• No categories
  • No categories

Latest Maharashtra Marathi News. Get Latest Maharashtra News In Marathi From Mahatantra.com. महाराष्ट्र
: ताज्या मराठी बातम्या.

अपघात: विजेच्या खांबाला धडकून ‘इर्टिगा’ कारचे अक्षरशः 2 तुकडे; मुंबईत धडकी भरवणारा अपघात, 2 मुलींसह 5 जण जखमी

मुंबईएका तासापूर्वीकॉपी लिंकमुंबईच्या कुर्ला परिसरात शुक्रवारी रात्री भरधाव वेगाने जाणारी इर्टिगा कार विजेच्या खांबाला धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, या कारचे अक्षरशः 2 तुकडे झाले. 2 मुलींसह 5 जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर लगतच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कारवरील...

Success Story: आईसोबत पोलपाट लाटणं विकायचा, संघर्ष करुन संगमनेरचा केवल बनला महाराष्ट्र पोलीस

Success Story: आई वडिलांसोबत पोलपाट लाटणं विकलं, कॉलेज शिकता शिकता लग्न समारंभात वाडपी म्हणून काम केलं. घरची परिस्थिती तशी बेताची. पण त्याने हार मानली नाही. आता तो महाराष्ट्र पोलीस म्हणून रुजू होतोय. संगमनेर जिल्हा अहमदनगरमध्ये राहणाऱ्या केवल दारासिंग कतारी याची...

मुख्यमंत्री नाराज आहेत का? अजित पवार म्हणतात, ‘जबाबदारीने बोलायला हवं’

Maharashtra Politics : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात कोल्ड वॉर सुरु झाल्याचा दावा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. अशातच पुण्यात...

कोणता झेंडा घेऊ हाती?: नवाब मलिक यांच्यावर BJP नजर! पक्षात येण्याची ऑफर देण्याची शक्यता, एकनाथ खडसे यांचा दावा

मुंबई32 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकराष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते तथा माजी मंत्री नवाब मलिक यांची शुक्रवारी जामिनावर सुटका झाली. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार याची चर्चा सुरू असतानाच आता भाजपने त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे...

कायद्याचे राज्य आहे का?: शिंदे गटाच्या आमदाराने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या पत्रकाराचा कुटुंबासह आत्महत्या करण्याचा इशारा

मुंबई7 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकपाचोरा येथील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी आपल्यावर जीवघेणा हल्ला केला असल्याचा आरोप पत्रकार संदीप महाजन यांनी केला होता. या हल्ल्यात संदीप महाजन हे जखमी झाले होते. तरी देखील पोलिस माझ्या तक्रारीसह मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा...

भाजप नेत्या मेधा कुलकर्णींची उघड नाराजी, ‘स्वतःच्या स्वार्थासाठी निष्ठावंतांसोबत…’

Medha Kulkarni: पुण्यात आज चांदणी चौक उड्डाणपुलाचं लोकार्पण केलं जाणारेय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थिती हा लोकार्पण सोहळा पार पडणारेय.  दरम्यान चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमावरून भाजपमध्ये नाराजी नाट्य रंगलंय. लोकार्पण सोहळण्याच्या कार्यक्रम पत्रिकेतून आणि पोस्टर्सवर  कोथरूडच्या माजी आमदार...

धक्कादायक: धुळपिंप्रीमध्ये 14 वर्षीय मुलीवर अत्याचारासह जिवे मारण्याचा प्रयत्न, रक्तबंबाळ अवस्थेत सुटका करवून घेतली

प्रतिनिधी | पारोळा34 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकपारोळा तालुक्यातील धुळपिंप्री येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अत्याचारानंतर तिच्या डोक्यावर दगडाने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, रक्तबंबाळ अवस्थेत पीडितेने नराधमाच्या तावडीतून सुटका करून घेत जीव वाचवला. या...

एक्सक्लुझिव्ह: 1.13 कोटी ‘आयटी रिटर्न्स’सह महाराष्ट्र देशात अव्वल, मात्र देशात 98.27 टक्के लोक करकक्षेबाहेरच!

महेश जोशी | छत्रपती संभाजीनगर9 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकप्राप्तिकर विवरण अर्थात आयटी रिटर्न्स भरणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत असून २०२२-२३ मध्ये १.१३ कोटी रिटर्न्ससह महाराष्ट्र देशात अव्वल तर ७४.५० लाख रिटर्न्ससह गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही संख्या मोठी वाटत असली तरी महाराष्ट्रात लोकसंख्येच्या...

क्राईम: वसमत पंचायत समितीच्या कंत्राटी अभियंत्यास 5000 ची लाच घेताना पकडले, घरकुलासाठी घेतली रक्कम

हिंगोलीएका तासापूर्वीकॉपी लिंकअनेकदा कारवाई होऊन देखील शासकीय यंत्रणांमधील लाचखोरी काही कमी होतांना दिसत नाही. त्यामुळे सतत एकमागून एक लाचखोरीच्या घटना उघडकीस येत आहे. वसमत येथील पंचायत समितीच्या कंत्राटी अभियंत्याला घरकुलाच्या धनादेशासाठी पाच हजार रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या...

Maharashtra Rain: तहानलेल्या मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी! राज्याच्या ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Update: राज्यामध्ये दोन आठवड्यांपूर्वी पावसाने हाहाःकार माजवला होता. यवतमाळ, धुळे, कोल्हापूर, रायगड, मुंबई या भागात मोठा पाऊस झाला. राज्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसला होता. हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार येत्या आठवड्यात पावसाचं पुनरागमन होणार आहे. त्यामुळे आता...