Maharashtra Politics : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात कोल्ड वॉर रंगल्याची चर्चा आहे. पुण्यातल्या अजित पवारांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे चंद्रकांत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे.. अजित पवारांच्या मे महिन्यात पुणे जिल्हा नियोजन समिती बैठकीत 400 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. खुद्द शरद पवार या बैठकीत उपस्थित होते. पण अर्थमंत्री अजित पवारांकडून निधीला अद्याप मंजुरी देण्यात आली नसल्याची तक्रार चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे (CM Eknath Shinde) केल्याचं समजतंय. गणेशोत्सव मंडळांसोबतच्या बैठकीतही दोन्ही नेते एकत्र होते मात्र पालकमंत्री चंद्रकाच पाटलांऐवजी अजित पवारच माध्यमांना सामोरे गेले. त्यामुळे पुण्यात दादा विरुद्ध दादा असं शीतयुद्ध (Cold War) रंगल्याची चर्चा आहे.
चंद्रकांतदादांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार मे महिन्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीत 400 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजूरी देण्यात आली. बैठकीचे इतिवृत्त 1 जुलैला तयार झालं आणि ते मंजुरीसाठी प्रशासनाकडे पाठवण्यात आलं. पण 2 जुलैला अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि इतिवृत्त मंजुरीअभावी रखडलं. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यातच पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांची नियुक्ती होणार असं बोललं जात आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात नाराजी आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटीलचं कायम राहावेत यासाठी भाजप (BJP) आग्रही आहे.
अजित पवारांचा बैठकांचा सपाटा चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री (Guardian Minister) असले तरी गेल्या आठवडाभर अजित पवार यांनी पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये बैठकीचा सपाटा लावला आहे. पुणे जिल्हाधिकारी, पुणे महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त अशा एकामागोमाग एक बैठक घेतल्या. विशेष म्हणजे या बैठकांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाच आमंत्रण नव्हतं. त्यामुळे अजित पवार चंद्रकांत पाटील यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं भाजपचं म्हणणं आहे.
Mhada Pune Lottery 2023 : म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरू इच्छिणा-यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडा पुणे मंडळाच्या 5 हजार 863 घरांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याकरता 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीत सदनिका...
मुंबई: शिवसेना आमदार अपात्रतेच्या कारवाईस विधानसभा अध्यक्षांकडून (Maharashtra Assembly Speaker) दिरंगाई होत असल्याच आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) सातत्याने केला जात आहे. कोणत्या आधारावर घानातील राष्ट्रकुल संसदीय परिषदेला विधानसभा अध्यक्ष उपस्थित राहणार? असा...
मुंबईएका तासापूर्वीकॉपी लिंकउपमुख्यमंत्री अजित पवार व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रूत आहे. हे दोघे नेहमीच एकमेकांपुढे येणे टाळतात. पण आज हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एकत्र येण्याची शक्यता होती. पण अजित पवार येताच पडळकरांनी...
Mohit Kamboj On Ajit Pawar : भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीमध्ये (Ajit Pawar Group) मुख्यमंत्री पदावरून पुन्हा जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी 45 नव्हे तर 145 आमदार लागतात, असं ट्वीट भाजप नेते मोहित कंबोज (Mohit...
Nashik Explosion of Deodorant: तुम्ही डिओड्रंट वापरता? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण आपण वापरत असलेला डिओड्रंट हा एखाद्या बॉम्बप्रमाणे काम करतो. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे.नाशिक शहरातील सिडको परिसरात उत्तमनगर येथे सकाळी सहा वाजेच्या...
मुंबई (Mumbai) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना याबाबत स्पष्ट सांगितलं आहे....
मुंबई : नवसाला पावणारा गणपती अशी मुंबईतील लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja) ख्याती आहे. त्यामुळे लाखो भाविक आपल्या इच्छा, नवस राजाकडे बोलतात. असाच नवस राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) पदाधिकारी रणजीत नरोटे...
World Cup Trophy : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आयसीसी क्रिकेट विश्वचषकाची ट्रॉफी आता 18 देशात फिरून भारतात आली आहे. कुवेत, बहरीन, मलेशिया, अमेरिका, नायजेरिया, युगांडा, फ्रान्स, इटली अशा एकूण 18 देशात वर्ल्ड कपच्या ट्रॉफी नेण्यात आली होती. 27 जुलै रोजी...
पुणे20 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकगणेशोत्सवसाठी पुण्यात येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, लोकसहभागातून 200 स्वच्छतागृहे, गरोदर महिलांना आरामासाठी आणि महिलांना 3 व्हॅनिटी व्हॅन स्वरुपात हिरकणी कक्ष, तसेच पोलिस तथा महापालिका कर्मचाऱ्यांना जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात येणार...
Ganesh Visarjan 2023 : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला केला आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डोशी गावात, नीरा देवघर धरण परिसरात हा प्रकार घडला आहे. हिर्डोशी येथील स्मशानभूमीशेजारी विसर्जनावेळी भाविकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा...
Marathi NewsLocalMaharashtraIt Is Not Possible To Say Whether The Financial Account Will Last Or Not, Ajit Pawar's Statement Has Given Rise To Political Discussionsपुणे10 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकआज माझ्याकडे अर्थखाते आहे. त्यामुळे आपल्याला झुकते माप मिळते. पण, यापुढे अर्थखाते टिकेल की नाही...
Sharad Pawar Gautam Adani : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शरद पवार यांनी देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींच्या घरगुती कार्यक्रमाला हजेरी लावली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. वंचित बहुजन आघाडीने शरद पवार आणि गौतम...
अजित पवार हे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पण प्रशासकीय बैठका ते पुण्यात घेत आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधल्याच दोन मंत्र्यांचं एकमेकांना आव्हान असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
राष्ट्रवादीकडून पालकमंत्र्यांवर दबाव? दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून इतर पक्षातल्या पालकमंत्र्यांना दाबण्याचा प्रयत्न महायुती सरकारमध्ये सुरु झाल्याचं बोललं जातंय.. राष्ट्रवादीचं वजन असणाऱ्या भागात राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून इतर पक्षातील पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा, त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाचे काही पालकमंत्री नाराज असल्याचं बोललं जातंय. पालकमंत्रीपदासाठीच राष्ट्रवादीकडून हे दबावतंत्र असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय.