• No categories
  • No categories

Latest Politics News Marathi. Get Latest Politics News In Marathi From Mahatantra.com. सत्ताकारण
: ताज्या मराठी बातम्या.

बार्शी : काळवीटाची शिकार करुन मांस खाणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक | महातंत्र

बार्शी बार्शी, गणेश गोडसे : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील घोळवेवाडी वन परिक्षेत्रात काळवीटाची शिकार करुन त्याचे मांस खाणा-या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. बळीराम वामन शिंदे, व  सोमनाथ नवनाथ घोळवे (रा. दोघेही घोळवेवाडी ता. बार्शी)...

उत्तर प्रदेशातील सोने चोरीची पाळेमुळे सांगली जिल्ह्यापर्यंत | महातंत्र

विटा; महातंत्र वृत्तसेवा : उत्तर प्रदेशातील कानपूर येथून कोट्यवधी रुपयांचे सोने घेऊन पळून गेल्याच्या प्रकरणाची पाळेमुळे सांगली जिल्ह्यापर्यंत येऊन पोहोचली असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी संपतराव लवटे महेश मस्के आणि अन्य एक अशा तिघांवर गुन्हे दाखल झाले असून कानपूर...

सोलापूर : पोलीस शिपायाने स्वत:वरच झाडल्या तीन गोळ्या; प्रकृती गंभीर | महातंत्र

सोलापूर सोलापूर, महातंत्र वृत्तसेवा : सोलापूर जिल्हा कारागृहातील शिपायाने शनिवारी (दि.९) सांयकाळी सहाच्या सुमारास स्वत:जवळील बंदुकीतून कारागृहाच्या प्रवेशव्दारातच स्वतःवर तीन गोळ्या झाडल्या. विकास गंगाराम कोळपे (वय ३२, रा. जिल्हा कारागृह वसाहत, सोलापूर ) असे शिपायाचे...

महिलांच्या सक्षम नेतृत्वातूनच विकसित भारत घडेल : राज्यपाल रमेश बैस | महातंत्र

अमरावती; महातंत्र वृत्तसेवा : गेल्या काही वर्षांत सर्व क्षेत्रातील महिला प्रयत्नपूर्वक अडथळे दूर करून अग्रेसर होत आहेत. याच सक्षम महिलांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत घडणार असून आज सन्मानित झालेल्या महिला आगामी काळात बदलाचे प्रतीक मानल्या जातील, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस...

Ajit Pawar: राज्याची अर्थव्यवस्था वन ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचा मानस: अजित पवार | महातंत्र

अमरावती, महातंत्र वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर पर्यंत न्यायची आहे. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही महाराष्ट्रात असल्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था देखील एक ट्रिलियन डॉलर पर्यंत नेण्याचा आपला मानस आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित...

नवनीत राणा अजित पवार गटाकडून लोकसभा लढवणार? | महातंत्र

नवनीत राणा अमरावती, महातंत्र वृत्तसेवा : खासदार नवनीत राणा यांनी आज (दि.९) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. नवनीत राणा आगामी लोकसभा निवडणुक अमरावती मतदारसंघात राष्ट्रवादीच्या...

Congress Meeting : काँग्रेसमध्ये बैठकांचे सत्र, निवडणुकीतील राजस्थान, मिझोराम मधील पराभवावर चिंतन | महातंत्र

नवी दिल्ली; महातंत्र वृत्तसेवा : नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ तेलंगणा राज्य मिळवता आले. या पराभवानंतर काँग्रेसमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. शनिवारी (९ डिसेंबर) राजस्थान आणि मिझोरम राज्यातील पराभवावर काँग्रेस मुख्यालयात...

मराठ्यांनो मुंबईला जाण्यासाठी तयार रहा, अखेर मनोज जरांगे बोललेच; सरकारची अडचण वाढणार

नांदेड : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकराने मनोज जरांगे (Manoj Jarange)  यांच्याकडे 24 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती आणि जरांगे यांच्याकडून मुदत देण्यात देखील आली होती. तसेच,  24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा तिढा न सुटल्यास...

‘खोकेबाज, धोकेबाज, चालबाज सरकार’; काँग्रेसचा विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा निघणार

नागपूर : महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस (Congress) आक्रमक होतांना पाहायला मिळत असून, नागपूर विधानभवनावर (Nagpur Vidhan Bhavan) ‘हल्लाबोल’ मोर्चा (Hallabol Morcha) काँग्रेसच्या वतीने काढण्यात येणार आहे. सोमवारी (11 डिसेंबर) रोजी विधानभवनावर हा मोर्चा धडकणार...

‘कोण आला रे कोण आला, जरांगेचा बाX आला’; टी.पी. मुंडेंच्या घोषणेने नवा वाद?

पुणे : जिल्ह्याच्या इंदापूरमध्ये आज ओबीसी मेळावा पार पडत असून, याच सभेतून टी.पी. मुंडेंच्या (T P Munde) घोषणेने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर टीका करतांना, 'कोण आला रे...