Amit Shah : मोदींनी देशाला धोरण लकव्यातून बाहेर काढले : अमित शाह | महातंत्र
नवी दिल्ली, महातंत्र वृत्तसेवा : देशात २००४ ते २०१४ या कालावधीत धोरण लकवा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला यातून बाहेर काढले. भारताने उत्पादन क्षेत्रात भरारी घेतली आहे. जी–२०, चांद्रयान– ३ मोहिमेचे यश, मिशन आदित्य एल–१ मोहीम आणि महिला आरक्षण विधेयकाला मिळालेली मंजुरी या घटनांनी देशात उत्साह...