्या करण्याच्या हेतून पतीने तिला चक्क ब्लेडचे तुकडे गिळायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवणे येथे ही घटना घडली आहे. पतीने कॅल्शिअम कॅप्सूलमध्ये ब्लेडचे तुकडे मिसळले आणि पत्नीला ते गिळायला लावलं. यामुळे महिलेच्या घशाला जखमा झाल्या आहेत....
Chhatrapati Sambhaji Raje Statement on Chief Minister Post: मला मुख्यमंत्री (Chief Minister) करा, प्रश्न चुटकीत संपवतो, कोल्हापुरात (Kolhapur News) संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhaji Raje) यांचं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल (Video Viral)...
Sarpanch Salary: राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज लागत आहे. राजकीय पक्ष, अपक्ष, गाव पॅनलच्या उमेदवारांचे उमेदवार या निवडणुकीला उभे होते. भाजप, शिंदे गट, ठाकरे गट, अजित पवार गट, शरद पवार गट, कॉंग्रेस आणि इतर. यापैकी कोण किती ...
Maratha Reservation: मराठा आरक्षण द्यावे या मागणीसाठी राज्य सरकारला 40 दिवस देण्यात आले. पण यानंतरही मागणी पूर्ण न झाल्याने मराठा समाज आक्रमक झाल आहे. आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आमरण उपोषणावर ठाम असून शांततेत विषय हाताळण्याचे आवाहन करत...
Maratha Reservation: कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. पहिल्यांदा शेतीला कुणबी म्हणायचे. आता शेती सुधारित शब्द आलाय. या शब्दाला मराठे कमी लेखणार नाहीत. आम्ही...
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं होतं. आज आंदोलनाचा सहावा दिवस आहे. अशातच सरकारने जरांगे यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता. अशातच मनोज जरांगेंनी सरकारचा प्रस्ताव फेटाळलाय. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, फक्त त्यांनाच...
Mhada Pune Lottery 2023 : म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय सोडतीला अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून आजवर सुमारे ७३,८४८ अर्जदारांनी अर्ज केले...
Mumbai Pune Winter Weather : उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागते. मात्र महाराष्ट्रात हवामानाचे स्वरुप बदलत आहे. त्यामुळे यंदा कपाटात मागे सारलेले लोकरी कपडे लवकर बाहेर काढण्याची संधी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरकरांना चालून आली...
महारेराने बिल्डर्सना चांगलाच दणका दिलाय. सदनिकांची नोंदणी न केल्यास, ग्राहकांना योग्य ती माहिती न दिल्यास तसंच नियमांचं उल्लंघन करणा-या बिल्डर्सची आता काही खैर नाही. जानेवारी महिन्यात नोंदवलेल्या 746 प्रकल्पांपैकी 388 प्रकल्पांची नोंदणी स्थगित करण्याचे आदेश महारेराने दिलेत. इतकंच नाही तर त्यांची बँक खातीही गोठवण्यात आली आहेत. तसंच बिल्डर्सना जाहीरात आणि विक्रीवरही बंदी घालण्यात आलीय. नियमाचं, आदेशाचं उल्लंघन करणा-या बिल्डर्सची नोंदणी रद्द करण्याची कठोर कारवाईही महारेराकडून करण्यात येणार आहे.