• No categories
  • No categories

Latest Maharashtra Marathi News. Get Latest Maharashtra News In Marathi From Mahatantra.com. महाराष्ट्र
: ताज्या मराठी बातम्या.

“शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरलीच नाहीत, मग…”, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत!

Dr.Jitendra Awhad On Waghnakh : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारानं इंग्लंडमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातून छत्रपती शिवरायांचा 'वाघ नखं' आणण्याची तयारी सुरू आहे. वास्तविक 2024 हा शिवरायांच्या राज्याभिषेकाचा 350 वा वर्धापन दिन आहे. येत्या 16 नोव्हेंबरला शिवरायांची (Chhatrapati Shivaji maharaj Waghnakh) वाघनखं...

मनपाने पार्किंगचा कायमस्वरूपी तोडगा काढावा: रस्त्यावरील पार्किंगच्या दंडात्मक कारवाईला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध

प्रतिनिधी । छत्रपती संभाजीनगर2 तासांपूर्वीकॉपी लिंकमहापालिका प्रशासनाने रस्त्यावरील वाहन पार्किंगला शिस्त लावण्यासाठी खासगी एजन्सी नेमली आहे. याला जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने कडाडून विरोध करण्यात आला आहे. त्या ऐवजी मनपाने पार्किंगसाठी जागा सुनिश्चित करून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी आग्रही मागणी...

कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांचा इशारा: निकृष्ट बी बियाणे, खते, कीटकनाशकांची विक्री केल्यास कारवाई

प्रतिनिधी । छत्रपती संभाजीनगर3 तासांपूर्वीकॉपी लिंककृषी निविष्ठा उद्योग पूर्णत: शेती व शेतकऱ्यांवर निर्भर आहे. त्यामुळे त्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण बी बियाणे, खते, कीटकनाशके उपलब्ध करून द्यावेत. यामध्ये जो कुणी कसूर करेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य कृषी आयुक्त...

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची शिवसृष्टीला भेट: शिवसृष्टीला आर्थिक पाठबळ देण्यासाठी उद्योग क्षेत्राला आवाहन करू – मंत्री सामंत

पुणे, प्रतिनिधीएका तासापूर्वीकॉपी लिंकउद्योगमंत्री उदय सामंत यांनी पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने नऱ्हे - आंबेगाव येथे साकारत असलेल्या 'शिवसृष्टी'ला भेट देऊन पाहणी केली.यावेळी आमदार भीमराव तापकीर, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, विनीत...

फोफसंडीत वाहून गेलेल्या दोन पर्यटकांचे मृतदेह शोधण्यात यश: दोघेही मृत संगमनेर तालुक्यातील कनोली येथील

प्रतिनिधी | नगर5 तासांपूर्वीकॉपी लिंकतालुक्यातील फोफसंडी येथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली होती. रात्री उशिरापर्यंत शोधूनही त्यांचा शोध न लागल्याने शनिवारी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू केले. आपत्ती व्यवस्थापनाची टीम व राजूर...

रेल्वे हद्दीतील अतिक्रमण काढा: शेकडो जणांना नोटिसा, शेकडो घरे जाण्याची भीती; नोटिसांविरोधात श्रीरामपुरात माेर्चा

प्रतिनिधी | नगर44 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकरेल्वे लाईनच्या दोन्हीही बाजूला अतिक्रमण केलेल्या शेकडो अतिक्रमण धारकांना रेल्वे प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. या नोटीसा मान्य नसल्याचे सांगत आज (ता. 30) घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.समितीचे अध्यक्ष अशोक बागुल,...

पालघरमध्ये अहमदाबाद पॅसेंजर ट्रेनचे इंजिन डबे मागे सोडून पुढे निघून गेले आणि… प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला

Mumbai Central - Ahmedabad Passenger Train : पश्चिम रेल्वे मार्गावरील पालघर जवळील वैतरणा रेल्वे स्थानकात विचित्र घटना घडली आहे. अहमदाबाद पॅसेंजर ट्रेनचे इंजिन डबे मागे सोडून पुढे निघून गेले. थोडक्यात मोठा अपघात टळला आहे.  प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना...

ठाकरेंनी शिंदे गटाविरोधात कंबर कसली: वायव्य मुंबईत CM शिंदेंच्या गजानन कीर्तिकरांना अमोल कीर्तिकर देणार आव्हान? उत्कंठा शिगेला

मुंबई24 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशिवसेनेच्या ठाकरे गटाने शनिवारी उत्तर पश्चिम मुंबई (वायव्य) लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. त्यात उद्धव ठाकरे यांनी या मतदार संघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिल्याची माहिती आहे. अमोल हे शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे...

आम्हाला सरकारचा निकष मान्य नाही: मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी 5 हजार कुणबी नोंदी खूप झाल्या, मनोज जरांगे यांची भूमिका

जालनाएका तासापूर्वीकॉपी लिंकमराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकारने स्वीकारलेले धोरण आपल्याला मान्य नसल्याचा इशारा मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठवाड्यात आढळलेल्या 5 हजार कुणबी नोंदी अपेक्षेहून खूप आहेत. सरकारने या नोंदी आधार माणून...

कोविड घोटाळ्यात लाच म्हणून सोन्याची बिस्किटे अन् नाणी: ED च्या आरोपपत्रात धक्कादायक दावा, सुजित पाटकर यांच्यावर गंभीर आरोप

मुंबई32 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमुंबई महापालिकेतील कथित कोविड घोटाळ्यात BMC अधिकारी व राजकीय नेत्यांना लाच म्हणून सोन्याची बिस्किटे व नाणी देण्यात आल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आपल्या आरोपपत्रात केला आहे. यामुळे हे अधिकारी व राजकारणी कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे.ईडीच्या आरोपपत्रानुसार,...