Pimpri News : रस्त्याच्या कामामुळे नागरिक हैराण | महातंत्र
पिंपळे गुरव : नवी सांगवी ते बाबूराव घोलप विद्यालयदरम्यान गेल्या चार महिन्यांपासून रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहनचालक पुरते हैराण झाले आहेत. वाहतूककोंडीत भर नवी सांगवी ते बाबूराव घोलप विद्यालयदरम्यानच्या रस्त्याचे काम कासवगतीने सुरू असल्याचा...