• No categories
  • No categories

Latest Politics News Marathi. Get Latest Politics News In Marathi From Mahatantra.com. सत्ताकारण
: ताज्या मराठी बातम्या.

‘भाजप फॅसिस्ट’ म्हणणे हा गुन्हा होऊ शकत नाही : उच्च न्यायालय | Fascist BJP slogan | महातंत्र

महातंत्र ऑनलाईन डेस्क : फॅसिस्ट भाजप अशी घोषणा देणे हा गुन्हा होऊ शकत नाही, असा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. लोईस सोफिया या तरुणीविरोधातील गुन्हा रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. (Fascist BJP slogan) लोईस...

कर्ज मिळत नसल्याने भाजप आमदाराला म्हाडाचं साडेसात कोटीचं घर सोडावं लागलं

औरंगाबाद : जालना (Jalna) जिल्ह्यातील बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे (Narayan Kuche) यांचे मुंबईत आलिशान घर घेण्याचे स्वप्न अपूर्णच राहणार आहे. दक्षिण मुंबईच्या ताडदेवमधील घर म्हाडाच्या लॉटरीत (Mhada Lottery)  कुचे यांना साडेसात कोटीत मिळाले होते....

अजित पवार गटाकडून शरद पवार यांची हकालपट्टी, म्हणजेच फूट पडली : संजय राऊत

Sanjay Raut on Sharad Pawar Statement: सध्या राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे, ती शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वक्तव्यामुळे. अजित पवार (Ajit Pawar) आमचेच नेते, त्यांनी वेगळी भूमिका घेतली म्हणजे, फूट पडली असं होत नाही,...

‘आमच्या देवाने आमचं ऐकले’; शरद पवारांच्या वक्तव्यावर कृषिमंत्री धनंजय मुंडेंची प्रतिकिया

औरंगाबाद :  शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल अतिशय मोठं वक्तव्य केलं असून,  अजित पवार आमचेच नेते असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता राज्याचे राजकारण तापले आहे. दरम्यान...

शरद पवारांच्या वक्तव्याचे स्वागत, पक्ष सोडलेला नाही, आमची निशाणी घड्याळच : छगन भुजबळ

नाशिक : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वक्तव्याचे स्वागत करतो, आमचीही तीच भूमिका असून अजित पवार (Ajit Pawar) आमचे नेते आहेत. दादा जसे नेते तसे आम्ही भुजबळ, मुंडे सुद्धा कार्यकर्ते आहोत. आम्हीही तेच म्हणतोय, म्हणून...

पवारांच्या सततच्या वक्तव्यांमुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम; दानवे थेटच बोलले

औरंगाबाद :  शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल अतिशय मोठं वक्तव्य केलं असून, अजित पवार आमचेच नेते असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. त्यांच्या याच वक्तव्यामुळे आता राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले...

कृषिमंत्री मुंडे घेणार मराठवाड्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीचा आढावा; आज बोलावली बैठक

औरंगाबाद : मराठवाड्यात (Marathwada) पावसाने (Rain) ओढ दिल्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या पीक पाणी व पावसाच्या एकूण परिस्थितीचा आज आढावा घेणारी बैठक...

शरद पवार लवकरच मोदींच्या नेतृत्वाला मदत करतील : चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती :  अजित पवारांबदद्ल (Ajit Pawar) शरद पवारांनी (Sharad Pawar) अतिशय मोठं वक्तव्य केलं आहे.  अजित पवार आमचेच नेते आहेत, ते भाजपसोबत गेले म्हणून पक्षात फूट पडली असं होत नाही, शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय...

शरद पवारांच्या वक्तव्याचा अर्थ काँग्रेसनं नाहीतर, देवेंद्र फडणवीसांनी काढावा : विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar on Sharat Pawar Statement : अजित पवार (Ajit Pawar) आमचेच नेते, वेगळा निर्णय घेतला म्हणून पक्षात फूट पडली असं म्हणायचं कारण नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं...

अजित पवार आमचेच नेते : शरद पवार

बारामती : अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल शरद पवारांनी अतिशय मोठं वक्तव्य केलं आहे. "अजित पवार आमचेच नेते आहेत, काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणायचं कारण नाही," असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले....