• No categories
  • No categories

Latest Maharashtra Marathi News. Get Latest Maharashtra News In Marathi From Mahatantra.com. महाराष्ट्र
: ताज्या मराठी बातम्या.

संजय राऊत, अंबादास दानवेंच्या बोलण्यावर बंदी घाला: नीतेश राणेंचे थेट विधीमंडळ सचिवांना पत्र, विशेषाधिकार भंगाची केली तक्रार

मुंबई23 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकभाजप आमदार नीतेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याविरुद्ध विशेषाधिकार भंगाची सूचना विधीमंडळाच्या सचिवांना केली आहे. तसे पत्रही त्यांनी पाठवले आहे.ठाकरे गटाची नार्वेकरांवर टीकाशिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सध्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल...

दिव्य मराठी अपडेट्स: नितीन देसाई आत्महत्याप्रकरणी हायकोर्टात सुनावणी, राज्यात आजही जोरदार पावसाचा इशारा

मुंबई17 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकपावसाला पोषक हवामान झाल्याने राज्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस पडत आहे. आज (ता. २५) विदर्भ, कोकणात विजांसह पावसाचा इशारा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहून, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे....

संत दामाजी कारखान्याची वार्षिक सभा: २०० कोटी रुपयांचा बोजा असताना आम्ही काटकसरीने चालवला- चेअरमन शिवानंद पाटील

मंगळवेढा42 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकडिस्टिलरी प्रकल्पासाठी ऑनलाइन प्रस्ताव सादरआमच्या संचालक मंडळाकडे कारखाना आल्यानंतर २०० कोटींच्या कर्जाचा बोजा असताना पारदर्शी व काटकसरीने कारभार करत सभासद व कामगारांची बँकांची देणी दिली. गाळप हंगाम यशस्वी केला. भविष्यात जिल्ह्यातील नामवंत कारखान्याच्या बरोबरीने दर देणार आहे, असे...

Maharashtra Rain : राज्याचा काही भाग वगळता बहुतांश जिल्ह्यांत पावसाची संततधार; कुठे जोर ओसरला?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात मान्सूनचे सुरुवातीचे काही महिने चकवा देणाऱ्या पावसानं ऑगस्टच्या अखेरीस जो जोर धरला तो अजूनपर्यंत कमीजास्त प्रमाणात टिकून आहे. सप्टेंबरची सुरुवातही पावसानं दणक्याच केली आणि आता हा महिना संपण्याच्या दिशेनं वाटचाल करत असतानाही पावसानं काही पाठ सोडलेली...

कुसुमाग्रजांची कविता मंत्रालयात! जागा चुकली होती: राज ठाकरेंची जोरदार फटकेबाजी, म्हणाले- म्हणून मी स्वत:ला राजकारणी म्हणवत नाही

ठाणे43 मिनिटांपूर्वीकॉपी लिंककुसुमाग्रजांची कविता राजकीय लोकांना समजली नाही. एकदा कुसुमाग्रजांची एक कविता मंत्रालयात लावली होती. जागा चुकली होती, अशी मिश्किल टिप्पणी करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली.डॉ. नागेश कांबळे यांनी कवी कुसुमाग्रज यांचे अप्रकाशित साहित्य संकलित केले...

प्रगतीशील साहित्य संघाचे डिसेंबरमध्ये संमेलन: अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विचारवंत माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर

अमरावती2 तासांपूर्वीकॉपी लिंकप्रगतीशील लेखक संघ ही गेल्या ९० वर्षापासून सांस्कृतिक आणि वाड्मयीन क्षेत्रात काम करणारी राष्ट्रीय स्तरावरील संस्था आहे. या संस्थेतर्फे तीन दिवसांचे संमेलन आगामी १ ते ३ डिसेंबर या कालावधीत रत्नागिरी येथील एस.पी. हेगशेट्ये कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात आयोजित...

अ‌ॅड. राजेंद्रसिंह खोजरे यांची खंत: स्वातंत्र्याची पंचाहत्तरी उलटल्यावरही मतदानाविषयी सांगण्याची वेळ म्हणजे शोकांतिकाच

अमरावती15 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकलासुर येथील शिव मंदिरातून विदर्भस्तरीय मतदार जागरण अभियानाचा शंखनादराज्य आणि देश पातळीवरील सध्याच्या राजकीय अनागोंदीला सुज्ञ मतदारांची मतदानाविषयी अनास्था हीच कारणीभूत असून सुशिक्षित मतदारांनी देशाचे नागरिक म्हणून मतदानाविषयी आपली जबाबदारी काय ?, हे समजून सांगण्याची वेळ स्वातंत्र्याची पंचाहत्तरी...

गौरी, गणपतीमुळे फुलांना मिळतोय चांगला भाव: फुलशेतीवाले आनंदले, पैसा खुळखुळ‌त असल्याने विक्रेत्यांचे चेहरे बहरले

प्रतिनिधी । चांदुर बाजार4 तासांपूर्वीकॉपी लिंकगौरी, गणपतीच्या दिवसात खुल्या फुलांच्या तुलनेत वेगवेगळ्या फुलांचा समावेश असलेल्या अशा माळांना अधिक मागणी आहे.सध्या गौरी, गणपतीचे दिवस असल्याने येथील फुलांचा व्यवसाय चांगलाच बहरला आहे. फुल उत्पादकांसोबतच विक्रेतेही आनंदले असून रंग-बिरंगी सुवासिक फुले उपलब्ध झाल्याने...

15 ऑक्टोबरपासून शेतकरी वाचवा-आक्रोश अभियान: नागरिक करतील 2500 किमीचा प्रवास, पवनारला समारोप

अमरावती5 तासांपूर्वीकॉपी लिंकशेतकऱ्यांचे प्रश्न, न्याय व त्यांना अधिकार मिळण्यासाठी शेतकरी, वारकरी- कष्टकरी महासंघाच्यावतीने स्वतंत्र शेतकरी मंत्रालयाची मागणी होत आहे. त्यासाठी आगामी १५ ऑक्टोबरपासून शेतकरी वाचवा-आक्रोश अभियान सुरु केले जात आहे. अडीच हजार किलोमीटरच्या प्रवासानंतर वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे या अभियानाचा...

विदर्भाला पहिल्यांदाच मिळाला बहुमान: अमरावतीचे किशोर रिठे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संचालकपदी

अमरावती6 तासांपूर्वीकॉपी लिंकबॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बी.एन.एच.एस) या भारतातील सर्वात जुन्या व अत्यंत ख्यातनाम संघटनेच्या संचालकपदी अमरावतीचे वन्यजीव प्रेमी किशोर रिठे यांची निवड झाली आहे. या पदावर निवड झालेले रिठे हे बहुदा पहिलेच वैदर्भीय आहेत.बीएनएचएस ही भारतातील निसर्ग अभ्यास करणारी...