ICC World Cup India vs Sri Lanka : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने (Team India) सलग सातवा विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. आक्रमक फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने श्रीलंकेवर तब्बल 302 धावांनी विजय मिळवला (India beat Sri Lanka). मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात शुभमन गुल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने पहिली फलंदाजी करताना 357 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या वेगवान त्रिकुटाने लंकादहन करत श्रीलंकेला अवघ्या 55 धावांत गुंडाळलं.
भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या तर मोहम्मद सिराजने तीन विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराहने एक विकेट घेत टीम इंडियाला यशस्वी सुरुवात करुन दिली. मोहम्मद शमीन तीन सामन्यात दुसऱ्यांदा पाच विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. तीन सामन्यात शमीच्या नावावर चौदा विकेट जमा झाल्या आहेत.
भारताच्या त्रिकुटाचा भेदक मारा बुमराह, सिराज आणि शमीच्या त्रिकुटाने श्रीलंकेला अक्षरश: धुळ चारली. या त्रिकुटाच्या गोलंदाजी समोर श्रीलंकेचे फलंदाज केवळ मैदानावर हजेरी लावून पॅव्हेलिअनमध्ये परत होते. श्रीलंकेची फलंदाजी म्हणजे हायलाईट्स वाटत होती. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने या सामन्यात एक कमालीचा विक्रम रचला आहे. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असा विक्रम नोंदवला गेला आहे.
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
Shubman Gill : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शुभमन गिलच्या खेळाची मोठ्या प्रमाणात चर्चा होते. मात्र त्याच्या खेळाप्रमाणेच त्याच्या पर्सनल लाईफच्याही अनेक चर्चा रंगतात. सध्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या अफेअरची अफवा सगळीकडे आहे. मात्र अशातच शुभमन...
Rohit Sharma To BCCI Officials: वर्ल्डकपमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता बीसीसीआयच्या ( BCCI ) अधिकाऱ्यांनी वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियाच्या ( Team India ) कामगिरीचा रिव्यू करण्यासाठी खास बैठक बोलवण्यात आली होती. याशिवाय या बैठकीमध्ये...
Team India T20 Series : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी दणदणीत जिंकली. या विजयाबरोबर टीम इंडियाने (Team India) एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशाच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली...
पानिपतएका तासापूर्वीकॉपी लिंकभारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने भारतीय क्रिकेट संघाच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या जसप्रीत बुमराहला सल्ला दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नीरज चोप्राने सल्ला दिला आणि म्हणाला - "मला वाटते की त्याने आपला रनअप लांबवावा, जेणेकरून त्याच्या बॉलचा...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी20 सामना बंगळुरू येथे खेळला गेला. रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं...
Ind vs Aut 5th T20 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अंतिम सामना रंगला. स्पर्धेच्या दोन दिवसानंतर लगेचच भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतले चार सामने खेळवण्यात आले असून भारताने 3-1 अशी आघाडी घेतली...
India vs Australia : टीम इंडियाने शुक्रवारी रायपूर येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-ट्वेंटी सामन्यात (IND vs AUS 4th T20I) ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह यजमानांनी 5 सामन्यांच्या या मालिकेवरही कब्जा मिळावलाय. मालिका विजयासह सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar yadav) कॅप्टन्सीखाली...
Team India : भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेनंतर भारती क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या (India Tour of South Africa) मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय, तीन टी20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय निवड समितीने संघाची घोषणा...
ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर मिशेल मार्शच्या एका फोटोमुळे चाहते संतापले होते. कारण या फोटोत मिशेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. ट्रॉफीवर पाय ठेवत त्याने फोटोसाठी पोज दिली होती. विजेत्यांना हे शोभत नाही सांगत अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका करत संताप व्यक्त...
Sanju Samson In Team India Squad : साऊथ अफ्रिकाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाची घोषणा (India squad announced for South Africa tour) बीसीसीआयने केली आहे. कोणालाही नाराज करायचं नाही, या फॉर्म्युल्याचा अवलंब करत निवड समितीने चर्चेत असलेल्या जवळजवळ सर्व खेळाडूंना संधी...
मुंबईच्या वानखेडे मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने पहिली फलंदाजी करताना 357 धावा केल्या. विराट कोहली (88 धावा), शुभमन गिल (92 धावा) आणि श्रेयस अय्यरच्या (82 धावा) शतकापासून हुकले. पण आपल्या फटकेबाजीने वानखेडे स्टेडिअमवर उपस्थित असलेल्या हजारो क्रिकेटप्रेंमीची मनं जिंकली. ज्या मैदानावर टीम इंडियाने धावांचा डोंगर उभा केला. त्याच खेळपट्टीवर श्रीलंकेच्या फलंदाजांनी मात्र शरणागती पत्करली.
बुमराह-सिराजने रचला विक्रम टीम इंडियाचा प्रमुख वेगनवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) टीम इंडियाला सुरुवातच दणक्यात करुन दिली. बुमराहने पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेचा सलामीवीर पाथुम निसंकाला एलबीडब्ल्यू केलं. त्यानंतर दुसऱ्या षटकात मोहम्मद सिराजनेही (Mohammad Siraj) तीच कमाल केली. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सिराजने दिमुत करुणारत्नेला LBW करत दुसरा धक्का दिला. श्रीलंकेची अवस्था 2 धावांवर 2 विकेट अशी झाली होती. दोन्ही सलामीच्या गोलंदाजांनी पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याची क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. भारतीय गोलंदाजांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये विरोधी संघाच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजांना ‘गोल्डन डक’ म्हणजे शुन्यावर बाद केलं.
जसप्रीत बुमराहने पाच षटकात आठ धावा देत एक विकेट घेतली. तर मोहम्मद सिराजने 7 षटकात सोळा धावा देत तीन विकेट घेतल्या. सर्वाधिक विकेट मोहम्मद शमीने घेतल्या. शमीने 5 षटकात 18 धावा देत 5 विकेट घेतल्या. तर रवींद्र जडेजाने एक विकट घेत श्रीलंकेचा गेम ओव्हर केला. या पराभावबोरबरच श्रीलंकेचं स्पर्धेतंल आव्हानही संपुष्टात आलं आहे.
एशिया कप फायनलची पुनरावृत्ती वानखेडेतल्या सामन्यामुळे एशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची पुनरावृत्ती पाहिला मिळाली. श्रीलंकेतल्या कोलंबोत झालेल्या एशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला अवघ्या 50 धावात गुंडाळलं होतं. मोहम्मद सिराजने 21 धावात सहा विकेट घेण्याची कामगिरी केली होती.