• No categories
  • No categories

Latest Maharashtra Marathi News. Get Latest Maharashtra News In Marathi From Mahatantra.com. महाराष्ट्र
: ताज्या मराठी बातम्या.

आखाडा बाळापूर शिवारात ऑटो उलटून चालकासह सहा विद्यार्थी जखमी: उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल

हिंगोली18 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकआखाडा बाळापूर ते डोंगरगाव मार्गावर बाळापुर शिवारात ऑटो उलटून झालेल्या अपघातात चालकासह सहा विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शनिवारी ता. ३० सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबत...

मनोज जरांगे – पाटील यांच्या दौऱ्याला सुरुवात: फुलांची उधळण करत ठिकठिकाणी मराठा समाजाकडून स्वागत

जालना18 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकसरकार सरकाचे काम करत आहे. आम्ही आमचे काम करत असून मराठा समाजातील लोकांचे आशिर्वाद घेण्यासाठी जात असल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे. मराठा समाजाचे उपोषण सोडताना राज्य सरकारने 30 दिवसांची मुदत मागितली आहे....

तब्बल 28 लाख मराठ्यांनी OBC आरक्षणाचा लाभ घेतला: विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप; दानवेंच्या प्रमाणपत्राचा दिला दाखला

मुंबई40 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमराठवाड्यात गुपचूपपणे मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रमाणपत्र वाटप करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी 28 लाख लोकांना पैसे देवून ओबीसी जात प्रमाणपत्र देण्यात आल्याचा दावा केला आहे. विशेषतः विधान...

…म्हणून लंडन म्युझियम छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं 3 वर्षांसाठीच भारताला देणार; तीसुद्धा कर्जावर

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha: महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं महाराष्ट्रात परत आणली जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र या वाघनखांसंदर्भात नवीन माहिती समोर आली असून ही वाघनखं केवळ 3 वर्षांसाठी भारतात आणली जाणार आहेत....

नगर, पुणे, लातूर, धाराशीव, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत यलो अलर्ट: मॉन्सूनच्या परतीची वाटचाल थंडावल्याचा परिणाम

पुणे44 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकराज्यात परतीच्या पावसाने सर्वांनाच दिलासा दिला आहे. त्यातच आता आणखी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. परतीच्या मॉन्सूनची परतीची वाट थंडावल्याने आणखी दोन ते तीन दिवस राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अहमदनगर, पुणे, लातूर, धाराशीव, परभणी,...

पहिल्या दिवशी ११३, तर दुसऱ्या दिवशी‎१३८ मंडळांच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन‎: ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ पुढच्या वर्षी लवकर याऽऽ’च्या घोषात विसर्जनाला प्रारंभ

अमरावती40 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकअमरावती शहरातील छत्री तलाव परिसरात गणरायांना अखेरचा निरोप देताना गणेश भक्त. या वेळी पोलिसांकडून चाेख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.‎मिरवणुकीत मानाच्या गणपतीसह १३८ मंडळेगणेशभक्तांनी धरला विविध गाण्यांवर ठेका३७८ मंडळांकडून विसर्जनाची तयारी सुरू‎मागील दहा दिवस भक्तांकडे मुक्कामासाठी आलेल्या गणरायांच्या विसर्जन...

दिव्य मराठी विशेष: व्यसनमुक्तीसाठी मानसोपचार घेणाऱ्या तरुणींचे सरासरी प्रमाण गेल्या 10 वर्षांत 1 वरून 35 वर; एकूण रुग्णांच्या 7 टक्के

Marathi NewsLocalMaharashtraAurangabadThe Average Proportion Of Young Women Receiving Psychiatric Treatment For Addiction Has Risen From 1 To 35 In The Past 10 Years; 7 Percent Of Total Patientsछत्रपती संभाजीनगर | राम वायभट37 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमजा म्हणून घेतलेला चरस, सिगारेट, गांजांचा एक...

जायकवाडीचा पाणीसाठा 43 टक्यावर: आठवड्याभरात धरणातील पाणी पातळी 7 टक्यांनी वाढली

औरंगाबाद2 तासांपूर्वीकॉपी लिंकजायकवाडीचा पाणीसाठा 43 टक्यावर पोहोचला आहे.यामध्ये गेल्या आठवड्याभरात जायकवाडीच्या पाणीसाठ्यात सात टक्यांनी वाढ झाली आहे. सध्या जायकवाडीत 16 हजार क्युसेक पाण्याची आवक येत आहे. त्यामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार 15 ऑक्टोबर रोजी...

पुण्यात गणेशोत्सवात तब्बल 1100 पेक्षा अधिक मोबाईल चोरीला: विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांनी कारनामा; एकास अटक

पुणे3 तासांपूर्वीकॉपी लिंकपुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुक अनोख्या स्वरूपात मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. मात्र, त्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी अनेकांचे मोबाइल चोरी करत लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. लक्ष्मी रस्त्यासह टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता या विसर्जन मार्गावर आणि गणेशोत्सवात...

विधानसभा अध्यक्षांचा परदेश दौरा रद्द!: ठाकरे गटाने SCत अ‌ॅफिडेव्हिट दाखल केल्याने दौरा रद्द झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई4 तासांपूर्वीकॉपी लिंकविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा नियोजित परदेश दौरा रद्द झाला आहे. घाना या देशात पार पडणाऱ्या 66 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेला ते हजेरी लावण्यासाठी जाणार होते. पण त्यांचा दौरा अचानक रद्द झाल्याचं सांगण्यात आले आहे. हा दौरा रद्द...